पहिलाच फ़ोटो कहर आहे! बाकीचेही सुंदर!
पण बरेच भडक रंग वापरून पोस्ट प्रोसेसिंग केले आहे असे दिसते...जरा नितळ रंगछटा वापरायला हव्या होत्या असे मला वाटते. :)
Sandy
पहिल्या फोटोची गंमत - मी माझ्या गावाहून बंगलोर ला येत होतो बस ने तेव्हा वाटेत रेल्वे फाटक आले तिथे बस थोडी हळू झाली मोबाईल हातातच होता बृस्त मोड वर चार पाच फोटो काढले. आणि हा फोटो एकदम सही निघाला
संदीप भाऊ मी हे फोटो जुन्या पद्धतीने न डकविता फोटो चे inspect element इथे कॉपी केले आहे . त्यामुळे पब्लिक अॅक्सेस चा प्रश्न उद्भभवत नाही तरी मी जुन्या पद्धतीनी फोटो टाकून पाहतो.
.क्षमा असावी .
मयुर MK,तुमच्या फोटोवर राइट क्लिक करा आणि शेअर ओन वेबसाइट मधली लिंक वापरा मग फोटो येथे उमटतील.वरच्या लिंकांतून फोटो दिसताहेत .
लेख प्रकाशित झाल्यावर मला सर्व फोटो दिसले होते आणि प्रतिसाद दिला होता लगेच परंतू आता अजिबात नाही दिसत.
प्रतिक्रिया
''मोबाईल'' आसे वाचावे
अप्रतिम आहेत सगळे फोटो.
सुंदर :)
म्स्त
अप्रतिम फोटो !
मस्त फोटो
सुंदर!
माझा मोबाईल मोटो e 2nd gen
सुंदर आहेत फोटो.भडक टोन कमी
कोन आवडला, त्रिमिती जमली आहे
पहिल्या फोटोची गंमत - मी
सुंदर आहेत फोटो.
सर्वाना धन्यवाद
माझा
माझादेखील
आमचाबी.... :(
अर्थात
मलाही फोटो दिसत नाहीयेत.
मलासुद्धा दिसत नाहीत फटु
तुम्ही आयई वापरता का ?
:(
ओपेरा वापरून पहा
फोटोंना पब्लिक अॅक्सेस आहे
अग्निकोल्हा
मलाही नाही दिसत फोटो.
गणेशा
आत्ता दिसत आहे का
हा दिसतोय..
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
आता..
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
केवळ एक फोटो दिसला. रेल्वेरुळ
पब्लिक अॅक्सेस द्या हो
संदीप भाऊ मी हे फोटो जुन्या
मला एकहि फोटो दिसला नाही
न्हाई कि वो
एकही फोटो दिसत नाहीये...
ओपेरा वापरून पहा
एकपण फोटो दिसत नाहीये.. :(
फोटो दिसत नाहीत .
ह्या लिंक वरून दिसेल
मयुर MK,तुमच्या फोटोवर राइट
माहितीबद्दल धन्यवाद .
https://lh3.googleusercontent