✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

किलर लूक खंडयाचा

स
समीर१२३४५६ यांनी
Tue, 02/02/2016 - 15:08  ·  लेख
लेख
killer  look of khandya
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12198 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

अफलातून धागा...

विजय पुरोहित
Tue, 02/02/2016 - 15:10 नवीन
अफलातून धागा... काय अप्रतिम छायाचित्र आहे...
  • Log in or register to post comments

+१

नाव आडनाव
Tue, 02/02/2016 - 15:24 नवीन
+१ असेच म्हणतो.....तरीपण खंड्यात काही बदल सुचवतो - १) खंड्याची चोच आणि शेपूट यांची अदलाबदल केल्यास फोटो आणखी प्रभावी होइल असे वाटते. २) कोणता कॅमेरा वापरला होता, अँगल, लेंस ई. डिटेल्स धागालेखकाने द्याव्यात. ३) फोटो दिसत असेल तर बक्षीस जाहीर करण्यात यावं. ३) खंड्या नावावरून मला एक विनोद आठवला- मास्तर एकाला ऊभं करून विचारतात - मास्तर - "बाळ, तुझं नाव काय?" विद्यार्थी १ - "पांड्या" मास्तर - "बाळ, पांडुरंग म्हणावं" मास्तर - "आणि, तुझं नाव काय?" विद्यार्थी २ - "बंडुरंग" तर, मी म्हणतो, सामन्य कार्यकर्त्यांनी माहित असलेले विनोद सांगण्यासाठी पुढे यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

अग्गाग्गा... उठवला बाजार...

विजय पुरोहित
Tue, 02/02/2016 - 15:26 नवीन
अग्गाग्गा... उठवला बाजार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

क्रमश :

सरल मान
Wed, 05/18/2016 - 16:38 नवीन
विद्यार्थी ३ - "खन्डुरंग"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

आधी एक राजकुमार१२३४५६ आयडीचा

प्रसाद१९७१
Tue, 02/02/2016 - 15:30 नवीन
आधी एक राजकुमार१२३४५६ आयडीचा धागा बघितला आता समीर१२३४५६ कोणीतरी ७ पर्यंत जा की.
  • Log in or register to post comments

फोटु दिसत ना.................

शान्तिप्रिय
Tue, 02/02/2016 - 15:30 नवीन
फोटु दिसत ना.............................ही.
  • Log in or register to post comments

फोटो गायब.

कंजूस
Tue, 02/02/2016 - 15:34 नवीन
फोटो गायब.
  • Log in or register to post comments

काका...

पगला गजोधर
Tue, 02/02/2016 - 15:41 नवीन
किल झाल्यामुळे, लूक द्यायला, खंडया थाम्बला नाइ..ओ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

(No subject)

जव्हेरगंज
Tue, 02/02/2016 - 16:15 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

हाच का तो खंड्या ?

उगा काहितरीच
Tue, 02/02/2016 - 18:45 नवीन
हाच का तो खंड्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

तुमचा खंड्या उडाला की (पक्षी

प्रमोद देर्देकर
Tue, 02/02/2016 - 16:26 नवीन
तुमचा खंड्या उडाला की (पक्षी म्हणतोय मी नाहीतर...) फटुच दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments

धागाकर्ते,तुम्ही परत डायरेक्ट

अजया
Tue, 02/02/2016 - 16:49 नवीन
धागाकर्ते,तुम्ही परत डायरेक्ट गुगल इमेज चिकटवली आहेत.पिकासा/ फ्लिकर वापरून युआरेल घ्या.ती मिपा फोटो एडिटरवर टाका.
  • Log in or register to post comments

@ समीर१२३४५६

चांदणे संदीप
Tue, 02/02/2016 - 17:16 नवीन
@ समीर१२३४५६ : खंड्या सोडून दुसर्या कोणातच तुम्हाला विण्टरेस्ट नाही असे दिसते. ;) ते असो, पण याआधीच्या तुमच्या धाग्यांवरही लोक काय लिहित आहेत...किंवा काय होतंय, जरा पहा की राव! का दिसला खंड्या की मार त्याला क्यामेरा आन घुसव मिसळपावात! अरे काय चाललंय काय! वर किलर-बिलर!!!! ......हाणू काय किलर डोकेमे! (हे वरच गमतीत लिहील आहे, कृ.ह.घ्या.) Sandy
  • Log in or register to post comments

ते आर्धा खंड्या (!) मारुनच

जव्हेरगंज
Tue, 02/02/2016 - 18:53 नवीन
ते आर्धा खंड्या (!) मारुनच धागे काढत असावेत ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

खिक्क्क :) अर्धा कि फुल ?

मयुरMK
Tue, 02/02/2016 - 19:47 नवीन
खिक्क्क :) अर्धा कि फुल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

=)))

अजया
Tue, 02/02/2016 - 18:54 नवीन
=)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

किलर वाज लूकिंग फॉर खंड्या.

संदीप डांगे
Tue, 02/02/2016 - 17:22 नवीन
किलर वाज लूकिंग फॉर खंड्या. सो खंड्या उडोफायिड...
  • Log in or register to post comments

लिकर कुल खंड्याचा

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 02/02/2016 - 19:18 नवीन
बहुतेक किंगफिशर बियरबद्दल बोलत असावेत !!!
  • Log in or register to post comments

तो खरे तर बियर जास्त

विजय पुरोहित
Tue, 02/02/2016 - 19:31 नवीन
तो खरे तर बियर जास्त झाल्यानंतर मेंदूचा काढलेला सीटी स्कॅन आहे. बघा टोटल ब्लँक झालाय. :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

नाय ओ. तसं असतं तर "लिकर" लुक

नाव आडनाव
Tue, 02/02/2016 - 20:37 नवीन
नाय ओ. तसं असतं तर "लिकर" लुक असला असता खंड्याचा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

किलर

मोहनराव
Tue, 02/02/2016 - 19:30 नवीन
किलर
  • Log in or register to post comments

खंड्या कायम रहे!! _/\_

शब्दबम्बाळ
Tue, 02/02/2016 - 20:26 नवीन
खंड्या कायम रहे!! _/\_ 'किलर लूक खंडयाचा २' असा धागा लवकरच येणार!!! :D फोटोग्राफीचे एकदम खंडे नाही नाही, खंदे कार्यकर्ते आहेत... ह.घ्या! :)
  • Log in or register to post comments

शून्य मटेरियलमध्ये लोकांचे

विजय पुरोहित
Tue, 02/02/2016 - 21:09 नवीन
शून्य मटेरियलमध्ये लोकांचे जास्तीत जास्त मनोरंजन करणारा धागा म्हणून याची नोंद व्हायला हरकत नाही
  • Log in or register to post comments

कुठाय खंड्या?

अभ्या..
Tue, 02/02/2016 - 21:17 नवीन
कुठाय खंड्या?
  • Log in or register to post comments

वो मै मस्त तेल में फ्राय करके

संदीप डांगे
Wed, 02/03/2016 - 10:17 नवीन
वो मै मस्त तेल में फ्राय करके खा गया...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

असा ओरडत होता तो बिचारा

कंजूस
Wed, 02/03/2016 - 10:37 नवीन
असा ओरडत होता तो बिचारा खंड्या- https://clyp.it/armudp3e
  • Log in or register to post comments

ठारोळी

नाखु
Wed, 02/03/2016 - 10:53 नवीन
किलर वेग खंड्याचा ! लिकर पेग खंड्याचा ! निबर पेच खंड्याचा !! शोध घ्या खंड्याचा !! ====
टीपा (टेपा नव्हे) वरील कवनातील खंड्या अनुक्रमे (पक्षी,वारुणी,धागाकर्ता,छायाचित्र) अनुक्रमे या अर्थाने आहेत.
आद्य यमकसम्राट यांचे चरणी नाखु बालकाकडून एक चारोळी अर्पण
  • Log in or register to post comments

आताशा मिपावर येणे कमी होते

पाषाणभेद
Wed, 02/03/2016 - 11:15 नवीन
आताशा मिपावर येणे कमी होते आहे. कधीतरी येतो तेव्हा बरेच बदल झालेले असतील, वाचकांची आवडनिवड बदललेली असेल अशी भिती वाटत असते. हा धागा पाहीला अन ती भिती खोटी होती हे सिद्ध झाले. मिपात काहीही बदल झालेला नाही!!! आहे तेच आहे!!!!
  • Log in or register to post comments

(No subject)

मयुरMK
Wed, 02/03/2016 - 11:49 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

दिसंना झालाय!!

सूड
Wed, 02/03/2016 - 16:55 नवीन
दिसंना झालाय!!
  • Log in or register to post comments

Tue, 02/02/2016 - 15:08

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 02/03/2016 - 17:01 नवीन
Tue, 02/02/2016 - 15:08 पासुन तो दिसलाच नाहिये कोणाला...म्ह्णुन तर एव्ह्ढा टि.पी. चाल्लाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

काय हे? पोलिसांत कळवायचं ना?

संदीप डांगे
Wed, 02/03/2016 - 17:25 नवीन
काय हे? पोलिसांत कळवायचं ना? सिआयडीला डायल करा. नंबर देऊ का एसीपी प्रद्युम्न चा. (हायला नाव टैपता आलं हुर्रे!!!, ओ गप बसा, खंड्या मिलेतक सिरियस लूक देणे का! समझा?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

अरे देवा..!

सरल मान
Wed, 02/03/2016 - 17:37 नवीन
रोज हा धागा एका आशेवर उघडतो, आजतरी खन्ड्या दिसेल.......
  • Log in or register to post comments

मल्ल्या पळून जाणार याची

वगिश
Tue, 05/17/2016 - 22:21 नवीन
मल्ल्या पळून जाणार याची कल्पना देण्यात आली होती ह्या लेखात.
  • Log in or register to post comments

बहुतेक खंडया विलुप्त झ्ालाय.

वाचमन
Wed, 05/18/2016 - 08:43 नवीन
बहुतेक खंडया विलुप्त झालाय.
  • Log in or register to post comments

मिपावरचा

नाखु
Wed, 05/18/2016 - 08:52 नवीन
अगदी ताजा विनोदः अरे बंड्या तो खंड्या दिसतोय का बघ? नाही बा, २ फेब्रुवारीपासून नशीब फुटकं हाये ते फुटकंच राहिल.. चर दुसर्म काही तरी बघू.
  • Log in or register to post comments

खंड्या

बब्बा
Wed, 05/18/2016 - 14:13 नवीन
तुम्ही खंड्याला इथे शोधताय आणि तो uk ला मजा करतोय.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा