✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुड

श
शितल यांनी
Mon, 01/05/2009 - 19:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6680 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

ग
गीत Mon, 01/05/2009 - 19:29 नवीन

खुप छान

खुप छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 01/05/2009 - 19:33 नवीन

अरे वा

वेगळ्याच विषयावर लिहिल्याबद्दल अभिनंदन, शितल. मूड' हा एक खरंच इन्टरेस्टींग प्रकार आहे. एखादा दिवस असा येतो की सारं सारं व्यर्थ वाटू लागतं आणि..... एखादा दिवस असतो की आजूबाजूचा सारा निसर्ग आपल्यासाठीच रंग उधळतोय इतका आनंद होतो :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 01/05/2009 - 19:37 नवीन

मुड होता

मुड होता म्हणुन मुड वाचला..मुड होता म्हणुन आवडला...मुड आहे म्हणुन चांगल लिहिल असे म्हणतो..... मुड गेला तर...............गेला उडत
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 01/05/2009 - 20:15 नवीन

:)

छान आहे! - (मुडी) टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 01/05/2009 - 20:25 नवीन

मस्त..

फक्त एक काम कर.. ते मुड असं न लिहिता 'मूड' असं लिही. हे मुड म्हणजे बाहे मुड दाए मुड... असं वाटतं आहे. लेख आवडला हे वेगळे सांगायला नको. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 01/06/2009 - 10:32 नवीन

मुड!

खरं आहे.... प्राजुआजीशी सहमत आहे..... लेख उत्तम, पण "मुड" मुळे आम्हांला मुडीची करंजी आठवली.... मुडीच्या करंजीच्या आठवणीने विव्हळ, पिडां (बाकी तात्या शुद्धलेखनाविषयी काहीही म्हणो, अशुद्धलेखनामुळे अर्थ बदलला तर दाताखाली साखरेच्या स्फटिकाऐवजी मिठाचा दाणा रगडल्यासारखे वाटते खरे!!!!) राग नसावा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सहज Mon, 01/05/2009 - 20:34 नवीन

:-)

मूड , मुडदा, मुड्दूस, मुडी, मुडपणे असा मुड पासुन सुरु होणारे शब्द पहायचा मूड :-)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 01/05/2009 - 20:38 नवीन

चित्रकला

बाकी हुशारांचे माहित नाही. पण चित्रकाराबद्दल विधान पटले.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/05/2009 - 20:42 नवीन

:)

मस्त मुडमधील मस्त लेखन ! :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 01/07/2009 - 00:25 नवीन

मस्त

मस्त मुडमधील मस्त लेखन ! हेच बोल्तो..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
शाल्मली Mon, 01/05/2009 - 21:01 नवीन

.

शितल, मस्त स्फुट. एकदम मूडात लिहिलय.. खरयं.. आपल्या दिवसभराच्या अनेक गोष्टी आपल्या मूडवरती अवलंबून असतात हे पटले. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 01/05/2009 - 21:03 नवीन

मस्त मूडमध्ये असताना

लिहीले आहेस. मूडप्रमाणेच उतरले आहे. मी मूडी आहे असं सगळेजण म्हणतात, पण मला हुषार मात्र कोणीच म्हणत नाहीत.:( रेवती
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Mon, 01/05/2009 - 22:32 नवीन

अग रेवती!

अग रेवती! माझा किबोर्ड आलाय का तुझ्याकडे !?!? अगदी माझ्याच तोंडातले.. सॉरी, हातातले वाक्य लिहीलेस तू!! मीही प्रचंड मुडी आहे.. हुषार आहे असं मीच समजते.. :D शीतल तू कधी कधी नाही, बर्‍याचदा असले भन्नाट विषयांवर लिहीतेस ना.. असं वाटतं, हे तर आपल्या पण डोक्यात होतं.. अर्थात इतकं लिहीता आलं नसतं आपल्याला... मस्त लिहीलायस लेख.. अजुन येऊदे ! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
श
शंकरराव Mon, 01/05/2009 - 21:20 नवीन

मूड ला

मूड ला जवळ्चा मराठी शब्द 'लहर' असावा ? लेख आवडला, शेवटी मूड फॅक्टर हा मनाशी संबंधित आहे, मन स्वछ असले तर सर्व कसे... ऑल्वेज इन गूड मूड
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 01/05/2009 - 22:41 नवीन

लय भारी...

लय भारी... एकदम मूडच बदलला :) -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 01/05/2009 - 23:22 नवीन

एकदम छान लिहिलं आहेस शीतल.

अगदी नेहेमीच्या अनुभवातले. सकाळचा आपला मूड आपला दिवस कसा जाईल हे ठरवतो आणि सकाळ कशी असेल हे आदल्या रात्रीच्या मूडवर ठरते. असे हे रहाटगाडगे आहे. तुमच्या आवडीच्या विषयात तुमचा मूड बदलण्याची शक्ती असते (म्हणजे तशी ती तुमची स्वतःचीच शक्ती असते फक्त आवडीच्या विषयात मन गुंतले की ती तुमच्या मनाचा ताबा घेते आणि मूड बनतो.) (खुद के साथ बातां : मी मूडी आहे की नाही माहीत नाही पण मला बरं वाटावं म्हणून लोक मला हुषार म्हणतात! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 01/06/2009 - 08:03 नवीन

क्या बात है !!

सकाळी -सकाळी मूडमध्ये येउन लेख वाचला... आणी मस्त मूड बनून गेला... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 01/06/2009 - 09:48 नवीन

झकास जमलाय

झकास जमलाय गं लेख शीतल!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 01/06/2009 - 10:09 नवीन

फस्क्लास्स !!

फस्क्लास्स मुड जमुन आला लेख वाचुन ! - (मुडमुडके देखनेवाला) आंद्या मुडदुस
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 01/06/2009 - 16:55 नवीन

छा....................न

'के व ळ अ प्र ति म' मस्त लिहिलंएस शितल. मूडायन आवडले. अवांतर : जाउदे.. अवांतर लिहायचा मूड नाहीये आत्ता.
  • Log in or register to post comments
ज
जयवी Tue, 01/06/2009 - 16:39 नवीन

सही !!

शितल........एकदम मूड मधे येऊन लिहिलंस गं......मस्त मूड बनला :)
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Tue, 01/06/2009 - 17:41 नवीन

खरच

खरच आनन्द झाला वाचुन. बहारदार.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Wed, 01/07/2009 - 01:01 नवीन

सुन्दर...........

सुन्दर............... चुचु
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 01/07/2009 - 01:44 नवीन

धन्यवाद !

"मुड" वाचकांचे आणि "मुड" आवडल्याचे कळविल्या बद्दल मुडी मिपाकरांचे आभार. :)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 01/07/2009 - 08:49 नवीन

छान लिहीले

छान लिहीले आहेस शितल. पण इतके दिवस प्रतिक्रिया द्यायचा मूडच नव्हता. म्हनून आज देत आहे प्रतिक्रिया. :) पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 01/07/2009 - 16:09 नवीन

मूड....

सकाळी सकाळी नवरा मस्त पैकी स्वत:चे केस विंचरत, ..... हम्म! हे सुख कित्येक वर्षांपुर्वीच हरपले.... छे: सगळा मूडच बिघडला. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 01/07/2009 - 17:12 नवीन

आज अपना

आज अपना मुड एकदम सॉलिड है क्या..और ये लिख्खा भी एकदम्मम...सॉल्लिड्ड्ड्ड्ड....हय्य्य्य्य... :) (हॉलो मॅन) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
स
समिधा Mon, 01/26/2009 - 23:34 नवीन

अप्रतिम

तर बास आता, माझा "मुड" वर लिहायचा एवढाच मुड असल्याने मी एवढेच लिहिले आहे, मुड संपला हे वाक्य आवडले, मला तर सगळे तु खुप मूडी आहे असं म्हणतात. आणि तुझा लेख वाचुन आज सकाळीच खुप मस्त मूड आलाय. ;;)
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Tue, 01/27/2009 - 00:27 नवीन

मूड मधे लिहिलेला लेख मस्त....

शीतल, मस्त लिहिला आहेस लेख...:) अगदी चांगल्या मूडमधे
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 01/27/2009 - 10:03 नवीन

ज ब रा

ज ब रा ! मुडाची पार... मुडा पर्यंत खेचली आहे.. आवडलं ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा