Skip to main content

ह्स्नेल

मंगळवार, 01/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
झोप उडवणारी बातमी काय चाललंय आपल्या कडे ?? एखादी व्यक्ती अशी कशी वागू शकते ? एक मात्र खटकते "हस्नेल हा मुंगी सुद्धा मारू शकत नव्हता" असे त्याचे मित्र म्हणतात आणि पुढच्याच वाक्यात त्याला बकऱ्यांची कुर्बानी देण्याचा शौक होता असे म्हटले आहे .... ह्यात काही विसंगती आहे अशी शंका सुद्धा येत नाही का ह्या पत्रकाराला ? गेले ते तर गेले ...त्या बिचाऱ्या वाचलेल्या बहिणीचे मात्र आयुष्य कठीण आहे ...

वाचने 1640
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

ह्यात काही विसंगती आहे अशी शंका सुद्धा येत नाही का ह्या पत्रकाराला ?
मात्र, हस्नेलला बकऱ्यांची कुर्बानी देण्याचा शौक होता त्यामुळेच त्याने सराईतपणे कुटुंबीयांचे गळे चिरल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हस्नेलच्या मनोवृत्तीतले विरोधाभासही अधोरेखीत होत आहेत. हे लिहल आहे ना तिथे मुळ बातमीत. बाकी हे भयानक आहे ह्यात शंकाच नाही.

नेपाळच्या राजघराण्यातील ग्यानेंद्र ने संपुर्ण राजघराण्याची हत्या केली होती असे म्हणतात ते आठवले.