सावली र — राघव, Wed, 10/22/2008 - 15:52 प्रतिक्रिया द्या 5393 वाचन 💬 प्रतिसाद (14) अतीव सुंदर कविता दत्ता काळे Wed, 10/22/2008 - 17:31 नवीन चांदणे पाण्यात बघता भास होई अंतरी, गूज काही सांगण्यासी नभ उतरले भू वरी, हलकेच काही बोलणारी रात्र कैसी रंगली, धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली.. - फार छान कडवे सुरेख.. प्राजु Wed, 10/22/2008 - 19:47 नवीन प्रत्येक ओळ दाद द्यावी अशी आहे. अतिशय सुरेख कविता.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ सुरेख.. मनीषा Wed, 10/22/2008 - 20:13 नवीन अतिशय सुरेख कविता .. पारिजाता पालवीची आस आहे लागली धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली.. ..........खूप छान !! गाज येई सागराची धुंदल्या तालावरी, बोल सारे रेखणारी लाट होई बावरी, ...........सुंदर!! हलकेच काही बोलणारी रात्र कैसी रंगली रामदास Wed, 10/22/2008 - 21:18 नवीन विरहिणी आवडली सावलीच्या विरहाची कल्पना धनंजय Wed, 10/22/2008 - 21:32 नवीन आवडली. छानच. मस्त कविता बेसनलाडू गुरुवार, 10/23/2008 - 11:23 नवीन फार आवडली. (आस्वादक)बेसनलाडू मस्त मदनबाण गुरुवार, 10/23/2008 - 11:28 नवीन मस्त कविता.... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda +१ मूकवाचक Tue, 02/09/2016 - 18:59 नवीन +१ गारवेला गार वारा .. अभिरत भिरभि-या गुरुवार, 10/23/2008 - 11:32 नवीन कविता आवडली. येथे कोणी चाल बांधणारे आहे का ? चालीत आणखी छान वाटेल :) भारी कविता !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/23/2008 - 20:15 नवीन आवडली. ह्याला म्हण्तात कविता विनायक प्रभू गुरुवार, 10/23/2008 - 20:17 नवीन http://vipravani.wordpress.com/ आवडली सावली आवडली! चतुरंग गुरुवार, 10/23/2008 - 20:26 नवीन एखाद्या चित्रपटात शोभून दिसेल असे नितांतसुंदर गाणे! :) काय तात्या, घेताय का चाल लावायला? आणि रेकॉर्ड करुन टाका इथे तुमच्या आवाजात! B) चतुरंग मस्त कविता श्रीकृष्ण सामंत Sat, 10/25/2008 - 08:43 नवीन कविता खूप छान आहे. आवडली www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com सुरेख एकप्रवासी Tue, 02/09/2016 - 16:53 नवीन भावना पोह्चली आपली.........
अतीव सुंदर कविता दत्ता काळे Wed, 10/22/2008 - 17:31 नवीन चांदणे पाण्यात बघता भास होई अंतरी, गूज काही सांगण्यासी नभ उतरले भू वरी, हलकेच काही बोलणारी रात्र कैसी रंगली, धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली.. - फार छान कडवे
सुरेख.. प्राजु Wed, 10/22/2008 - 19:47 नवीन प्रत्येक ओळ दाद द्यावी अशी आहे. अतिशय सुरेख कविता.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
सुरेख.. मनीषा Wed, 10/22/2008 - 20:13 नवीन अतिशय सुरेख कविता .. पारिजाता पालवीची आस आहे लागली धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली.. ..........खूप छान !! गाज येई सागराची धुंदल्या तालावरी, बोल सारे रेखणारी लाट होई बावरी, ...........सुंदर!!
मस्त मदनबाण गुरुवार, 10/23/2008 - 11:28 नवीन मस्त कविता.... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
गारवेला गार वारा .. अभिरत भिरभि-या गुरुवार, 10/23/2008 - 11:32 नवीन कविता आवडली. येथे कोणी चाल बांधणारे आहे का ? चालीत आणखी छान वाटेल :)
ह्याला म्हण्तात कविता विनायक प्रभू गुरुवार, 10/23/2008 - 20:17 नवीन http://vipravani.wordpress.com/ आवडली
सावली आवडली! चतुरंग गुरुवार, 10/23/2008 - 20:26 नवीन एखाद्या चित्रपटात शोभून दिसेल असे नितांतसुंदर गाणे! :) काय तात्या, घेताय का चाल लावायला? आणि रेकॉर्ड करुन टाका इथे तुमच्या आवाजात! B) चतुरंग
मस्त कविता श्रीकृष्ण सामंत Sat, 10/25/2008 - 08:43 नवीन कविता खूप छान आहे. आवडली www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
अतीव सुंदर कविता
सुरेख..
सुरेख..
हलकेच काही बोलणारी रात्र कैसी रंगली
सावलीच्या विरहाची कल्पना
मस्त कविता
मस्त
+१
गारवेला गार वारा ..
भारी कविता !!!
ह्याला म्हण्तात कविता
सावली आवडली!
मस्त कविता
सुरेख