Skip to main content

कोल्हापूरचि झणझणित मिसळ

लेखक विचित्र विर यांनी रविवार, 04/01/2009 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
=P~ :X
लेखनविषय:

वाचने 3960
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

लय भारी! पन मिसळीबरुबर पुरी ? छ्या हे काही खरं न्हाई मर्दा. तिच्यासंग पावच बेष्ट लगतुया!

In reply to by अनंत छंदी

हाहा! कोल्हापुर नजिक आजरा नावाचा गाव आहे, तिकडचा फोटु आहे हा. तिकडे पुरि देतात मिसळिबरोबर

In reply to by विचित्र विर

च्यायला तरीच म्हटल आम्ही आमच्या गावातले सगळे मोठे मिसळ स्पॉट पालथे घातले आहेत कोठेच पुरी देत नाहीत आणि हो ही मिसळ दुसर्‍या दीवशी त्रास देत नाही ते सर्व खोटे आहे अधिक माहिती साठी खरडवहीत संपर्क साधा चोरगे मिसळ वाले आपले ओळ्खीचे आहेत. विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

In reply to by अनंत छंदी

मंग बरुबर त्यो भाग शिंधुदुर्गालगत, थितं काल्या वाटाण्याच्या सांबार्‍याबरुबर पब्लिक पुरीच खातयं!

सुन्दर चमचे आहेत्........ 8| चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

=)) अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

In reply to by पर्नल नेने मराठे

... फोटो घेताना ती मिसळ, ती पुरी, ते टेबल आणि ते चमचे... सगळेच दुर्दैवाने सरकलेत. :-( - झुरळ मारणारा क्षत्रिय.