✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मदत / मार्गदर्शन हवे आहे

N
nashik chivda यांनी
Sun, 02/21/2016 - 16:34  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी मी मिपाचा गेल्या पाच वर्षांपासून मूक वाचक असून पहिल्यांदाच लिहण्याचा प्रयत्न करीत आहे, तेव्हा सांभाळून घेणे हि विनंती मी नाशिककर सध्या नाशिक येथेच राहतो. आमच्या मायबाप कंपनीने आम्हाला पुण्यनगरी अर्थात पुणे येथे पोराबाळा सकट स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. मला २ मुले असून त्यांच्या पुणे येथील शाळेच्या प्रवेशाची व शक्योतो शाळेच्या जवळपास आम्हाला राहण्याची व्यवस्था करणे आहे. माझे कार्यस्थळ हे वाकडेवाडी येथे आहे. १. शाळा - अपेक्षा एस एस सी बोर्ड - इंग्लीश माध्यम - शक्योतो convent माफक व रास्त फी प्रवेश हवा आहे तिसरी व पाचव्या इयत्तेमध्ये ( येत्या शैक्षणिक व वर्षात ) २. राहण्याची व्यवस्था - अपेक्षा शक्योतो शाळेच्या जवळपास - माफक/रास्त घर भाडे दोन टू-विल्हर पार्किंग तरी कृपया मदत / मार्गदर्शन करावे पुढील पुणे कट्ट्याचा चाहता
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1729 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

मकाजी, कोंडाजी का माधवजी?

प्रचेतस
Sun, 02/21/2016 - 16:36 नवीन
मकाजी, कोंडाजी का माधवजी?
  • Log in or register to post comments

नगरचा आशीर्वाद चिवडा लै भारी.

नाव आडनाव
Sun, 02/21/2016 - 16:44 नवीन
नगरचा आशीर्वाद चिवडा लै भारी. रामप्रसाद पण चांगला. बाकी नाशीककर लोक चिवड्याला लैच मान देतेत असं दिस्तंय - सार्‍या नावांच्या शेवटी "जी" हे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

माफक हा शब्द डिक्शनरीतून

यशोधरा
Sun, 02/21/2016 - 16:46 नवीन
माफक हा शब्द डिक्शनरीतून काढावा कृपया.
  • Log in or register to post comments

आनंद ग्रुप का?

आदूबाळ
Sun, 02/21/2016 - 16:47 नवीन
आनंद ग्रुप का?
  • Log in or register to post comments

फक्त आनंद ग्रुप नव्हे

nashik chivda
Sun, 02/21/2016 - 17:24 नवीन
फक्त आनंद ग्रुप नव्हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मदत करा की त्यांना!

स्वामी संकेतानंद
Sun, 02/21/2016 - 16:48 नवीन
मदत करा की त्यांना!
  • Log in or register to post comments

वाकडेवाडीला जर कामाचे ठिकाण

सतिश गावडे
Sun, 02/21/2016 - 17:00 नवीन
वाकडेवाडीला जर कामाचे ठिकाण असेल तर तुम्ही राहण्यासाठी खडकी, दापोडी, विश्रांतवाडी अशा भागामध्ये घर पाहू शकता. तुम्हाला "माफक" शब्दांत नेमके काय घरभाडे आणि शाळा खर्च अपेक्षित आहे हे कळले नाही. पुण्यात माझ्या माहितीनुसार वन बीएचके फ्लॅटचे भाडे साधारणपणे पाच हजारापासून सुरु होते. सोसायटी नवी असेल तर बहुतेक वेळा पार्किंग असते. जुन्या सोसायटयांना पार्किंग नसते. शाळेच्या बाबतीत म्हणाल तर तो खर्च प्रत्येक शाळेनुसार वेगळा असतो. ती माहिती तुम्हाला स्वतःलाच काढावी लागेल.
  • Log in or register to post comments

आपल्या माहितीपूर्ण

nashik chivda
Sun, 02/21/2016 - 17:21 नवीन
आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद माफक म्हणजे साधारण घरभाडे ६ ते ८ हजार व शाळेची फी वार्षिक २५-५० हजार पर्यंत चालेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तुमच्या घरभाडयाच्या बजेटमध्ये

सतिश गावडे
Sun, 02/21/2016 - 17:29 नवीन
तुमच्या घरभाडयाच्या बजेटमध्ये चांगले घर मिळू शकेल. शाळेचे मात्र प्रत्यक्ष येऊन तुम्हाला स्वतःला माहिती काढावी लागेल. पुण्यात शालेय शिक्षण हे जरा खर्चिक प्रकरण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nashik chivda

माफक आणि रास्त पुण्यातले का

सस्नेह
Sun, 02/21/2016 - 17:02 नवीन
माफक आणि रास्त पुण्यातले का नाशकातले ? रेंज प्लीज !
  • Log in or register to post comments

अपेक्षित घरभाडे ६ ते ८ हजार

nashik chivda
Sun, 02/21/2016 - 17:23 नवीन
अपेक्षित घरभाडे ६ ते ८ हजार व शाळेची फी वार्षिक २५-५० हजार पर्यंत चालेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा