आय आय टी मद्रास मध्ये "आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल"
वर बंदी आणली जाते, का ? तर ते दलित आहेत म्हणून
शीतल साठे च्या कार्यक्रमांवर अभाविप कडून बंदी आणली
जाते, का ? तर दलित आहे म्हणून
दादरी हत्याकांडात गोमांस असल्याच्या संशयावरून जीवे
मारले जाते, का ? तर मुसलमान आहे म्हणून खैरलांजी, खर्डा, शेवगेडांग, सोनई हत्याकांड घडले, का ?
दलित आहेत म्हणून
हैद्राबाद विद्यापीठातून विद्यार्थ्यांना "आंबेडकर
विद्यार्थी विंग" काढून लढतात म्हणून बाहेर काढला जातं,
का ?
तर दलित आहेत म्हणून मुलाचं प्रेत घेऊन ५ किलोमीटर चालत जावं लागतं, का ? तर
तो आदिवासी आहे म्हणून
म्हणून जोपर्यंत मुसलमान आहे, दलित आहे, आदिवासी
आहे म्हणून माणूस मारला जाईल तो पर्यंत फक्त माणूस मारला
गेला असं म्हणता येणार नाही.
वाचने
25747
प्रतिक्रिया
150
मिसळपाव
प्रतिक्रिया
जरा विस्तृत लिहाल काय...?
शंभरावा प्रतिसाद
In reply to जरा विस्तृत लिहाल काय...? by संदीप डांगे
हैद्राबाद विद्यापीठातून
पाच सहा दिवस मोगा यांचा गोंधळ
प्रत्येक गावात /शहरात काही
कांगावा आहे आणि चोराच्या उलट्या बोंबा आहेत.
रोहित वेमुला केस बद्दल काय
In reply to कांगावा आहे आणि चोराच्या उलट्या बोंबा आहेत. by बोका-ए-आझम
जी बातमी वाचली त्यावरून
In reply to रोहित वेमुला केस बद्दल काय by कैलासवासी सोन्याबापु
मारहाण वगैरे "दबंगई" करणारा
In reply to जी बातमी वाचली त्यावरून by बोका-ए-आझम
उशिरा प्रतिक्रियेबद्दल साॅरी बापू
In reply to मारहाण वगैरे "दबंगई" करणारा by कैलासवासी सोन्याबापु
त्याची स्कॉलरशिप थांबवली होती
In reply to उशिरा प्रतिक्रियेबद्दल साॅरी बापू by बोका-ए-आझम
टाईम्स ऑफ इंडीयाच्या या
या ९ विद्यार्थ्यांच्या
In reply to टाईम्स ऑफ इंडीयाच्या या by माहितगार
ओ गुरु,
In reply to या ९ विद्यार्थ्यांच्या by श्रीगुरुजी
त्यांना कावीळ झाली आहे
In reply to ओ गुरु, by खंडेराव
अहो या विद्यापीठात गेल्या १०
In reply to ओ गुरु, by खंडेराव
तुम्ही
In reply to अहो या विद्यापीठात गेल्या १० by श्रीगुरुजी
ओ खंडेराव
In reply to तुम्ही by खंडेराव
सहमत.
In reply to ओ खंडेराव by बोका-ए-आझम
माहितगार साहेब
In reply to टाईम्स ऑफ इंडीयाच्या या by माहितगार
राजीव गांधी नाय वो.. राहुल
In reply to माहितगार साहेब by सुबोध खरे
लक्षात ठेवा
आय माय स्वारी
In reply to राजीव गांधी नाय वो.. राहुल by मोदक
:)
In reply to आय माय स्वारी by सुबोध खरे
प्रकरण क्लिष्ट आहे.
सॉलिडॅरिटीचा अहवाल
In reply to प्रकरण क्लिष्ट आहे. by प्रदीप साळुंखे
उत्तम माहिती
In reply to सॉलिडॅरिटीचा अहवाल by माहितगार
अभ्यास करायचं सोडून हे धंदे
In reply to प्रकरण क्लिष्ट आहे. by प्रदीप साळुंखे
हे धंदे
In reply to अभ्यास करायचं सोडून हे धंदे by काळा पहाड
म्हैती नै ब्वॉ. मी तर कॉलेज
In reply to हे धंदे by कपिलमुनी
+१
In reply to प्रकरण क्लिष्ट आहे. by प्रदीप साळुंखे
हेचं बोलायला आलो होतो.
In reply to +१ by कपिलमुनी
खरं सांगायचं तर बातमीपुढे
In reply to +१ by कपिलमुनी
+!
In reply to खरं सांगायचं तर बातमीपुढे by भुमन्यु
खैरलांजी
In reply to +! by वेल्लाभट
सहमत
In reply to खैरलांजी by नाखु
आय आय टी मद्रास मध्ये
काल सकाळपासून यावर वाचतेय.
म्हणून जोपर्यंत मुसलमान आहे,
ह्म्म..
असं काही नसतं हो ! "ते" उगाच
In reply to ह्म्म.. by खंडेराव
2) ऑगस्ट 2015 मधे दिल्ली
In reply to ह्म्म.. by खंडेराव
गुरु,
In reply to 2) ऑगस्ट 2015 मधे दिल्ली by श्रीगुरुजी
(१) चित्रफीत एनडीटीव्ही/आजतक
In reply to गुरु, by खंडेराव
आपले माहितीचे
In reply to (१) चित्रफीत एनडीटीव्ही/आजतक by श्रीगुरुजी
बाकी चालूद्या पण चित्रफित आहे
In reply to आपले माहितीचे by खंडेराव
चित्रफीत मी ही पाहिली आहे.
In reply to आपले माहितीचे by खंडेराव
ही घ्या: https://www.youtube
In reply to आपले माहितीचे by खंडेराव
धन्यवाद
In reply to ही घ्या: https://www.youtube by काळा पहाड
विद्यार्थी दशेत मुळात
In reply to धन्यवाद by खंडेराव
+१
In reply to विद्यार्थी दशेत मुळात by निनाद मुक्काम …
तरुण आभासी जगतात केजू चा झेंडा घेऊन
In reply to विद्यार्थी दशेत मुळात by निनाद मुक्काम …
अजुन एक
In reply to धन्यवाद by खंडेराव
२) हे घ्या भाषाण्तर..झीने
In reply to धन्यवाद by खंडेराव
३) मी हि चित्रफित पाहिले नाही
In reply to आपले माहितीचे by खंडेराव
ओ बोकोबा
In reply to ३) मी हि चित्रफित पाहिले नाही by बोका-ए-आझम
काटछाट न केलेल्या पूर्ण
In reply to ओ बोकोबा by खंडेराव
తెలుగు తెలుసుకోండి
In reply to काटछाट न केलेल्या पूर्ण by श्रीगुरुजी
प्रत्येक जण सोयीचे मुद्दे घेतो
In reply to ओ बोकोबा by खंडेराव
+ १
In reply to ३) मी हि चित्रफित पाहिले नाही by बोका-ए-आझम
३) मी हि चित्रफित पाहिले नाही
In reply to आपले माहितीचे by खंडेराव
सोडा
In reply to ३) मी हि चित्रफित पाहिले नाही by श्रीगुरुजी
1) आंध्रा मधे
In reply to ह्म्म.. by खंडेराव
विषयावर बोला हो..
In reply to 1) आंध्रा मधे by श्रीगुरुजी
जातीयवाद हा मुख्य विषय आहे
In reply to विषयावर बोला हो.. by खंडेराव
राजकारण करु नका म्हणण्यामागे
राजकारण करू नये असे मला जरी
In reply to राजकारण करु नका म्हणण्यामागे by नगरीनिरंजन
राजकारण कोणाही विद्यार्थ्याने
In reply to राजकारण करू नये असे मला जरी by कैलासवासी सोन्याबापु
++११११११
In reply to राजकारण कोणाही विद्यार्थ्याने by नगरीनिरंजन
++१११११११११
In reply to राजकारण कोणाही विद्यार्थ्याने by नगरीनिरंजन
पटलं!
In reply to ++१११११११११ by खंडेराव
हक्क आणि कर्तव्य
In reply to राजकारण कोणाही विद्यार्थ्याने by नगरीनिरंजन
विद्यार्थ्यांनी राजकारण करु
In reply to राजकारण कोणाही विद्यार्थ्याने by नगरीनिरंजन
..?? वाचाळ विरता ?
In reply to विद्यार्थ्यांनी राजकारण करु by राँर्बट
राजकारण कोणाही विद्यार्थ्याने
In reply to राजकारण कोणाही विद्यार्थ्याने by नगरीनिरंजन
तुम्ही वर उल्लेखलेले प्रॉब्लम
In reply to राजकारण कोणाही विद्यार्थ्याने by श्रीगुरुजी
+१
In reply to राजकारण करु नका म्हणण्यामागे by नगरीनिरंजन
आता ह्याला उत्तर म्हणून
In reply to +१ by खंडेराव
दत्त्तात्रेय ह्यांना लोकशाहीत
In reply to +१ by खंडेराव
धन्य..
In reply to दत्त्तात्रेय ह्यांना लोकशाहीत by निनाद मुक्काम …
असहमत
In reply to राजकारण करु नका म्हणण्यामागे by नगरीनिरंजन
अर्थात शीतल साठे प्रकरण अन
दोषींवर योग्य ती कारवाई
अरे न्यायालाही जात, धर्म
In reply to दोषींवर योग्य ती कारवाई by उगा काहितरीच
साहेब, एकदा माझा प्रतिसाद
In reply to अरे न्यायालाही जात, धर्म by DEADPOOL
अहो साहेब तुमच्या प्रतिसादाला
In reply to साहेब, एकदा माझा प्रतिसाद by उगा काहितरीच
सॉरी सॉरी "अरे" च्या जागी
In reply to अहो साहेब तुमच्या प्रतिसादाला by DEADPOOL
चुकीला माफी नाही ;)
In reply to सॉरी सॉरी "अरे" च्या जागी by उगा काहितरीच
Losers quit, champions go on.
..?? वाचाळ वीरता ?
In reply to Losers quit, champions go on. by कॅप्टन जॅक स्पॅरो
संबंध झेपल नाही.
In reply to ..?? वाचाळ वीरता ? by माहितगार
:-)
In reply to Losers quit, champions go on. by कॅप्टन जॅक स्पॅरो
उच्च जाती म्हणून मिरवणाऱ्या
अहो वीरभद्र,
In reply to उच्च जाती म्हणून मिरवणाऱ्या by shvinayakruti
आरक्षण गरजेचे आहे! हे मत मी
In reply to अहो वीरभद्र, by राँर्बट
सध्याचे आरक्षण चुलीत घालावे!
In reply to आरक्षण गरजेचे आहे! हे मत मी by कैलासवासी सोन्याबापु
आमाला बी आमाला बी आरक्षण पाहिजे
In reply to सध्याचे आरक्षण चुलीत घालावे! by जव्हेरगंज
अतिशय चुक गृहितक! आर्थिक
In reply to सध्याचे आरक्षण चुलीत घालावे! by जव्हेरगंज
आर्थिक आरक्षण हे अजिबात नसावे
In reply to अतिशय चुक गृहितक! आर्थिक by कैलासवासी सोन्याबापु
आर्थिक आधारावर आरक्षण हे
In reply to आर्थिक आरक्षण हे अजिबात नसावे by जव्हेरगंज
खूपच मस्त मुद्देसूद प्रतिसाद.
In reply to आर्थिक आधारावर आरक्षण हे by कैलासवासी सोन्याबापु
आरक्षण असावे पण या गोष्टीला
In reply to आर्थिक आधारावर आरक्षण हे by कैलासवासी सोन्याबापु
आर्थिक आरक्षण हे अजिबात नसावे
In reply to अतिशय चुक गृहितक! आर्थिक by कैलासवासी सोन्याबापु
साहेब
In reply to उच्च जाती म्हणून मिरवणाऱ्या by shvinayakruti
आवरा
In reply to उच्च जाती म्हणून मिरवणाऱ्या by shvinayakruti
ओ नीट बोला जरा!
In reply to उच्च जाती म्हणून मिरवणाऱ्या by shvinayakruti
बाकी धागालेखक ह्यांनी भाषेवर
सहमत
In reply to बाकी धागालेखक ह्यांनी भाषेवर by कैलासवासी सोन्याबापु
पोसिबल दुसबजु बाजु
मराठी संस्थळ
In reply to पोसिबल दुसबजु बाजु by चैतन्य ईन्या
संवेदनशील विषयावर चर्चेचा आवाज इतका कर्कश्श का व्हावा नेहमीच ?
काय
In reply to संवेदनशील विषयावर चर्चेचा आवाज इतका कर्कश्श का व्हावा नेहमीच ? by मारवा
खांडेराव
In reply to काय by खंडेराव
काय
In reply to संवेदनशील विषयावर चर्चेचा आवाज इतका कर्कश्श का व्हावा नेहमीच ? by मारवा
असे पूर्वीही झाले आहे
In reply to काय by खंडेराव
असं काही विचारू नका निनाद
In reply to असे पूर्वीही झाले आहे by निनाद मुक्काम …
हे लोकांच्या आडनावावरुन
In reply to काय by खंडेराव
हे लोकांच्या आडनावावरुन सोयीस्कर भुमिका घेणे आपण थांबवु तेव्हाच चर्चा निट होतिल.रोचक आहे.एखादा जोशी किम्वा कुलकर्नी वेमुला नावाच्या VC ने केलेल्या छ्ळामुळे मेला, तरिही मी त्या जोशीचीच बाजु घेउन लिहिल.गेल्या ११ महिन्यात असे काहीच घडले नाही का? तुम्ही लिहिले असल्यास वाचायला आवडेल.माझ्या माहितीत नाही
In reply to हे लोकांच्या आडनावावरुन by मोदक
मग गेल्या ११ महिन्यांमध्ये
In reply to माझ्या माहितीत नाही by खंडेराव
मोदक दादा,
In reply to मग गेल्या ११ महिन्यांमध्ये by मोदक
केस चे डिटेल्स सद्धया हाताशी
In reply to मोदक दादा, by कैलासवासी सोन्याबापु
बापूसाहेब
In reply to मोदक दादा, by कैलासवासी सोन्याबापु
बरोबरच आहे की सर! मोदकभाऊ जे
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
बरोबर आहे बापू तुमचे.. मला
In reply to बरोबरच आहे की सर! मोदकभाऊ जे by कैलासवासी सोन्याबापु
The sequence of events is
अत्यंत तोकड्या आणि अर्धवट
निसटत्या बाजू १
अतिशय
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
प्रकाटाआ.
नाय पटले बुआ कप्तान साहेब!
In reply to प्रकाटाआ. by कॅप्टन जॅक स्पॅरो
प्रतिसाद काढुन टाकतोय.
In reply to नाय पटले बुआ कप्तान साहेब! by कैलासवासी सोन्याबापु
अत्यंत आभारी आहे कप्तान साहेब
In reply to प्रतिसाद काढुन टाकतोय. by कॅप्टन जॅक स्पॅरो
खरे माहिती करुन घ्यायचे असेल तर हे वाचा
ही अजून एक नवीन धक्कादायक
यांना या वर्षीचा
In reply to ही अजून एक नवीन धक्कादायक by श्रीगुरुजी
यान्चे काही खरे नाही हो मुनिवर,
In reply to यांना या वर्षीचा by कपिलमुनी
म्हाळसेने ट्याब का फोडला ओ?
In reply to यान्चे काही खरे नाही हो मुनिवर, by खंडेराव
कोणताही आरोप हा तुम्ही सांगितल्यामुळे सिद्ध होत नाही.
In reply to यान्चे काही खरे नाही हो मुनिवर, by खंडेराव
हेच म्हणतो.
In reply to कोणताही आरोप हा तुम्ही सांगितल्यामुळे सिद्ध होत नाही. by बोका-ए-आझम
यांना या वर्षीचा काही विचारला
In reply to यांना या वर्षीचा by कपिलमुनी
निसटत्या बाजू २
डोक्याचा दावणगीरी का काय तो
परत परत त्याच चुका
मद्रास आय आय टी मध्ये २०१५
रोहितला हिंदू/हिंदूत्व/भगवा
दुर्दैवी चर्चा
+१११ मोठा मुद्दा आहे
In reply to दुर्दैवी चर्चा by ए ए वाघमारे
येत्या ४-५ महिन्यांत कोणत्या
भारतात दरवर्षी कोणत्यातरी
In reply to येत्या ४-५ महिन्यांत कोणत्या by राँर्बट
२०१० ते २०१६
तुम कितने याकूब मारोगे?