जे. एन. यु. एक वेगळा विचार
सध्याचा ज्वलंत आणि चघळुन झालेला हा विषय आहे, पण तरीही काही मुद्दे मांडायचा प्रयन्त करतो. या प्रकारात डावे आणि उजवे यांच्यात सरळ लढत झालेली दिसते. यात भाजपाचे काही आडाखे व डाव असतील आणि डावे त्यात अडकले असे वाटते. १० फेब्रु. पासुन या प्रकरणाची सुरुवात झालेली आहे. भाजपाला रोहित प्रकरण आणि दादरी प्रकारात जो धक्का बसला त्याची भरपाई करायची संधी डाव्यांनी दिली. भाजपाला अशी संधी हवीच होती. यामुळे भाजपा विरुध्द डावे + काँग्रेस यांची जुंपली बाकी सगळे गंमत पाहत आहेत. अफजलबाबत दिलेल्या घोषणांची ध्वनीचित्रफीत जशी अभाविप ने जाहीर केली तसे या घटनेतील ताकद आणि जनभावना बदलण्याची क्षमता भाजपाच्या नेत्यांना लगेच लक्षात आली असेल. (कदाचित वरीष्ठांना अगोदरच हे माहित असेल. त्यांनी ध्वनीचित्रफीत पाहिली असेल. नंतर तिला प्रसिध्दी दिली गेली.) त्यातच डाव्या नेत्यांची मुले त्यात पाहुन तर आनंदच झाला असेल. त्यातच पुढे प. बंगालची निवडणुक आहे. असा पत्ता हातचा सोडणे भाजपाला शक्यच नव्हते. हे झाले नेपथ्य. प्रकरण उघड झाल्यावर त्यावर अपेक्षीतपणे डाव्यांनी कडवी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींनी त्याचे मस्त पणे समर्थन केले. काँग्रेसी नेते त्यामागे फरपटत गेले. राहुल गांधींनी जे.एन.यु. ला भेट देउन आगीत तेल ओतले. भाजपाने कन्हैयाला अटक करुन त्यात दुसरी चाल खेळली. खरे तर त्याला अटक केली नसती तरी चौकशी करुन काम भागत होते. (हे माझे मत आहे.) भाजपाने आपल्या ईतर संघटना यात उतरवुन दबाव कायम ठेवला. यात भाजपाला बर्यापैकी लाभ झाला आणि ते याचा पुढे बराच वापर करतील.
१. भाजपा भारतातील तमाम जनतेला हे दाखविण्यात यशस्वी झाले की जे. एन. यु. मध्ये भारतविरोधी कार्यक्रम होतात.
(बर्याच लोकांना हे माहित नाही की भारताच्या नितीनिर्धारणात जे.एन.यु. ने किती हातभार लावलाय ते.)
२. या कार्यक्रमात डावे पुढाकार घेतात, त्यांना आपल्या फायद्यापुढे देशाचे महत्व नाही हे सिध्द केले.
३. अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुध्द देशभक्ती यात जनतेने नैसर्गिकपणे देशभक्तीला प्राधान्य दिले.
४. कितीही नाही म्हटले तरी सगळ्या प्रकरणात भाजपाला फायदाच झालेला आहे.
५. भविष्यात जे.एन.यु. वा तत्सम संस्थांमध्ये आपले हातपाय पसरायला भाजपाला या प्रकरणाचा पुरेपुर उपयोग होणार.
६. डाव्यांची छुपी सत्ता आणि वर्चस्व तोडणे हा प्रकरणाचा सगळ्यात मोठा फायदा भाजपाला पुढील काळात होणार.
मागे एका ठिकाणी म्हटल्यानुसार अश्या साठमार्या भाजपा आणि त्यांच्या संघटना पुन्हा पुन्हा करणार. कारण राजकारणात सत्ता नुसती दिसुन चालत नाही तर तिचा भविष्यासाठीसुध्दा वापर करायचा असतो.
वाचने
22872
वाचनखूण
प्रतिक्रिया
128
मला देशभक्ती ह्या शब्दावर
In reply to मला देशभक्ती ह्या शब्दावर by तर्राट जोकर
देशभक्ती
In reply to देशभक्ती by विकास
तुम्हाला देश ही संकल्पना आणि
जेएनयु मध्ये झालेल्या
In reply to जेएनयु मध्ये झालेल्या by श्रीगुरुजी
जे एन युत अद्याप पक्का प्रूफ
साठमार्या
In reply to साठमार्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
भक्तांचा माज बघूनही अशीच मजा
In reply to भक्तांचा माज बघूनही अशीच मजा by तर्राट जोकर
मी भाजपेयी, खांग्रेसी,
In reply to भक्तांचा माज बघूनही अशीच मजा by तर्राट जोकर
काँग्रेस जर पुनरूज्जीवित झाली
In reply to काँग्रेस जर पुनरूज्जीवित झाली by बोका-ए-आझम
दंडवत घ्या प्लीज आमचा! भांगेत
In reply to काँग्रेस जर पुनरूज्जीवित झाली by बोका-ए-आझम
भाजपा खन्ग्रेस पर्यायी ....ऑ
In reply to काँग्रेस जर पुनरूज्जीवित झाली by बोका-ए-आझम
बोका-ए-आझम १++
घटनेतील ताकद आणि जनभावना
मुंगेरीलाल के हसिन सपने!
In reply to मुंगेरीलाल के हसिन सपने! by तर्राट जोकर
भाजपा वि. डावे
In reply to भाजपा वि. डावे by अर्धवटराव
बरोबर. तुमचेही मुद्दे विचारात
. भाजपा भारतातील तमाम जनतेला
In reply to . भाजपा भारतातील तमाम जनतेला by निनाद मुक्काम …
मागच्या वेळी त्यांच्या
In reply to मागच्या वेळी त्यांच्या by माहितगार
अगदी बरोबर अभिव्यक्ती
In reply to अगदी बरोबर अभिव्यक्ती by निनाद मुक्काम …
रामदेव बाबांचा जे एन यु मध्ये
In reply to अगदी बरोबर अभिव्यक्ती by निनाद मुक्काम …
अद्याप न उलगडलेले कोडे
In reply to . भाजपा भारतातील तमाम जनतेला by निनाद मुक्काम …
बरेच अवांतर
In reply to बरेच अवांतर by गॅरी ट्रुमन
अवांतरात आमचीही अवांतर शंका
In reply to बरेच अवांतर by गॅरी ट्रुमन
१९८९ चा उल्लेख एवढ्यासाठी कि
..
आजच्या लोकसत्तामध्ये याच
In reply to आजच्या लोकसत्तामध्ये याच by जानु
देश म्हणुन संकल्पना, प्रतिके
In reply to देश म्हणुन संकल्पना, प्रतिके by तर्राट जोकर
बा़की इतर काहीही असले तरी
In reply to बा़की इतर काहीही असले तरी by डॉ सुहास म्हात्रे
त्या बाबतीत मतभेद असावेत असे
In reply to त्या बाबतीत मतभेद असावेत असे by तर्राट जोकर
म्हणजे (अ) आणि (आ) मधल्या
In reply to म्हणजे (अ) आणि (आ) मधल्या by डॉ सुहास म्हात्रे
कन्हयाकुमारचे खोटे विडियो
In reply to कन्हयाकुमारचे खोटे विडियो by तर्राट जोकर
सरसकट
In reply to सरसकट by विकास
राजदीप सरदेसाई, बरखा दत्त
In reply to राजदीप सरदेसाई, बरखा दत्त by तर्राट जोकर
.
In reply to राजदीप सरदेसाई, बरखा दत्त by तर्राट जोकर
नक्की कारण...
In reply to नक्की कारण... by विकास
भारताचे तुकडे करण्याची भाषा
In reply to भारताचे तुकडे करण्याची भाषा by तर्राट जोकर
.
In reply to कन्हयाकुमारचे खोटे विडियो by तर्राट जोकर
न्युजअवरवरचे संबंधित
वकिलांनी छातीठोकपणे त्याला कोर्टाच्या आवारात केलेली मारहाण आपल्याला मान्य आहे का?त्या वकिलांचे वागणे नक्कीच निषेधार्ह आणि लाजिरवाणे आहे आणि त्यांना त्यांच्या कृतीची योग्य ती शिक्षा व्हायलाच हवी. किंबहुना, त्यांच्या बेजबाबदार वागण्याने देशविघातक कारवाया करणार्यांचे समर्थन करणार्या संधिसाधूंच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. मात्र, इतर कोणी (पक्षी, इथे : वकील) चुकीचे वागले म्हणून देशाचे तुकडे/बरबादी करण्याच्या घोषणा करणार्यांच्या गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही, हे नक्की. त्या दोघांनाही त्यांच्या गुन्ह्याप्रमाणे कायद्याने योग्य ती शिक्षा व्हायलाच हवी. या दोन चुका एकमेकांचे निवारण करू तर शकत नाहीतच, पण कोणतेही कारण देशविघातक कारवाईचे कधीच समर्थन करू शकत नाही, हे नक्की.In reply to न्युजअवरवरचे संबंधित by डॉ सुहास म्हात्रे
मी इथे कुठल्याही विशिष्ट
In reply to मी इथे कुठल्याही विशिष्ट by तर्राट जोकर
मी इथे कुठल्याही विशिष्ट
मी इथे कुठल्याही विशिष्ट चॅनेलचे नाव घेतलेले नाही, कारण हा कुठल्या एका चॅनेलमुळे झालेला प्रकार नाही. मिडियाट्रायलचा मी नेहमीच निषेध करतो.नक्की ??? मग... माझ्या या प्रतिसादावर तुमची आयडी वापरून लिहिलेल्या या प्रतिसादात...कन्हयाकुमारचे खोटे विडियो तयार करुन त्याची मिडिया ट्रायल करुन त्यास थेट टीवीवरच अर्नब गोस्वामी सारख्या टिनपाट अॅन्करने देशद्रोही घोषित करणे आपल्याला मान्य आहे का?(तडक समजूतीसाठी मूळ प्रतिसादातले दोन शब्द हायलाईट केलेले आहे) हा प्रश्न कोणी विचारला होता असा प्रश्न मला पडलाय ?! :) ;) असो. मला जे काही सांगायचे आहे ते स्पष्टपणे सांगून झाले आहे. त्यातल्या मुख्य मुद्द्यांवर तुम्ही सहमती दर्शविलेली आहे. तेव्हा काही नवीन मुद्दा नजरेस येईपर्यंत मी फक्त वाचनाची मजा घेईन म्हणतो ;)In reply to मी इथे कुठल्याही विशिष्ट by डॉ सुहास म्हात्रे
कन्हयाकुमारचे खोटे विडियो
In reply to न्युजअवरवरचे संबंधित by डॉ सुहास म्हात्रे
एका गोष्टीसाठी बागाईतकरांचे
In reply to एका गोष्टीसाठी बागाईतकरांचे by निनाद मुक्काम …
डावे एवढे घाईकुतीला आले आहेत
In reply to डावे एवढे घाईकुतीला आले आहेत by श्रीगुरुजी
पप्पू म्हणजे कोण?
In reply to पप्पू म्हणजे कोण? by प्रचेतस
वन्ही प्रखरतेने चेतवतो तो
In reply to वन्ही प्रखरतेने चेतवतो तो by डॉ सुहास म्हात्रे
नै हो. खरंच माहीत नव्हतं :)
In reply to नै हो. खरंच माहीत नव्हतं :) by प्रचेतस
who is pappu??
In reply to पप्पू म्हणजे कोण? by प्रचेतस
गुगलले तर असे समजले...
In reply to गुगलले तर असे समजले... by विकास
=))
In reply to =)) by प्रचेतस
या नावाचे जनक सुब्रमण्यम
In reply to गुगलले तर असे समजले... by विकास
गुगलने
In reply to गुगलने by कपिलमुनी
थोडक्यात उत्तर
In reply to थोडक्यात उत्तर by विकास
बे दुणे चा ठीक आहे
In reply to देश म्हणुन संकल्पना, प्रतिके by तर्राट जोकर
मग आत्ता जनतेचा जो
In reply to मग आत्ता जनतेचा जो by पिशी अबोली
खोट्या बातम्या हा शब्द आपण
In reply to खोट्या बातम्या हा शब्द आपण by तर्राट जोकर
काही गैरसमज झाला आहे का?
In reply to खोट्या बातम्या हा शब्द आपण by तर्राट जोकर
छुपा अजेंडा ?
In reply to छुपा अजेंडा ? by गामा पैलवान
हिंदूंचं हित प्रथम हा संघाचा
In reply to खोट्या बातम्या हा शब्द आपण by तर्राट जोकर
एक छोटासा प्रश्न जर तुम्हाला
In reply to एक छोटासा प्रश्न जर तुम्हाला by धनावडे
तुमच्या प्रतिसादावरुन माझे जर
In reply to तुमच्या प्रतिसादावरुन माझे जर by तर्राट जोकर
माझ्या प्रश्नाचे हे उत्तर
In reply to माझ्या प्रश्नाचे हे उत्तर by धनावडे
तुम्हाला माझा प्रतिसाद समजलाच
In reply to तुम्हाला माझा प्रतिसाद समजलाच by तर्राट जोकर
म्हणजे घोषणा दिल्याच नाहित का
In reply to म्हणजे घोषणा दिल्याच नाहित का by धनावडे
घोषणा एकाच्या, अडकवले दुसर्
In reply to घोषणा एकाच्या, अडकवले दुसर् by तर्राट जोकर
नवीन आहे का काय?
In reply to नवीन आहे का काय? by विकास
एवढा अभ्यासू माणूस एवढं
In reply to घोषणा एकाच्या, अडकवले दुसर् by तर्राट जोकर
घोषणा एकाच्या, अडकवले दुसर्
In reply to घोषणा एकाच्या, अडकवले दुसर् by श्रीगुरुजी
आता प्रकरण न्यायप्रविष्ट झाले
In reply to आता प्रकरण न्यायप्रविष्ट झाले by तर्राट जोकर
ते आहेच. पण घोषणा एकाच्या व
In reply to आता प्रकरण न्यायप्रविष्ट झाले by तर्राट जोकर
तसे असते तर इथे चर्चा करत बसलो असतो का?
In reply to मग आत्ता जनतेचा जो by पिशी अबोली
झुंडशाही आणि जनतेच्या
In reply to झुंडशाही आणि जनतेच्या by तर्राट जोकर
तुम्हीच एक धागा काढा ना त्या
In reply to तुम्हीच एक धागा काढा ना त्या by श्रीगुरुजी
अरे रे गुरुजी, काय झालं? ही
In reply to अरे रे गुरुजी, काय झालं? ही by तर्राट जोकर
आपल्या आधीच्या कॉमेंटचा आणि
In reply to तुम्हीच एक धागा काढा ना त्या by श्रीगुरुजी
तसेच बडोदा डायनामाईट केसबद्दल
In reply to तसेच बडोदा डायनामाईट केसबद्दल by तर्राट जोकर
बरोबर आहे तजो एका चुकीमुळे
In reply to बरोबर आहे तजो एका चुकीमुळे by माहितगार
अखंड भारताची माझी व्याख्या
In reply to बरोबर आहे तजो एका चुकीमुळे by माहितगार
सहमत.
In reply to बरोबर आहे तजो एका चुकीमुळे by माहितगार
आणि देशाचे स्वातंत्र्य आणि
In reply to तसेच बडोदा डायनामाईट केसबद्दल by तर्राट जोकर
आता इथे गुजरात दंगल कोठून आली
In reply to तुम्हीच एक धागा काढा ना त्या by श्रीगुरुजी
बडोदा डायनामाईट केसः
In reply to बडोदा डायनामाईट केसः by तर्राट जोकर
आता माझ्या प्रतिसादात
In reply to आता माझ्या प्रतिसादात by श्रीगुरुजी
पाशवी बहुमतामुळे आणिबाणी
In reply to पाशवी बहुमतामुळे आणिबाणी by तर्राट जोकर
आधीच्या प्रतिसादात आणिबाणीचा
In reply to आधीच्या प्रतिसादात आणिबाणीचा by श्रीगुरुजी
बडोदा डायनामाईट ही केसच
In reply to बडोदा डायनामाईट ही केसच by तर्राट जोकर
आणिबाणी संदर्भात काँग्रेसचा
आता तर सगळे जे.एन.यु. बसले
In reply to आता तर सगळे जे.एन.यु. बसले by जानु
कायद्यानुसार फिर्यादीला
बस्सीसाहेब म्हणताय्त, त्या
In reply to बस्सीसाहेब म्हणताय्त, त्या by होबासराव
प्रश्न मला काय वाटतं तो नाही.
In reply to प्रश्न मला काय वाटतं तो नाही. by तर्राट जोकर
प्रश्न मला काय वाटतं तो नाही.
In reply to प्रश्न मला काय वाटतं तो नाही. by तर्राट जोकर
.
मै क्या बोलता,
मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणे.हे रागां,येचुरींना कोण सांगणार!! आणि याचा फायदा भाजपलाच होईल असे वाटत आहे.In reply to मै क्या बोलता, by याॅर्कर
ज्या अर्थी
शेवटी व्हायचा तो शिमगा झालाच...
अवांतर : हिंदू की भारतीय
In reply to अवांतर : हिंदू की भारतीय by गामा पैलवान
हिंदू म्हणजे कोण?
In reply to हिंदू म्हणजे कोण? by तर्राट जोकर
हिंदू = एकसत्यवचनाचा आदर करणारा
In reply to हिंदू = एकसत्यवचनाचा आदर करणारा by गामा पैलवान
नक्की का?
In reply to नक्की का? by तर्राट जोकर
हो.
In reply to हो. by गामा पैलवान
नाही हो. भाजप्/संघ अशा
In reply to नाही हो. भाजप्/संघ अशा by तर्राट जोकर
पाकिस्तानात संघभाजप आहेत का?
In reply to पाकिस्तानात संघभाजप आहेत का? by गामा पैलवान
संघ आणि भाजप इतके राक्षसी
In reply to संघ आणि भाजप इतके राक्षसी by तर्राट जोकर
प्रश्न यथोचित आहे
In reply to प्रश्न यथोचित आहे by गामा पैलवान
आपला मुद्दा काय आपण बोलतो काय
In reply to आपला मुद्दा काय आपण बोलतो काय by तर्राट जोकर
संघ भारतीयांसाठी नाही तर फक्त हिंदूंच्या भल्यासाठी काम करतात
In reply to संघ भारतीयांसाठी नाही तर फक्त हिंदूंच्या भल्यासाठी काम करतात by होबासराव
अशा अनेक संघटना आहेत, असतात,
In reply to आपला मुद्दा काय आपण बोलतो काय by तर्राट जोकर
मुस्लिम कुठून आले ते सांगतो ....
In reply to मुस्लिम कुठून आले ते सांगतो .... by गामा पैलवान
त्याचं काय आहे की भारताच्या
In reply to त्याचं काय आहे की भारताच्या by तर्राट जोकर
त्याचं काय आहे की भारताच्या
एन्डी टीव्ही ( मी बरखा आणि
In reply to एन्डी टीव्ही ( मी बरखा आणि by पुष्करिणी
मराठी का इंग्रजी?
विद्यार्थ्यांचा उल्लेख कायम
In reply to विद्यार्थ्यांचा उल्लेख कायम by होबासराव
सहमत, दुसरं म्ह्ण्जे फार
राडीया टेप ओपन झाल्यापासुन आजतागायत ह्या बयेला
In reply to राडीया टेप ओपन झाल्यापासुन आजतागायत ह्या बयेला by होबासराव
तीव्र सहमती. राजदिप, बरखा
नशिब आमच तजो साहेब आमच्याबरोबर कुठे तरि सहमत झालेत :)
In reply to नशिब आमच तजो साहेब आमच्याबरोबर कुठे तरि सहमत झालेत :) by होबासराव
असणारच. ह्या येडपटांच्या
कमीत कमी न्यायालयाने तरी
In reply to कमीत कमी न्यायालयाने तरी by जानु
झाले एकदाचे...
आजच स्मृती ईराणींचे संसदेतील
In reply to आजच स्मृती ईराणींचे संसदेतील by जानु
मुळात या बाईंना अंगावर घेउच नये.
In reply to आजच स्मृती ईराणींचे संसदेतील by जानु
स्मृती इराणींचे संसदेतले
आजचे स्मृती ईराणींचे भाषण
तर्राट जोकर,
काँग्रेसी नेत्यांचे तारतम्य सुटले
In reply to काँग्रेसी नेत्यांचे तारतम्य सुटले by ट्रेड मार्क
राजकिय फायदा उपटण्यासाठी कोणी
In reply to राजकिय फायदा उपटण्यासाठी कोणी by तर्राट जोकर
+१