✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

देव पावला!

आ
आपला अभिजित यांनी
Mon, 01/05/2009 - 23:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3997 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

प
प्राजु Tue, 01/06/2009 - 00:08 नवीन

परीक्षेत

परीक्षेत एका ओळीचाही अभ्यास झालेला नसताना, बारावी-एसवायला नापास झालो तेव्हा, घरातून "पळून' गेल्यावर, शेअर मार्केटमध्ये शेण खाल्ल्यावर...सगळ्या प्रसंगांत मला अन्न-पाणी व्यवस्थित गोडबिड लागत होतं. हाहाहा.... हे मस्तच. खरंच इतके उद्योग केलेस का रे?? सहजच एक उत्सुकता म्हणून विचारते. पण या मेल्याकडे आता पुढची दोन-तीन आजारपणं (`बाळंतपणं'च्याच चालीवर!) काढण्याचं प्रायश्‍चित्त घ्यावं लागणार. आजारपणं कशाला?? बाळंतपणंही चालतील की अरे! (ह. घे..) :) छोटीशी घटना पण मस्त फुलवली आहेस. आवांतर : विप्र काकांच्या मौजा ही मौजा चा परिणाम का? म्हणजे कशाल उगाच विचारचे असा विचार न करता.. तडक मेडीकल स्टोअर मध्ये गेलास. फार फार तर काय नाही म्हणतील.. हा विचार केल्यामुळे घड्याळ मिळालं आणि १४०० रू. च अन्नपाणी फारच गोड लागायला लागलं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 01/06/2009 - 00:16 नवीन

विप्र

विप्र काकांचा लेख वाचुन गेला होता का हो त्या दुकानात विचारायला? बाकी लेख छानच! अनामिक.
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Tue, 01/06/2009 - 00:31 नवीन

नाय ब्वा!

अत्ताच वाचला! छान आहे तोही!!
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 01/06/2009 - 08:11 नवीन

छान

छान लिहीलये... आवडले .... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 01/06/2009 - 08:21 नवीन

काळ, वेळ

घड्याळाचा (किंवा ते हरवण्याचा) काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असं म्हणावं लागेल ;). सहज लिहिलेला हा लेख आवडला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 01/09/2009 - 14:28 नवीन

एक्झॅक्टली...

एक्झॅक्टली हेच वाटलं... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
आ
आपला अभिजित Tue, 01/06/2009 - 09:33 नवीन

वा वा!

घड्याळाचा (किंवा ते हरवण्याचा) काळ आला होता, पण वेळ आली नव्हती झकास!
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Tue, 01/06/2009 - 10:55 नवीन

असे का?

पण या मेल्याकडे आता पुढची दोन-तीन आजारपणं (`बाळंतपणं'च्याच चालीवर!) काढण्याचं प्रायश्‍चित्त घ्यावं लागणार. मेल्या कशाला म्हणालात. एकतर त्याने तुमचे घड्याळ परत केले आणि वर तुम्ही त्याला मेल्या म्हणालात? पटलं नाही. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Tue, 01/06/2009 - 17:37 नवीन

माझ्या

अतिलाडक्या आजीलाही मी `तू गेल्यावर तुला ओढत नेणार आहे' असं (गमतीने) म्हणायचो. अजून काही??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
य
योगी९०० Fri, 01/09/2009 - 14:09 नवीन

ते आजीला तिच्यासमोर म्हणायचा ना...

अतिलाडक्या आजीलाही मी `तू गेल्यावर तुला ओढत नेणार आहे' असं (गमतीने) म्हणायचो. अजून काही?? ते आजीला तिच्यासमोर म्हणायचा ना...म्हणूनच गंमत..तिच्या पाठीमागे दुसर्‍या कोणाला असे तिच्या बद्दल बोलून बघा ना... खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/09/2009 - 14:12 नवीन

बाप तशी

बाप तशी बेटी हे आता तुम्ही सिद्ध केलेलं आहेतच. लेकीला लवकरच आणा मिपावर. :-) अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
झ
झेल्या Tue, 01/06/2009 - 11:58 नवीन

आपले

आपले घड्याळ अखंड चालू राहो....! घड्याळाच्या तीनही काट्यांना आणि पट्ट्याला शुभेच्छा. :) -झेल्या काय वाट्टेल ते...! विसंगतींचे संदर्भ...!
  • Log in or register to post comments
द
दिपक Tue, 01/06/2009 - 12:07 नवीन

ले़ख मस्त

घड्याळ घावला ह्या एक बरा झाला. पण पट्टो सैल झालो तरी बिनधास रवलास, कसला रे हलगर्जीपणा. :) -दिपक
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Tue, 01/06/2009 - 17:40 नवीन

जित्याची

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक
प
परिकथेतील राजकुमार Tue, 01/06/2009 - 12:18 नवीन

टिकटिक

घड्याळाची 'टिकटिक' आवडली. छान लिहिले आहे राजे ! वडलांचे जुने घड्याळ हौसेने वापरणारा |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 01/06/2009 - 12:28 नवीन

हाहाहाहा

घड्याळाचा खरेदीविषयक अनुभव अगदी सारखाच आहे माझादेखील. पट्टा सैल होणे ही तर सार्वत्रिक डोकेदुखी. एकाच अनुभवातून शिकलो शहाणपणा आणि घड्याळ वापरणंच बंद केलं. छान लिहिले आहेस.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 01/06/2009 - 12:31 नवीन

वस्तु

म्हणुनच मी हरवणा-या वस्तु बरोबर बाळगत नाही.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Tue, 01/06/2009 - 13:57 नवीन

असे कसे

असे कसे शक्य आहे. सर्वात लगेच हरवणारी वस्तु म्हणजे 'दिल' ;) शाळा/कॉलेजात असतांन्ना आमचा सतत हरवायचा आणि कोणी उचलुन न नेल्यामुळे लगेच सापडायचे पण :( असो. मस्त झाला आहे लेख. बाकी वस्तु हरवल्या तर ती मला नवीन वस्तु घ्यायची संधी वाटते! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
आ
आपला अभिजित Tue, 01/06/2009 - 17:41 नवीन

म्हणुनच मी

म्हणुनच मी हरवणा-या वस्तु बरोबर बाळगत नाही. सजीव की निर्जीव?? खुलासा कराल?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
द
दीपुर्झा Tue, 01/06/2009 - 14:10 नवीन

भारी

भारी लिहिलय :)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 01/06/2009 - 15:38 नवीन

मस्त आहे

मस्त आहे अनुभव. मजा आली. घड्याळ मिळाले ते बरे झाले. एकदा रात्री घरी येताना, पेट्रोल कमी झाल्याने गाडी (हो मी पुण्याचाच. टुव्हिलर म्हणजे गाडी !) तिरपी करण्यासाठी थांबलो. (ही वेळ अनेकदा यायची :) ) थोडे पुढे गेल्यावर मोबाईल खिशात नाही ते समजले. जोरात हादरलो होतो. पण मागे जाऊन पाहिले तर तो तिथेच पडलेला होता. भर रस्त्याच्या कडेला पडलेला मोबाईल कुणालाच दिसला नाही हे माझे नशीब :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Tue, 01/06/2009 - 17:44 नवीन

हे बेश्ट!

बाकी, माझं पाकीट कधी हरवलेलं, चोरीला गेलेलं नाही. एकतर मी त्याबाबत प्रचंड सावध असतो. पुण्याहून मुंबईत जाताना तर पाकीट चक्क पुढच्या खिशात ठेवतो आणि गर्दी टाळतो. असो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा