✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोल्हापूरचि झणझणित मिसळ

व
विचित्र विर यांनी
Sun, 01/04/2009 - 12:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3953 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

अ
अनंत छंदी Sun, 01/04/2009 - 12:48 नवीन

हैश्या

लय भारी! पन मिसळीबरुबर पुरी ? छ्या हे काही खरं न्हाई मर्दा. तिच्यासंग पावच बेष्ट लगतुया!
  • Log in or register to post comments
व
विचित्र विर Sun, 01/04/2009 - 12:54 नवीन

हाहा!

हाहा! कोल्हापुर नजिक आजरा नावाचा गाव आहे, तिकडचा फोटु आहे हा. तिकडे पुरि देतात मिसळिबरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंत छंदी
व
विनायक पाचलग Sun, 01/04/2009 - 18:09 नवीन

च्यायला

च्यायला तरीच म्हटल आम्ही आमच्या गावातले सगळे मोठे मिसळ स्पॉट पालथे घातले आहेत कोठेच पुरी देत नाहीत आणि हो ही मिसळ दुसर्‍या दीवशी त्रास देत नाही ते सर्व खोटे आहे अधिक माहिती साठी खरडवहीत संपर्क साधा चोरगे मिसळ वाले आपले ओळ्खीचे आहेत. विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विचित्र विर
अ
अनंत छंदी Sun, 01/04/2009 - 16:24 नवीन

हंगाश्शी!

मंग बरुबर त्यो भाग शिंधुदुर्गालगत, थितं काल्या वाटाण्याच्या सांबार्‍याबरुबर पब्लिक पुरीच खातयं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंत छंदी
प
पर्नल नेने मराठे Sun, 01/04/2009 - 12:57 नवीन

सुन्दर

सुन्दर चमचे आहेत्........ 8| चुचु
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 01/04/2009 - 18:39 नवीन

हाहा!

=)) अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/06/2009 - 02:16 नवीन

हो, पण...

... फोटो घेताना ती मिसळ, ती पुरी, ते टेबल आणि ते चमचे... सगळेच दुर्दैवाने सरकलेत. :-( - झुरळ मारणारा क्षत्रिय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
ह
हरकाम्या Sun, 01/04/2009 - 17:58 नवीन

कोल्हापुर्चि झणझ णित मिसळ

हि दुसर्या दिवशि त्रास देते का ?
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Tue, 01/06/2009 - 09:58 नवीन

आपल्याला

आपल्याला तर फडतरे मिसळ जाम आवडते!!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा