✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भिगवण

क
के.के. यांनी
Fri, 02/05/2016 - 11:16  ·  लेख
लेख
२६-जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर कुंभारगाव-भिगवणला भेट दिली. यंदा अपेक्षेपेक्षा खूपच कमी रोहित पक्षी होते. मागे जेव्हा भेट दिली होती तेव्हा शेकड्याने दिसलेले रोहित पक्षी यंदा मात्र केवळ पाचच दिसले. त्यामुळे जे मुख्य आकर्षण होते त्या आघाडीवर जरा निराशा झाली, तरीदेखिल इतर बरेच पक्षी होते. त्यातलेच थोडे इकडे टाकत आहे. १. सूर्यदेव बाहेर पडताच हौशी पक्षीप्रेमी देखिल एक-एक करुन बोटीतून निघाले. Bhigwan २.POND HERON - वंचक, भुरा बगळा, कोक, ढोकरी, खरबा बगळा (कोकण भाग) Bhigwan ३.Juvenile BLACK-WINGED STILT - शेकाट्या, पाणटिलवा, ढांगाळ्या Bhigwan ४.BLACK-HEADED IBIS - कुदळ्या, पांढरा शराटी, पांढरा अवाक, कंकर Bhigwan Bhigwan ५.ASIAN OPENBILL STORK - मुग्धबलाक, उघडचोच करकोचा Bhigwan Bhigwan ६.BROWN-HEADED GULL - तपकिरी डोक्याचा कुरव Bhigwan ७.FLAMINGO - रोहित, अग्निपंख, पांडव Bhigwan Bhigwan Bhigwan Bhigwan ८.LITTLE RINGED PLOVER - कंठेरी चिखल्या Bhigwan Bhigwan ९.PAINTED STORK - चित्रबलाक, रंगीत करकोचा, चामढोक Bhigwan Bhigwan Bhigwan १०.EURASIAN SPOONBILL - चमच्या, दर्वीमुख Bhigwan Bhigwan Bhigwan ११.GLOSSY IBIS - छोटा शराटी, चिमणा अवाक, चिमणा कुदळ्या, मोर शराटी, तकतकीत शराटी Bhigwan १२.BLACK-TAILED GODWIT - मळगुजा, काळ्या शेपटीचा पंकज Bhigwan १३.CORMORANT – पाणकावळा Bhigwan १४.NORTHERN SHOVELER – थापट्या Bhigwan १५.Seagull – कुरव Bhigwan Bhigwan Bhigwan Bhigwan १६.Grey Heron – राखी बगळा Bhigwan Bhigwan Bhigwan
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6746 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

अहाहा. जबरी फोटो.

प्रचेतस
Fri, 02/05/2016 - 11:22 नवीन
अहाहा. जबरी फोटो.
  • Log in or register to post comments

याचा पण खंड्या झाला की काय?

विजय पुरोहित
Fri, 02/05/2016 - 11:27 नवीन
याचा पण खंड्या झाला की काय? :(
  • Log in or register to post comments

अरेच्चा सॉरी साहेब...

विजय पुरोहित
Fri, 02/05/2016 - 11:28 नवीन
अरेच्चा सॉरी साहेब... दिसू लागले फोटो... मस्तच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

सुरेख!!

प्राची अश्विनी
Fri, 02/05/2016 - 11:31 नवीन
सुरेख!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

स्पा
Fri, 02/05/2016 - 11:44 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

बदकं गेली वाटतं.

कंजूस
Fri, 02/05/2016 - 11:48 नवीन
बदकं गेली वाटतं.
  • Log in or register to post comments

बदकं

के.के.
Mon, 02/08/2016 - 20:31 नवीन
बदकं होती (ब्राह्मणी/टील वगैरे) . पण कवडीपाटला त्यांचे फोटोसेशन केले होते म्हणुन त्यांच्यावर जास्त वेळ घालवला नाही. हां, पण ह्यावेळेस पट्टकदंब(Bar-Headed Goose) काही दिसले नाही. त्यामुळे थोडा हिरमोड झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मस्त..

नीलमोहर
Fri, 02/05/2016 - 11:50 नवीन
सुरेख फोटो !!
  • Log in or register to post comments

मस्त फोटो

कविता१९७८
Fri, 02/05/2016 - 11:54 नवीन
मस्त फोटो
  • Log in or register to post comments

मस्त फोटो. पक्षांची नावे

मराठी_माणूस
Fri, 02/05/2016 - 13:06 नवीन
मस्त फोटो. पक्षांची नावे माहीत झाली.
  • Log in or register to post comments

मस्त फोटो. सुंदर.

शान्तिप्रिय
Fri, 02/05/2016 - 13:16 नवीन
मस्त फोटो. सुंदर.
  • Log in or register to post comments

मी पापी

सर्वसाक्षी
Fri, 02/05/2016 - 13:31 नवीन
मला चित्रं दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments

!

जव्हेरगंज
Fri, 02/05/2016 - 13:45 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त

सुमीत भातखंडे
Fri, 02/05/2016 - 15:13 नवीन
मस्त आहेत सगळे फोटो
  • Log in or register to post comments

भेंडी

नाखु
Fri, 02/05/2016 - 16:28 नवीन
फोटोंना मस्त म्हणावं का सुंदर नावाच्या माहीतीला (सहज सोपी मराठी नावे विशेषतः अग्निपंख, मुग्धबलाक्,थापट्या ई). दंडवत ___/\___. अति अवांतर :खंड्या पहातोयसं ना धाग्याला पंख न लावता(ही) पक्षी कसे दाखवावेत.
एकने फुलोंसे मारा तो दुसरेने पंछीयोंसे लेकीन ये जख्म अच्छे है !!!
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादाला... +१०००००

संदीप डांगे
Mon, 02/08/2016 - 20:42 नवीन
सर्व प्रतिसादाला... +१०००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

दिसताहेत म्हणता?

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 02/05/2016 - 16:43 नवीन
माझा गणेशा झालाय
  • Log in or register to post comments

मस्त फोटो!

यशोधरा
Fri, 02/05/2016 - 16:48 नवीन
मस्त फोटो!
  • Log in or register to post comments

फार सुंदर.

अजया
Fri, 02/05/2016 - 17:20 नवीन
फार सुंदर.
  • Log in or register to post comments

एक नंबर !!!

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 02/08/2016 - 20:38 नवीन
एक नंबर !!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम फोटो ! आणि माहिती

मयुरMK
Mon, 02/08/2016 - 20:59 नवीन
अप्रतिम फोटो ! आणि माहिती
  • Log in or register to post comments

सुरेख...

मदनबाण
Tue, 02/09/2016 - 07:10 नवीन
सुरेख...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bruce Lee's One inch punch
  • Log in or register to post comments

मस्त शेवटचा फ़ोटो उत्तम

एक एकटा एकटाच
Tue, 02/09/2016 - 21:47 नवीन
मस्त शेवटचा फ़ोटो उत्तम
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा