एल ई डी प्रकारातला टी व्ही
राम राम मंडळी,
गेली 12 वर्षे ते आतापर्यंत माझा एल जी कंपनीचा सी आर टी टेलीव्हिजन संच काहीही बिघाड न होता खूप चांगल्या प्रकारे चालत होता. पण सध्या सुरुवातीला दणका दिल्या शिवाय टेलीव्हिजन संच चालू होत नाही :-(
असो आम्ही ह्या नीर्णयाप्रत आलो आहोत की नवीन एल ई डी प्रकारातला टी व्ही विकत घ्यावा.
आपल्या मिपा सदस्यापैकी बहुतेक लोक वेग वेगळ्या कंपन्याची एल सी डि, एल ए डी वापरत असणारच.
आपला बहुमोल सल्ला द्यावा.
अटी:
> 32 इंच ते 40 इंच
> कींमत: रु. 18000 ते 25000
> स्पष्ट चित्र - कोणत्याही बाजूने बघीतल्यास
प्रतिक्रिया
कोणी Haier चा टीवी वापरला आहे का
माझ्या मित्राकडे आहे. गेले ३
अप्लायन्सेस
सॅमसंग घेतला
बजरबट्टू मी सहमत आहे
माझ्याकडे एलजी एलसीडी
डाँगल
Vu कंपनी
सोनी
नाखुस दादुस
सोनी
ना खु साहेब
साहेब
वैयक्तिक रित्या मला स्वतःला
सोनी ही माझ्या माहीती प्रमाणे
डिअर डॉक, मला घरगुती उपकरणाचा
रिफ्रेश रेट
कंटीन्यूइटी ऑफ व्हिजन नावाचा
जुन्या panasonic tvनी २० वर्ष
सो, सो...
साहेबचा शॉर्टफॉर्म असावा ;)
सोनी ब्राविया केडीएल
सोनीचे एलईडी खूप रिस्की आहेत.
तातडीने दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
एलजी किंवा पॅनॉसोनिक पैकी
मायक्रोमॅक्स 40"
Buying an LED TV? 8 things to
धन्यवाद
Tcl कंपनीचे टीव्ही अमेझॉन वर
इकडे सचिन तेंडुलकर पार्टनर
हा हा हा
टीसीएल ही OEM Manufacturer
skyworth
http://Skyworth.in
ईनफोकस एल इ डी टिव्ही
बय्राच टिव्ही स्क्रीनमध्ये
LEECO चे नवीन TV बाजारात
Pagination