निसर्गरम्य कोकणात बेरोजगारी का?
निसर्गाने कोकणात आपले अनेक रंग ऊधळले आहेत. एवढ्या हिरव्यागार प्रदेशात पाण्याची कमतरता नक्कीच नसणार. शेतीची नक्की काय अवस्था आहे माहित नाही. बहुदा खडकाळ जमीनीवर शेती करता येत नसावी.
कोकणस्थांची रोजगार मिळवण्याची साधने कोणती?
किनारपट्टी लाभल्याने मासेमारी हा मुख्य व्यवसाय असावा. मात्र बोटींवर काही परराज्यातील तरुण आढळले.
आंबे फणस सुपारी यांचाही पारंपरिक व्यवसाय होत असावा.
कोकणातील बरेच तरुण नोकरीधंद्यानिम्मित्त पुण्या-मुंबईसारख्या शहरात स्थायिक झाले आहेत. कोकण हा म्हाताऱ्यांचा प्रदेश झाला आहे काय?
कोकणातील वाढत्या बेरोजगारी मागील कारणीमामांसा जाणून घेण्यास धागा काढण्यात आला आहे. ऐकीव माहिती मी वरती लिहीलेली आहेच. आपलेही मत जाणून घेण्यास उत्सुक.
चित्र यापेक्षा वेगळे असल्यास तेही स्पष्ट करा.
वर्गीकरण
वाचन संख्या
5427
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला. (रोजगारी)जेपी
मूळ कोकण निवासी सदस्यांनी
In reply to मी पयला. (रोजगारी)जेपी by जेपी
प्रश्न अर्धाच आहे. राहिलेला
>
In reply to प्रश्न अर्धाच आहे. राहिलेला by पॉइंट ब्लँक
इथे कदाचित अप्रस्तुत असेल
=))
मी कोंकणी आहे
आंतरराष्ट्रीय गुप्तहेर
In reply to मी कोंकणी आहे by पैसा
कोकणस्थांची रोजगार मिळवण्याची
कोकणात राहणारे कि सदाशिव
In reply to कोकणस्थांची रोजगार मिळवण्याची by sagarpdy
कोकणात बेरोजगारी ?
अगदी सत्य आहे. माझ्या
In reply to कोकणात बेरोजगारी ? by शरद
विकांताला
In reply to अगदी सत्य आहे. माझ्या by सुबोध खरे
एकदम बरोबर. १० दिवस काम
In reply to कोकणात बेरोजगारी ? by शरद
+१००
In reply to एकदम बरोबर. १० दिवस काम by sagarpdy
पूर्वी भातशेतीची ३-४
In reply to कोकणात बेरोजगारी ? by शरद
तसे नाही हो खरे साहेब,सुपिक
वाल्गुदस्वामिनी परवा टिळकांच
In reply to तसे नाही हो खरे साहेब,सुपिक by काकासाहेब केंजळे
काकेंसाहेब, धागा
In reply to तसे नाही हो खरे साहेब,सुपिक by काकासाहेब केंजळे
माणसा असली तर सांगा
compnya nastil koknat...
खैसुर्ले तुमि वो? अस्सल
In reply to compnya nastil koknat... by रघुनाथ.केरकर
सध्या पुरुषाना ३०० तर
+१
In reply to सध्या पुरुषाना ३०० तर by मंदार कात्रे
घरची धुणीभांडी करायला माणसे
इथे प्रतिसाद वाचून
घोवाला.
In reply to इथे प्रतिसाद वाचून by चांदणे संदीप
कोकणात काम नाही हा शोध
अशी बेरोजगारी सर्वत्र पहायला
+१११
In reply to अशी बेरोजगारी सर्वत्र पहायला by जेपी
करतत हो काम