पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार आहेत का ??????
पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात का? हा प्रश्न अनेकांना पडतो,तसा मलाही तो समजायला लागल्यापासून पडत आलेला आहे.पुरुषाला जन्म देणारी स्त्री असूनही ति पुरुषप्रधान व्यवस्थेत कशी अडकली? जगभरात पुरुषप्रधान संस्कृतीच का आहे?.जग बदलणार्या विलक्षण घटना(breakthroughs) फक्त आणि फक्त पुरुषांकडून का घडल्या आहेत?.धर्म राजकारण ,विज्ञान तंत्रज्ञान, कला ,साहीत्य, साम्राज्ये यावर एक नजर टाकली तर हा विलक्षण योगायोग लक्षात येतो.जरा नजर टाकूयात
विज्ञान तंत्रज्ञान---- आर्कीमिडीज ,पायथागोरस,सुश्रुत,गॅलिलिओ,न्युटन , डार्विन , जेम्स वॅट, एडीसन,बेंजामिन फ्रेंकलीन,मार्कोनी,मेंडेल,पास्कल, एडवर्ड जेन्नर, अलबर्ट आइनस्टाइन , राईट बंधू,वॅटसन् क्रीक(DNA) ,स्टीफन हॉकींग्ज, बिलगेट्स , हेन्री फोर्ड , स्टीव जोब्ज. ......... ईत्यादी अनेक
तत्वज्ञान-----ॲरीस्टोटल, सॉक्रॅटीस , प्लेटो,रेने देकार्त,डार्विन ,चाणक्य ईत्यादी अनेक
धर्म------ येशु ख्रिस्त,मोहंमद पैगंबर, आद्य शंकराचार्य,भगवान गौतम बुद्ध,भगवान महाविर, गुरु गोविंदसिंग ईत्यादी अनेक
कला--- लिओनार्दो दा व्हीन्ची , पाब्लो पिकासो, शेक्सपिअर,रविंद्रनाथ टागोर, राजा रविवर्मा ,बिटल्स,एम एफ हुसेन...ईत्यादी अनेक
साम्राज्ये------ अलेक्झांडर द ग्रेट,नेपोलियन बोनापार्ट,चंगेजखान,सम्राट अशोक,मुघल साम्रट बाबर, शिवाजी महाराज, पेशवे इत्यादी अनेक
प्रश्न असा आहे की हे सगळे पुरुष जगाचा तोंडवळा बदलत असताना स्त्रीया काय करत होत्या? त्यांनी का शोध लावले नाहित? याचा सरळ अर्थ असा निघतो का की पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात?
मागच्या पन्नास वर्षात युरोप अमेरीकेत व भारतात स्त्रीयांना समान संधी आहे तरीही विज्ञान ,तंत्रज्ञान, कला , साहित्य ,क्रिडा यात स्त्रीया पुरुषांपेक्षा बर्याच पिछाडीवर आहेत.या सामाजिक चमत्काराचे कारण काय असू शके?
आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या युगात मिपासारख्या खुल्या व अभिव्यक्तीची मोकळीक असणार्या संकेतस्थळावर यावर काथ्याकूट व्हायला काहीच अडचण नाही
प्रतिक्रिया
इथे तरी पॉपकॉर्न घेऊन बसायला
डांगे साहेब,तुमी मर्यादा
चला म्हणजे मिसळपाव सोडायची
म्हणजे आम्ही कुत्रे आहोत तर??
अनुमोदन. धन्यवाद
संदीप जी एक विनम्र विनंती
:(
डांगे ब्वा ये बात कुछ हजम
आधे इधर जाव, आधे उधर जाव,
यावेळी आम्ही पॉपकॉरन घेऊन सीट
मागाकाका, सरका तिकडे. कॅरॅमल
आहेत ना, सोबत मक्याची भेळ पण
है शाब्बास.. माझ्याकडे
मस्त आहेत, सोबत लोणची पण आली
आणि मिरगुंडं पण.
आणि मिरगुंडं पण.
आणि मिरगुंडं पण.कालच कोकणातून आणली आहेत. मला जरा जास्तच जागा लागेल..काय हे?
डोंट फ़ीड द ट्रोल्स.
फार गहन विचार करून
निव्वळ ट्रोलिंगसाठी काढलेला धागा
मी तर त्यांच्या प्रश्नाचं
अगं उद्देश सगळीकडेच दिसतो
या उपरोक्त लिस्टमधल्या सर्व
आता पुरूष येणार तावातावाने
जर स्त्री पुरुष समान आहेत अशी
माईसाहेब मोड ऑन
हुशार पुरूष मित्रहो!
इथे प्रतिसादात स्त्रीया आघाडीवर तर नाहीत?
??
पाककृती
पै तै भोकरांच लोणचं रेडीमेड
मिळतं
शोधावं लागेल बरीच वर्षे झालीत
पण बाहेरच्या लोणच्यात भोकरं
करकरीत हवीत भोकरं तर मजा!
भोकरं म्हणजे "गोंदण्या"चा
हे माहित नव्हते. "गोंदण्या"
लिविंग फूड्स वर पिकल नेशन
पुण्यात मिळतिल का हि लोणची?
$$
कोणासहित देऊ?
काहीही हां पै...!!
वा ग वा!
...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introductionमला असं वाटतं (माझाही वेळ जात नैये)
कृपया धाग्याशी संबंधित
आंब्याचा मोहर
यंदा आंबे कमी आहेत,
मला वाटतं
मला वाटत डब्बल बॅरल वापरुन
Pagination