Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by रामदास on Fri, 01/02/2009 - 20:00
  • Log in or register to post comments
  • 12614 views

Book traversal links for दलाल स्ट्रीटची काही वर्षं.

  • ‹ दलाल स्ट्रीटची काही वर्षं.(३)
  • Up
  • दलाल स्ट्रीटची काही वर्षं. ›

प्रतिक्रिया

Submitted by शिंगाड्या on Fri, 01/02/2009 - 20:13

Permalink

नवीन वर्षाची सुरुवात

चला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या लेखनाची मेजवानी आम्हाला मिळाली.. अभ्यासपुर्ण लेखन..
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Fri, 01/02/2009 - 20:15

Permalink

अप्रतिम

सुंदर. फारश्या परिचित नसलेल्या दुनियेबद्दल अधिक वाचायला आवडेल. लवकर येउद्यात पुढचे भाग. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by शंकरराव on Fri, 01/02/2009 - 20:24

Permalink

कथालेखन

कथालेखन आवडले. विषयाची मांडणी लाजवाब आहे. आमच्या असोसीएशनचा हा दी एंड झाला असं मला तेव्हा तरी वाटलं पण तसं व्हायचं नव्हतं. अजून कथालेखन येऊद्यात मग पूलेशू
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Fri, 01/02/2009 - 20:28

Permalink

मस्त ! बरेच

मस्त ! बरेच दिवसांनी तुमचे लेखन वाचायला मिळाले. नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात :)
आता आढावा घेतो तेव्हा मला हे सगळे दिवस अभ्रा धुवायला गेल्यावर उशा जशा कळकट आणि नकोशा वाटतात तसं वाटतं.
:) पुढे वाचायला उत्सुक. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 01/02/2009 - 22:15

Permalink

हम्म्म्म्

हम्म्म्म्म. नवीन वर्षी नवीन फ्रॉड सुरु झाला तर. नवीन वर्षाच्या आणि नवीन लेखनाच्या हार्दिक शुभेच्छा. :) (पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत) पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 01/02/2009 - 22:29

Permalink

जबरदस्त!!!!!!!!

जबरदस्त!!!!!!!!!!! मान गये भाई..... :) -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 01/02/2009 - 22:33

Permalink

धन्यवाद...

शेवटी आमच्या विनंति / धमक्यांना भीक घातली तर तुम्ही. नविन वर्षाची सुरूवार तर छान झाली. आता पुढचे भाग टाका पटापट. आणि ते 'दोयग्मा' चं काय? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 01/02/2009 - 22:37

Permalink

लाजवाब

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहीये! जिवंत, खिळवुन ठेवणारे लेखन!
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Fri, 01/02/2009 - 22:38

Permalink

फार लटकवता राव...

रामदास, कित्येक महिन्यांनतर या लेखमालेतला लेख वाचायला मिळाला. नवीन वर्षाचे हार्दिक अभिनंदन. नवीन भागाच्या प्रतीक्षेत...
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 01/02/2009 - 22:45

Permalink

इतकं किचकट असतं का हो हे जग??

या जगाशी संबंध कधीच नाही आला पण उत्सुकता मात्र प्रचंड आहे या बद्दल. आपलं लेखन नेहमीप्रमाणेच खिळवून ठेवणारं आहे. सुरूवात केल्यावर "अपूर्ण" हे पाहूनच संपलं.. नव वर्षाची सुरूवात मस्त झाली पुढचे भाग लवकरच लिहाल अशी आशा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Sat, 01/03/2009 - 01:26

Permalink

उत्तम

फार दिवसांनी तुमच्या लेखणीतून उतरलेले हे वेगळे जग वाचायला मिळाले. पुढील भागांच्या प्रतीक्षेत आहे. जाता जाता, कुतुहल म्हणून शोधले असता एलियट वेव्ह थिअरी इथे सापडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 01/03/2009 - 02:31

Permalink

लायर्स पोकर

लायर्स पोकरमधील बिग स्विंगिंग डिक्स आणि गीक्स यांची आठवण यावी असे लिखाण. फारच मस्त. आपला (वाचक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Sat, 01/03/2009 - 03:12

Permalink

अत्यंत

अत्यंत सुंदर लेखन. ही मालिका पुढे नेल्याबद्दल आपले अभिनंदन आणि पुढील भाग लवकर टाकावेत ही विनंती.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 01/03/2009 - 05:02

Permalink

व्वा...

व्वा,,,पुढच्या भागाची वाट पाहतो आहे... :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

Submitted by एकलव्य on Sat, 01/03/2009 - 07:13

Permalink

उत्कंठावर्धक...

... फॉन्झिस्टोरी आतुरतेने वाचतो आहे. गोष्ट छानच रंगली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Sat, 01/03/2009 - 08:18

Permalink

+१

पूढील भागाची वाट बघत आहे.. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 01/03/2009 - 18:35

In reply to +१ by अनिल हटेला

Permalink

+१+१

असेच म्हणतो .. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 01/03/2009 - 08:30

Permalink

रामदासभाऊ

रामदासभाऊ जियो..! मस्त लिहिलं आहे.. शैलीही नेहमीप्रमाणेच सुंदर.. अजूनही येऊ द्या.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 01/03/2009 - 09:53

Permalink

पास्ट

सल्फरस पास्ट ?
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on Sat, 01/03/2009 - 10:57

Permalink

निवांत लिहा

सुंदर लेखन.वेगळे अनुभव.असेच निवांत लिहित रहा. खूप! खरेतर भरभर वाचण्याची उत्सुकता आहे. पण वांदा नथी.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Sat, 01/03/2009 - 17:18

Permalink

मस्तच !

अखेर रामदासजी॑नी मौनव्रत सोडल॑! किती दिवस वाट पाहत होतो. आता सगळे जुने हिशेब चुकते करा..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 01/03/2009 - 18:13

Permalink

सुरेख !!!

रामदासराव, लेखन आवडले !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अन्वय on Sat, 01/03/2009 - 19:17

Permalink

धन्य!

ही सत्यघटना असेल आणि आपण मराठी असाल, तर मला आपला अभिमान आहे. प्रत्येक अमराठी व्यापाऱ्याने मराठी माणसाचा नेहमीच "गळा' घोटला आहे. आपण या व्यापाऱ्याला नागवे केले. धन्य! अत्यंत सुरेख लेखन. कथा किंवा लेख वाचनीय कसा करावा, याचे उत्तम उदाहरण. लगेच कांदबरी लिहायला सुरवात करावी.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 01/03/2009 - 19:46

Permalink

हे सगळे

हे सगळे दिवस अभ्रा धुवायला गेल्यावर उशा जशा कळकट आणि नकोशा वाटतात रामदास काका काय विष्वव्यापी सत्य आहे हो. आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 01/03/2009 - 20:10

Permalink

जालीम लेखन!

परिस्थितीवश माणूस काय काय करत जातो त्याचे यथार्थ चित्रण. रामदास, अजून येऊदेत. चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by दिनेश५७ on Sun, 01/04/2009 - 10:44

Permalink

वा:

रामदासभाई, झुंजूमुंजूनंतर बरेच दिवस ह्याकडे डोळे लावून बसलो होतो... आता तहान आणखी वाढलीये. मस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Sun, 01/04/2009 - 13:25

Permalink

लेखनाची मौज

हे सगळे दिवस अभ्रा धुवायला गेल्यावर उशा जशा कळकट आणि नकोशा वाटतात रामदासजी क्या बात है! कळकट उशा मनात नकोशा वाटल्या तरी लेखकाचे कौशल्य त्या लेखनात हुबेहुब चित्रीत करण्यात आहे. तुमचे लिखाण वाचून एखादा उत्तम चित्रपट पाहिल्याचे समाधान होते. (नको असलेली गाणी आणि मारामार्‍र्यांशिवाय)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sun, 01/04/2009 - 13:38

Permalink

पुढे...

वाचायचं आहे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com