✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भय इथले संपत नाही.. (अंतीम)

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Mon, 01/05/2009 - 18:19  ·  लेख
लेख

Book traversal links for भय इथले संपत नाही.. (अंतीम)

  • ‹ भय इथले संपत नाही..
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3579 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 01/05/2009 - 18:32 नवीन

हम्म्म!

या कथेत नारायण धारप दिसले! - टिंग्या धारप! अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Mon, 01/05/2009 - 18:43 नवीन

सरळसोट

सरळसोट प्रसंगकथन करून कथा न लिहिता मनोसंवादातून कथन करण्याची ष्टाईल ('मृत्युंजय' सारखी) चांगली वापरलीत. राम गोपाल वर्माची फिल्लम वाटली...! शेवटी शेवटी 'शक्तीमान' मालिकेचीही आठवण झाली.. -झेल्या काय वाट्टेल ते...! विसंगतींचे संदर्भ...!
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Tue, 01/06/2009 - 10:01 नवीन

असा अनुभव अन्धश्रद्धा-निर्मूलन्वाल्यालाही यावा........

उत्तम कथा आहे.. पण शेवट अजुन रंगवायला हवा होता. अनुप्रिताच्या खुनाचा तपास चालू असताना, राजसला बोलावले होते का............. राजसचे पुढे काय झाले, इ. इ.... असो....पणपण प्रयत्न उत्तम आहे. शहारा आला.... अम्मळ "राझ" ची आठवण आली. "समर्थाचीया सेवका वक्र पाहे असा सर्व भुमंडळी कोण आहे ? हेच खरं! अगदी त्रिवार सत्य!!! अवान्तर : ही काल्पनिक कथा आहे, म्हणुन ठीक आहे.... पण असा खरोखरचा अनुभव किन्वा या कथेतली एखादी थरारक झलक एखाद्या कट्टर दाभोलकरवादी अन्धश्रद्धा-निर्मूलन्वाल्याला अनुभवास यावा, अशी मनापासून इच्छा आहे. ;) :) Image removed.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 01/06/2009 - 10:22 नवीन

मस्त

मस्त रंगवली आहेस पण एवढी काही आवडली नाही कथा! ते जारण-मारण विद्या वगैरे अगदीच लहान मुलांसारखं वाटतंय. त्यापेक्षा भयकथा बनवली असतीस तर जास्त मज्जा आली असती, जास्त रिअलीस्टीक वाटलं असतं. पण असा खरोखरचा अनुभव किन्वा या कथेतली एखादी थरारक झलक एखाद्या कट्टर दाभोलकरवादी अन्धश्रद्धा-निर्मूलन्वाल्याला अनुभवास यावा, अशी मनापासून इच्छा आहे. माझा अंनिसशी काही संबंध नाही पण मला असा अनुभव घेण्याची इच्छा आहे, काही मदत मिळेल काय? अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत. आणि हो, या प्रतिक्रिया आणि सहीचा काही कॉपीराईट नाही, आमच्यात तशी पद्धत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
आ
आनंदयात्री Tue, 01/06/2009 - 10:27 नवीन

छान

पहिला प्रयत्न छान आहे रे परिकथेतील राजकुमारा !! और भी लिख्खो ! - आपलाच परिकथेतील जाडकुमार
  • Log in or register to post comments
श
शेखर Tue, 01/06/2009 - 10:28 नवीन

शेवट

कथेचे बीज चांगले आहे. पण शेवट घाईत केल्या सारखा वाटतो. कथा अजुन थोडी वाढवता आली असती. शेखर
  • Log in or register to post comments
द
दिपक Tue, 01/06/2009 - 10:38 नवीन

चांगली कथा

:) कथन 'ययाती' ची आठवण करुन देते...
  • Log in or register to post comments
आ
आकाशी नीळा Tue, 01/06/2009 - 14:43 नवीन

दोनही भाग

दोनही भाग वाचले पन शेवत मनासारखा नाय झाला.....
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Tue, 01/06/2009 - 15:04 नवीन

शेवट

दोन्हि भाग वाचले - शेवट अपुर्ण वाट ला.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 01/06/2009 - 17:11 नवीन

घाई

घाई केल्यासारखा शेवट का केलायेस !! जरा अजुन रंगवता आला असता!! बाकी इष्टोरी आवडेच रे !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा