Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्ट्रॉबेरीच्या मळ्यात

स
सर्वसाक्षी यांनी
Sun, 01/04/2009 - 16:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण
विभाग (Section)
कलादालन

प्रतिक्रिया द्या
10300 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

ल
लिखाळ Sun, 01/04/2009 - 17:22 नवीन
वा ! छान वर्णन आणि मस्त फोटो. स्ट्रॉबेरीची फळे आणि फुलासहित बेरीचे फोटो मस्तच. महाबळेश्वर परिसरातली लाल माती पाहून फार आनंद झाला. अवांतर : स्ट्रॉबेरीला त्या भागात काही लोक इष्टापूरी म्हणतात :) लिंगमळ्याच्या धबधब्याला भेट दिली का? -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sun, 01/04/2009 - 17:29 नवीन
मॅप्रोचा ठेलाही छान आहे. थोडा महागडा आहे पण फार दर्जेदार पदार्थ मिळतात शेवटचा फोटो फार आवडला. आपला (दर्जेदार) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Wed, 01/07/2009 - 04:49 नवीन
इथलं फ्रेश स्ट्रॉबेरीज विथ क्रीम (किंमत ९९/-) आणि ग्रिल्ड सॅंडविच (८०/-) मस्त आहे. अवांतरः ह्याशिवाय १२.५% वॅट बिलावर आकारला जातो. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
च
चतुरंग Sun, 01/04/2009 - 17:39 नवीन
नेहेमीप्रमाणेच सुरेख फोटू. टपोर्‍या फळाचा मस्तच आलाय! ह्या उन्हाळ्यात स्ट्रॉबेरीच्या मळ्यात जाऊन भरपूर स्ट्रॉबेरीज खुडल्या होत्या त्याची आठवण झाली. मुलालाच काय पण मलाही आवडल्या गोळा करायला स्ट्रॉबेरीज. चतुरंग
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Sun, 01/04/2009 - 17:44 नवीन
काय जबराट वर्णन आहे. आत्ता लगेच पाचगणीला कुच करावेसे वाटते आहे. (रसरशीत स्ट्रॉबेरी प्रेमी) पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sun, 01/04/2009 - 17:48 नवीन
स्ट्रॉबेरीच्या मळ्यातील सफर मस्तच!! गेल्या वर्षी स्ट्रॉबेरी चॉकलेट मध्ये बुडवुन काढलेला फोटू - Image removed. अवांतर : स्ट्रॉबेरी हे फळ दिसायला जितके आकर्षक आहे तितके चवीला विशेष वाटत नाही.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sun, 01/04/2009 - 17:51 नवीन
नुसताच रसरशीतपणा आहे. गोडवा किंवा ठसका नाही फोटो फारच जबरा आहे. आपला (ठसकेबाज) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
च
चतुरंग Sun, 01/04/2009 - 17:56 नवीन
आणि रसाळ खाल्लेल्या आहेत पण त्या संख्येने कमी असतात आणि अगदी निवडून निवडून बघाव्या लागतात, थोडा चान्सचा भाग असतोच. हे फळ सरसकट गोड नसते हे खरेच. (मलबेरीज, आपण ज्याला तुती म्हणतो त्या मात्र अतिशय गोड असतात.) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
म
मीनल Sun, 01/04/2009 - 17:53 नवीन
सर्व फोटो मस्त . झटपट जॅम बरा लागतो. स्ट्रॉबेरी चे तुकडे करायचे. साखरेचा जाडसर पाक करायचा. स्ट्रॉबेरी चे तुकडे घालायचे. थोडसं उकळल की गॅस बंद करायचा कारण स्ट्रॉबेरी पटकन शिजते.मग ती मिक्स होऊन जाते. फोडी दिसायला ,खायला चांगल्या लागतात. फार दिवस टिकत नाही. पण आंबट गोड छान लागतो. मीनल.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 01/04/2009 - 21:13 नवीन
वर्णन आणि फोटो.... अप्रतिम मला आणि माझ्या लेकाला अतिशय आवडते स्ट्रॉबेरी... आपण घेतलेले फोटो उत्तम आले आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 01/05/2009 - 03:31 नवीन
पांथस्थ ,कोलबेर,मंडळींनी छान छान पाककृती फोटोसहीत टाकल्या होत्याटाकल्या होत्या.आज तुम्ही स्टॉबेरीचे फोटो टाकून आणखी मजा आणली. आजपासून मिपाचं पान उघडण्यापूर्वी गळ्यात लाळेरं बांधणार आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 01/05/2009 - 05:22 नवीन
मस्त फोटो!
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 01/05/2009 - 05:51 नवीन
फोटो आणि वर्णन छान. तसे स्ट्रॉबेरी हे फळ जितके दिसायला सुंदर तितके चवदार नसते (पण किंचित काळपट पडलेली फळे सहसा गोड असतात). अर्थात आईसक्रीममध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवर माझा आवडता. शॅम्पेनसोबत स्ट्रॉबेरी खाल्ल्या जातात, असे ऐकून आहे! (स्वगत - "स्ट्रॉबेरी आँखे" हे गाणे लिहिणार्‍या गीतकाराला नक्की काय म्हणायचे असावे?) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 01/05/2009 - 05:56 नवीन
स्ट्रॉबेरी मळा भेट, वर्णन व फोटो दोन्ही मस्तच की :-)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 01/05/2009 - 07:09 नवीन
मजा आली वाचायला आणि फोटो पहायलाही! स्ट्रॉबेरीच्या हंगामात महाबळेश्वर/पाचगणीला जाऊन आलं पाहिजे. तसं स्ट्रॉबेरीचं मलाही फारसं कौतूक नाही. या बाबतीत मी "कडवी भारतप्रेमी" आहे. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विनायक प्रभू Mon, 01/05/2009 - 07:10 नवीन
स्ट्रॉबेरी क्रिम बरोबर खावी. 'जीवाला" बरी असते.
  • Log in or register to post comments
ग
गुंड्या Mon, 01/05/2009 - 07:35 नवीन
साधारण मार्च महिन्यात मॅप्रोचा 'स्ट्रॉबेरी फेस्टिवल' असतो. तिथे तुम्ही हव्या तेवढ्या स्ट्रॉबेरी त्यांच्या मळ्यातून घेउन खाउ शकता . (फुकट !!!)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 01/05/2009 - 09:24 नवीन
वा! सह्ही! :) -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 01/05/2009 - 09:42 नवीन
सगळे फोटो मस्त. शेवटचे दोन तर 'के व ळ अ प्र ति म' शेवटचा फोटो ढापला आहे (मी).
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 01/05/2009 - 09:44 नवीन
शेवटची दोन्ही छायाचित्रे अतिशय रसाळ. अभिनंदन. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/06/2009 - 16:38 नवीन
फोटो आणि वर्णन झकास... :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 01/07/2009 - 01:41 नवीन
लेखन छान, चित्रे तुफान!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 01/07/2009 - 03:34 नवीन
क्लासिक...! लेखन छान, चित्रे तुफान! हेच बोल्तो..! तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/07/2009 - 03:41 नवीन
सुंदर चित्रे. बंगालच्या वाघिणी असोत किंवा पाचगणीच्या स्त्रॉबेरी, सर्वसाक्षिंना तोड नाही. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
संदीप चित्रे Mon, 03/16/2009 - 19:48 नवीन
सुरू झाला की स्ट्रॉबेरीचे मळे फुलतील. वर्षभर ज्या समरची वाट पाहतो त्याची वार्ता पोचवल्याबद्दल धन्स :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा