मदत / मार्गदर्शन हवे आहे
नमस्कार मंडळी
मी मिपाचा गेल्या पाच वर्षांपासून मूक वाचक असून पहिल्यांदाच लिहण्याचा प्रयत्न करीत आहे, तेव्हा सांभाळून घेणे हि विनंती
मी नाशिककर सध्या नाशिक येथेच राहतो. आमच्या मायबाप कंपनीने आम्हाला पुण्यनगरी अर्थात पुणे येथे पोराबाळा सकट स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. मला २ मुले असून त्यांच्या पुणे येथील शाळेच्या प्रवेशाची व शक्योतो शाळेच्या जवळपास आम्हाला राहण्याची व्यवस्था करणे आहे.
माझे कार्यस्थळ हे वाकडेवाडी येथे आहे.
१. शाळा - अपेक्षा
एस एस सी बोर्ड - इंग्लीश माध्यम - शक्योतो convent
माफक व रास्त फी
प्रवेश हवा आहे तिसरी व पाचव्या इयत्तेमध्ये ( येत्या शैक्षणिक व वर्षात )
२. राहण्याची व्यवस्था - अपेक्षा
शक्योतो शाळेच्या जवळपास - माफक/रास्त घर भाडे
दोन टू-विल्हर पार्किंग
तरी कृपया मदत / मार्गदर्शन करावे
पुढील पुणे कट्ट्याचा चाहता
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मकाजी, कोंडाजी का माधवजी?
नगरचा आशीर्वाद चिवडा लै भारी.
माफक हा शब्द डिक्शनरीतून
आनंद ग्रुप का?
फक्त आनंद ग्रुप नव्हे
मदत करा की त्यांना!
वाकडेवाडीला जर कामाचे ठिकाण
आपल्या माहितीपूर्ण
तुमच्या घरभाडयाच्या बजेटमध्ये
माफक आणि रास्त पुण्यातले का
अपेक्षित घरभाडे ६ ते ८ हजार