ये ग गाई गोठ्यामध्ये,बाळाला दूध दे वाटीमध्ये
बाळाची वाटी,मांजर चाटी
मांजर गेले रागाने,त्याला खाल्ले वाघाने
वाघमामा गुरगुरतो,अस्वल मामी पोळ्या करते
एक पोळी करपली,दूधासंगे वरपली
दूध झाले कडू,बाळाला आले रडू
ये ग गाई गोठ्यामध्ये,बाळाला दूध दे वाटीमध्ये
आम्हाला सरकारने सोई सवलती जाग्यावर आणुन द्याव्यात अजून्ही आम्ही बाळचं आहे . स्वतःच्या पायावर उभे राहीलो तर तुमची मदत घरपोच आणि विनासायास मिळणार नाही . त्या तमाम कायम बालक राहणार्या वर्गाचे प्रतीनिधत्व हे बाळ करते तर गाय ही शासनाची योजना+अंमलबजावणी या अर्थाने आहे
बाळाची वाटी,मांजर चाटी
अता सरकारी अधिकारी,नेता मंडळी आप्ली मलई थोडीच सोडतील त्या वर हे मार्मीक आणि परखड भाष्य
मांजर गेले रागाने,त्याला खाल्ले वाघाने
जरा प्रसारमाध्यमात बोंबाबोब झाल्याने ते "वाघोबाच्या" पोटात (पक्षी गोटात) गेले. खाल्ले म्हणजे गाणार्यांच्या मैफीलीत एखादा गवई दुसर्याला खाऊन टाकतो त्या अर्थाने . खरोखर खायला वाघोबा वेड्डा नाहीय.
वाघमामा गुरगुरतो,अस्वल मामी पोळ्या करते
कुणी अशी आठवण केली की वाघमामा गुर्गुरतात आणि आपली मराठी अभिमानाची नखे उगारतात , मिशा फेंदारून बहिष्कार टाकतात.
एक पोळी करपली,दूधासंगे वरपली
श्रेय लाटण्याच्या साठमारीत आणि एकेमेकांच्या तंगडी ओढ कारेक्रमात रेन्कोट थंडीत तर स्वेटर उन्हाळ्यात वाटप असे नेहमीच वाचतो आपण तसेच झाले दुर्लश्याले पोळी करपली. पण शासकीय नियमानुसार (गुरे सुद्धा न खाणारा) गहू रेशन्वर आहेच की.
दूध झाले कडू,बाळाला आले रडू
अता अशी कडू पोळी खाल्ल्यावर बाळ हसेलं का कधी तुम्हीच सांगा बाळ हसेल का क्धी !
आणि लगेचच विडंबन लिहिले होते....
या हो बाई वाड्या मधे.......
पण ते इकडे टिकेल की नाही याची शंका आली म्हणुन टाकाले नाही.
(पूर्वी चे मिपा राहिले नाही आता)
पैजारबुवा,
याचा एक ऑडीओ काय अप्पावर आला होता. शेवटी, ती बाई, "काय काम धाम नाही का? आलं काही की लागले ऐकायला? तुमचं वय काय ? तुम्ही ऐकता काय? असे काहीतरी म्हणून चीडवायची."
अलेले अलेले...अच्च जालं तल
या मिपावर स्वागत , किती गोड
आवडीनिवडी
बरोबर आहे रे टका तुझी प्रतिक्रिया…
या मिपावर स्वागत
अतिशय
वाघमामा--अस्वल मामी??
ऑ
ये रे फोटू पांडूशॉप मधे..
:)
अतिशय आशयपूर्ण वास्तववादी
आशयपूर्ण?
;)
इथे इथे बस रे मोरा
तै नै भौ
(आणखी कोणाला आठवत असतील तर टाका,असच आपलं जुन्या आठवणी)
खामुपाधु उबा तायला, आमी नाय
पण मला एक कळलं नाही.
शिवसेनेच्या मांजराला वाघ
@कणकवलीचे किंवा येवल्याचे
म्हणजे नक्कीच
;)
गहन प्रश्न
(आरसा) स्वाद अर्थात
भावानुवाद
ये ग गाई गोठ्यामध्ये,बाळाला दूध दे वाटीमध्ये आम्हाला सरकारने सोई सवलती जाग्यावर आणुन द्याव्यात अजून्ही आम्ही बाळचं आहे . स्वतःच्या पायावर उभे राहीलो तर तुमची मदत घरपोच आणि विनासायास मिळणार नाही . त्या तमाम कायम बालक राहणार्या वर्गाचे प्रतीनिधत्व हे बाळ करते तर गाय ही शासनाची योजना+अंमलबजावणी या अर्थाने आहे बाळाची वाटी,मांजर चाटी अता सरकारी अधिकारी,नेता मंडळी आप्ली मलई थोडीच सोडतील त्या वर हे मार्मीक आणि परखड भाष्य मांजर गेले रागाने,त्याला खाल्ले वाघाने जरा प्रसारमाध्यमात बोंबाबोब झाल्याने ते "वाघोबाच्या" पोटात (पक्षी गोटात) गेले. खाल्ले म्हणजे गाणार्यांच्या मैफीलीत एखादा गवई दुसर्याला खाऊन टाकतो त्या अर्थाने . खरोखर खायला वाघोबा वेड्डा नाहीय. वाघमामा गुरगुरतो,अस्वल मामी पोळ्या करते कुणी अशी आठवण केली की वाघमामा गुर्गुरतात आणि आपली मराठी अभिमानाची नखे उगारतात , मिशा फेंदारून बहिष्कार टाकतात. एक पोळी करपली,दूधासंगे वरपली श्रेय लाटण्याच्या साठमारीत आणि एकेमेकांच्या तंगडी ओढ कारेक्रमात रेन्कोट थंडीत तर स्वेटर उन्हाळ्यात वाटप असे नेहमीच वाचतो आपण तसेच झाले दुर्लश्याले पोळी करपली. पण शासकीय नियमानुसार (गुरे सुद्धा न खाणारा) गहू रेशन्वर आहेच की. दूध झाले कडू,बाळाला आले रडू अता अशी कडू पोळी खाल्ल्यावर बाळ हसेलं का कधी तुम्हीच सांगा बाळ हसेल का क्धी !भारीच रग्र!
नाही हो नाखु काका!
अता समजली! :)
कविता वाचल्यावरच विडंबनाची सुरुसुरी आली होती.
व्यनि केला तरी चालेल.
व्य्नी इकडे
मलापण
मला ही
मला मला पन....
मी खरं तर तुमचाच प्रतिसाद
मस्त
वाघमावशी करते पोळ्या
बापरे! चांदोबा चांदोबा भागलास
गीत छान आहे.
कोडाई कनाल आणि गरम पाण्याचं
कोडाई कनाल आणि गरम पाण्याचं
दोन्ही वेगवेगळे लेखनप्रकार
येस्सार =))
याचा एक ऑडीओ काय अप्पावर आला