✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(a^2 + b^2) =???

ज
जव्हेरगंज यांनी
Sun, 01/10/2016 - 13:31  ·  लेख
लेख
मला एक कोडं सुचलंय. खरंतर अकरावीलाच सुचलं होतं आणि तेव्हाच सोडवलं होतं. पहा तुम्हाला जमतयं का? जर (a चा वर्ग - b चा वर्ग) =(a+b)(a-b) असा होतो तर (a चा वर्ग + b चा वर्ग) =??? कसा कराल? its pure mathematics & may be little bit logic . nothing else.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया द्या
16595 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

(a + ib) (a - ib)

राजेश घासकडवी
Sun, 01/10/2016 - 13:45 नवीन
(a + ib) (a - ib)
  • Log in or register to post comments

राजेशजी तुमचा प्रयत्न आवडला,

जव्हेरगंज
Sun, 01/10/2016 - 13:54 नवीन
राजेशजी तुमचा प्रयत्न आवडला, त्याने ऊत्तरही बरोबर येऊ शकते. पण कॉम्लेक्स i, न वापरता पण उत्तर येऊ शकते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

( a + b + sqrt(2ab) )( a + b - sqrt(2ab) )

गामा पैलवान
Sun, 01/10/2016 - 14:31 नवीन
( a + b + sqrt(2ab) )( a + b - sqrt(2ab) )
  • Log in or register to post comments

हैला,

जव्हेरगंज
Sun, 01/10/2016 - 14:35 नवीन
हैला, लगेच सोडवलतं तसं म्हटलं तर राजेशजी आणि तुमचं दोघांचही उत्तर बरोबरच आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

परफेक्ट उत्तर!

श्रीगुरुजी
Sun, 01/10/2016 - 20:32 नवीन
परफेक्ट उत्तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

अजून एक

लॉरी टांगटूंगकर
Sun, 01/10/2016 - 15:14 नवीन
a^2+b^2=(a+b)^2 -2ab
  • Log in or register to post comments

दोन कंसामधला गुणाकार हवा आहे.

जव्हेरगंज
Sun, 01/10/2016 - 15:33 नवीन
दोन कंसामधला गुणाकार हवा आहे. factorization म्हणतात बहुदा त्याला. तेव्हा तुमचे उत्तर बाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

हे फक्त कंस सोडवून...

विवेक ठाकूर
Sun, 01/10/2016 - 15:58 नवीन
नको तो आकडा वजा करणं झालं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

a^2+b^2=(a+b)^2 -2ab

जव्हेरगंज
Mon, 01/11/2016 - 19:41 नवीन
a^2+b^2=(a+b)^2 -2ab खरंतर यावरुनच पुढचं उत्तर काढता येतं! a^2+b^2 = (a+b)^2 - 2ab = (a+b)^2 - (sqrt(2ab))^2 = (a+b+sqrt(2ab))(a+b-sqrt(2ab)) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

+१

श्रीगुरुजी
Mon, 01/11/2016 - 20:03 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

इतके गणित येता शिपाई कश्याला

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 01/10/2016 - 15:39 नवीन
इतके गणित येता शिपाई कश्याला होतो! चालू दे आम्ही प्वापकोर्ण घेऊन बसलो हाय
  • Log in or register to post comments

काही हां बापुसायेब,

संदीप डांगे
Sun, 01/10/2016 - 22:01 नवीन
काही हां बापुसायेब, गणितज्ञापेक्षा शिपायास्नी जास्त चांगलं गणित यायले पायजे, जीवावरचं काम है ते असं आमाले वाट्टे बॉ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

इतके गणित येता शिपाई कश्याला होतो!

मुक्त विहारि
Mon, 01/11/2016 - 10:45 नवीन
उलट आहे.... आपल्यासारखे शिपाई आहेत, म्हणुनच भारतातील गणितज्ञांचे डोके सलामत आहे.... अर्थ (व्यापार), उत्तम विचारसरणी, रक्षक आणि मन लावून काम करणारे कामगार, ह्या चारही अंगांनी देश बलवान होतो. कुणीही एकमेकांशिवाय कमी नसतो.ह्यातले एखादे अंग जरी कमकुवत असेल तरी देश रसातळाला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

इतके गणित येता शिपाई कश्याला होतो!

मुक्त विहारि
Mon, 01/11/2016 - 11:13 नवीन
उलट आहे.... आपल्यासारखे शिपाई आहेत, म्हणुनच भारतातील गणितज्ञांचे डोके सलामत आहे.... अर्थ (व्यापार), उत्तम विचारसरणी, रक्षक आणि मन लावून काम करणारे कामगार, ह्या चारही अंगांनी देश बलवान होतो. कुणीही एकमेकांशिवाय कमी नसतो.ह्यातले एखादे अंग जरी कमकुवत असेल तरी देश रसातळाला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

सहमत आहे.

गामा पैलवान
Mon, 01/11/2016 - 18:56 नवीन
मुक्त विहारि, शेवटल्या वाक्याशी शंभर टक्के सहमत ! तसंही पाहता प्रत्येकजण काहीनाकाही गणितं करंत असतोच. माझ्यासारखी लोकं फक्त ती अंकांमध्ये मांडतात. इतकंच. :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सुधारीत कोडे -

श्रीगुरुजी
Sat, 01/16/2016 - 12:59 नवीन
सुधारीत कोडे - a^2 + b^2 + c^2 चे अवयव पाडा.
  • Log in or register to post comments

वरचीच पद्धत अवलंबून....

जव्हेरगंज
Sat, 01/16/2016 - 17:08 नवीन
वरचीच पद्धत अवलंबून.... a^2 + b^2 + c^2= =(a+b+sqrt(2ab))(a+b-sqrt(2ab))+c^2 =[sqrt[ (a+b+sqrt(2ab))(a+b-sqrt(2ab))]]^2+c^2 = [(a+b+sqrt(2ab))(a+b-sqrt(2ab))+c+sqrt{ (a+b+sqrt(2ab))(a+b-sqrt(2ab))c}] [(a+b+sqrt(2ab))(a+b-sqrt(2ab))+c-sqrt{ (a+b+sqrt(2ab))(a+b-sqrt(2ab))c}] हे आमचे साधेसोपे उत्तर! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सुधारीत.. २ ने गुणायचे राहिले होते!!

जव्हेरगंज
Sat, 01/16/2016 - 17:11 नवीन
वरचीच पद्धत अवलंबून.... a^2 + b^2 + c^2= =(a+b+sqrt(2ab))(a+b-sqrt(2ab))+c^2 =[sqrt[ (a+b+sqrt(2ab))(a+b-sqrt(2ab))]]^2+c^2 = [(a+b+sqrt(2ab))(a+b-sqrt(2ab))+c+sqrt{2 (a+b+sqrt(2ab))(a+b-sqrt(2ab))c}] [(a+b+sqrt(2ab))(a+b-sqrt(2ab))+c-sqrt{ 2(a+b+sqrt(2ab))(a+b-sqrt(2ab))c}] हे आमचे साधेसोपे उत्तर! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

हे फारच मोठे उत्तर आहे. दोन

श्रीगुरुजी
Sun, 01/17/2016 - 20:40 नवीन
हे फारच मोठे उत्तर आहे. दोन कंसांच्या गुणाकाराच्या स्वरूपात याचे साधे उत्तर असे आहे. a^2 + b^2 + c^2 = (a + b + c + sqrt { 2 * [ab + bc + ca] } ) * (a + b + c - sqrt { 2 * [ab + bc + ca] } ) इथे एक महत्त्वाची अट आहे. ती म्हणजे ab + bc + ca must be >= 0. अन्यथा वर्गमुळाच्या आत ऋण संख्या आल्याने उत्तर गुंतागुंतीच्या (किंवा काल्पनिक) अंकाच्या स्वरूपात येईल. a^2 + b^2 चे उत्तर होते ( a + b + sqrt(2ab) )( a + b - sqrt(2ab) ) a^2 + b^2 + c^2 चे उत्तर आहे (a + b + c + sqrt { 2 * [ab + bc + ca] } ) * (a + b + c - sqrt { 2 * [ab + bc + ca] } ) त्यामुळे एकूण N अंकांच्या वर्गांच्या बेरजेचे अवयव म्हणजेच a1^2 + a2^2 +a3^2 + ...... + aN^2 चे अवयव असे असतील. (a1 + a2 + a3 + .... + aN + + sqrt { 2 * [(a1a2 + a1a3 + ... + a1aN) + (a2a3 + a2a4 + ... + a2aN) + (a3a4 + a3a5 + ... + a3aN) + ..... + (aN-2aN-1 + aN-2aN) + (aN-1aN)] } ) * (a1 a2 + a3 + .... + aN + + sqrt { 2 * [(a1a2 + a1a3 + ... + a1aN) + (a2a3 + a2a4 + ... + a2aN) + (a3a4 + a3a5 + ... + a3aN) + ..... + (aN-2aN-1 + aN-2aN) + (aN-1aN)] } ) where a1a2 + a1a3 + ... + a1aN) + (a2a3 + a2a4 + ... + a2aN) + (a3a4 + a3a5 + ... + a3aN) + ..... + (aN-2aN-1 + aN-2aN) + (aN-1aN) must be >= 0.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

शेवटच्या उतरात चुकून '-' ऐवजी

श्रीगुरुजी
Sun, 01/17/2016 - 20:43 नवीन
शेवटच्या उतरात चुकून '-' ऐवजी '+' पडलेला आहे. योग्य उत्तर असे हवे. (a1 + a2 + a3 + .... + aN + + sqrt { 2 * [(a1a2 + a1a3 + ... + a1aN) + (a2a3 + a2a4 + ... + a2aN) + (a3a4 + a3a5 + ... + a3aN) + ..... + (aN-2aN-1 + aN-2aN) + (aN-1aN)] } ) * (a1 a2 + a3 + .... + aN - sqrt { 2 * [(a1a2 + a1a3 + ... + a1aN) + (a2a3 + a2a4 + ... + a2aN) + (a3a4 + a3a5 + ... + a3aN) + ..... + (aN-2aN-1 + aN-2aN) + (aN-1aN)] } )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मस्त हो गुरुजी!

जव्हेरगंज
Sun, 01/17/2016 - 21:18 नवीन
मस्त हो गुरुजी! इंटरेस्टींग माहीती मिळाली! वही पेन घेऊन सोडवले असते तर कदाचित मलाही जमले असते ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

जबरदस्त

गामा पैलवान
Mon, 01/18/2016 - 01:25 नवीन
जबरदस्त हो श्रीगुरुजी. हे लक्षातच नाही आलं! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हरि ओम!!

तुषार काळभोर
Sat, 01/16/2016 - 14:59 नवीन
दहावीचा 'ड' गट समोर नाचायला लागला!
  • Log in or register to post comments

+१

चांदणे संदीप
Sat, 01/16/2016 - 20:28 नवीन
थयाथया! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

म्याट्रिक्स झिंदाबाद

गामा पैलवान
Sun, 01/17/2016 - 05:41 नवीन
श्रीगुरुजी, जर s = a² + b² + c² हे एक वन बाय वन म्याट्रिक्स धरलं तर त्याचे अवयव खालीलप्रमाणे पाडता येतील : [ s ] = [X]·[X'] where [ X ] = [ a b c ] [X] हा त्रिमितीय बाण अर्थात 3D row vector आहे. [X'] साहजिकंच त्रिमितीय स्तंभ म्हणजे 3D column vector होतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

आवडेश!

sagarpdy
Mon, 01/18/2016 - 10:38 नवीन
आवडेश!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

जर s = a² + b² + c² हे एक वन

श्रीगुरुजी
Mon, 01/18/2016 - 14:16 नवीन
जर s = a² + b² + c² हे एक वन बाय वन म्याट्रिक्स धरलं तर त्याचे अवयव खालीलप्रमाणे पाडता येतील :
त्याऐवजी a, b आणि c हे एका ३-degree polynomial ची ३ roots आहेत असे गृहीत धरले तर, polynomial च्या नियम व सूत्रांनुसार, सिग्मा-१ = a + b + c सिग्मा-2 = ab + bc + ca आणि S2 म्हणजेच roots च्या वर्गांची बेरीज = a² + b² + c² = (सिग्मा-१)^२ - (२ * सिग्मा-2) म्हणून S2 = (सिग्मा-१ + sqrt (२ * सिग्मा-2)) * (सिग्मा-१ - sqrt (२ * सिग्मा-2)) असे S2 चे अवयव पडतात. या समीकरणात सिग्मा-१ व सिग्मा-२ च्या जागी वरील किंमती टाकल्यास खालील अंतिम उत्तर मिळते. S2 = a² + b² + c² = (सिग्मा-१)^२ - (२ * सिग्मा-2) = (सिग्मा-१ + sqrt (२ * सिग्मा-2)) * (सिग्मा-१ - sqrt (२ * सिग्मा-2)) = ((a + b + c) + sqrt (२ * ab + bc + ca)) * ((a + b + c) - sqrt (२ * ab + bc + ca)) polynomial मधील वर दिलेले S2 चे सूत्र वापरून कितीही अंकांच्या वर्गांच्या बेरजेचे दोन कंसांच्या गुणाकाराच्या स्वरूपात अवयव पाडता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

लै भारी!

गामा पैलवान
Mon, 01/18/2016 - 19:05 नवीन
ह्यो बी खराच ! -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बाप रे!!!

अत्रुप्त आत्मा
Sun, 01/17/2016 - 06:03 नवीन
बाप रे!!! किती तो किस पाडलाय?
  • Log in or register to post comments

काय करणार !

गामा पैलवान
Sun, 01/17/2016 - 15:31 नवीन
आत्मूगुरुजी, काय करणार आता ! श्रीगुरुजी तुमच्यासारखेच गुरुजी पडले. कशाचेही अवयव काढायला लावतात. (या वाक्यावर फार वेळ विचार करू नये! ;-)) मग आम्हाला कीस पाडावा लागतो आणि त्या किसाच्या गोळ्या फ्याक्टर म्हणून सादर करायच्या. एक प्रकारचे शास्त्राधार शोधणेच म्हणा ना याला ! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

राव समध टाककुर्यावरण जातै

Savnil
Mon, 01/18/2016 - 10:47 नवीन
राव समध टाककुर्यावरण जातै
  • Log in or register to post comments

राव समध टाककुर्यावरण जातै

Savnil
Mon, 01/18/2016 - 10:55 नवीन
राव समध टाककुर्यावरण जातै
  • Log in or register to post comments

राव समध टाककुर्यावरण जातै

Savnil
Mon, 01/18/2016 - 10:56 नवीन
राव समध टाककुर्यावरण जातै
  • Log in or register to post comments

राव समध टाककुर्यावरण जातै

Savnil
Mon, 01/18/2016 - 10:57 नवीन
राव समध टाककुर्यावरण जातै
  • Log in or register to post comments

राव समध टाककुर्यावरण जातै

Savnil
Mon, 01/18/2016 - 10:59 नवीन
राव समध टाककुर्यावरण जातै
  • Log in or register to post comments

राव समध टाककुर्यावरण जातै

Savnil
Mon, 01/18/2016 - 11:00 नवीन
राव समध टाककुर्यावरण जातै
  • Log in or register to post comments

राव समध टाककुर्यावरण जातै

Savnil
Mon, 01/18/2016 - 11:01 नवीन
राव समध टाककुर्यावरण जातै
  • Log in or register to post comments

राव समध टाककुर्यावरण जातै

Savnil
Mon, 01/18/2016 - 11:03 नवीन
राव समध टाककुर्यावरण जातै
  • Log in or register to post comments

इतक्या वेळा डोक्यावरून जातंय

असंका
Mon, 01/18/2016 - 11:15 नवीन
इतक्या वेळा डोक्यावरून जातंय त्यावरून हे आठवलं क्षणोक्षणी पडे उठे परी बळे...
  • Log in or register to post comments

हे आजून एक

गामा पैलवान
Sat, 01/23/2016 - 20:09 नवीन
शाळेत असतांना याचे अवयव पाडायला होते आम्हाला : a4 + b4 + a2b2 -गा.पै.
  • Log in or register to post comments

याचे एक उत्तर असे आहे.

श्रीगुरुजी
Sun, 01/24/2016 - 21:11 नवीन
याचे एक उत्तर असे आहे. a4 + b4 + a2b2 = (a^2)^2 + (b^2)^2 + 2*a^2b^2 - (a*b)^2 = (a^2 + b^2)^2 - (a*b)^2 = (a^2 + b^2 - a*b) * (a^2 + b^2 + a*b) = (a^2 + b^2 - 2*a*b + a*b) * (a^2 + b^2 + 2*a*b - a*b) = ((a - b)^2 + a*b)) * ((a + b)^2 - a*b) याचे दुसरे उत्तर पूर्वी दिलेल्या ३ संख्यांच्या वर्गांच्या बेरजेच्या समीकरणाच्या अवयवानुसार काढता येते कारण वरील संख्या ३ संख्यांच्या वर्गांच्या स्वरूपात अशी लिहिता येते = a4 + b4 + a2b2 = (a^2)^2 + (b^2)^2 + (a*b)^2 म्हणून, (a^2)^2 + (b^2)^2 + (a*b)^2 = (a^2 + b^2 + a*b + sqrt { 2 * [a^2*b^2 + a*b^3 + a^3*b] } ) * (a + b + c - sqrt { 2 * [a^2*b^2 + a*b^3 + a^3*b] } )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

वाहवा!

जव्हेरगंज
Sun, 01/24/2016 - 21:23 नवीन
वाहवा! मजा आली!! दोन्ही उत्तरे आवडली!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हेच म्हणतो

गामा पैलवान
Mon, 01/25/2016 - 03:07 नवीन
अगदी हेच म्हणतो. आमच्या वेळेस हे उत्तर होतं : (a2+ab+b2)*(a2-ab+b2) -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

हैला, हा तर षटकारच आहे!

जव्हेरगंज
Mon, 01/25/2016 - 09:38 नवीन
हैला, हा तर षटकारच आहे! मस्तच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हेच उत्तर अजून एका पद्धतीने

श्रीगुरुजी
Mon, 01/25/2016 - 20:49 नवीन
हेच उत्तर अजून एका पद्धतीने काढता येते. Let S = a^4 + b^4 + (a^2)*(b^2) Therefore, S = a^4 + (a^2)*(b^2) + b^4 (by rearranging 2nd and 3rd term) There are 3 terms in S which are a^4, (a^2)*(b^2), b^4 in order. These 3 consecutive terms form a G.P. (Geometric Prgression) because, the ratio of 2nd term to 1st term = the ratio of 3rd term to 2nd term 2nd term/1st term = (a^2)*(b^2)/(a^4) = (b^2/a^2) and 3rd term/2nd term = b^4/{(a^2)*(b^2)} = (b^2/a^2) Therefore 2nd term/1st term = 3rd term/2nd term and therefore these 3 terms form a G.P., having First Term = a^4 and Common Ratio (C.R.) = (b^2/a^2) म्हणून G.P. तील ३ टर्म्सच्या बेरजेचे सूत्र वापरून, S = (first Term) * ((C.R.)^n - 1)/(C.R. - 1) where n = 3 = total no. of terms in the G.P. Therefore, S = (a^4) * {(b^2/a^2)^3 - 1} / {(b^2/a^2) - 1} S = (a^4) * {(b^6 - a^6)/(a^6)} / {(b^2 - a^2)/(a^2)} क्रॉस प्रॉडक्ट घेऊन व सुलभीकरण करून, S = {(b^3 + a^3) * (b^3 - a^3)} / {(b + a) * (b - a)} अंशाचे अवयव पाडून, S = [{(b + a) * (b^2 + a^2 - a*b)} * {(b - a) * (b^2 + a^2 + a*b)}] / {(b + a) * (b - a)} Therefore finally, S = (b^2 + a^2 - a*b)} * (b^2 + a^2 + a*b)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

हे असं कसं सुचू शकतं कोणाला!

गामा पैलवान
Tue, 01/26/2016 - 04:22 नवीन
हे असं कसं सुचू शकतं कोणाला! जीपी पार विसरून गेलो होतो. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

शेवटच्या ओळीत एक चोप्यपस्ते

श्रीगुरुजी
Sun, 01/24/2016 - 21:27 नवीन
शेवटच्या ओळीत एक चोप्यपस्ते चूक आहे. बरोबर उत्तर असे हवे. (a^2)^2 + (b^2)^2 + (a*b)^2 = (a^2 + b^2 + a*b + sqrt { 2 * [a^2*b^2 + a*b^3 + a^3*b] } ) * (a + b + a*b - sqrt { 2 * [a^2*b^2 + a*b^3 + a^3*b] } )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हे शालेत शिकवल होत!इ. ८ वि .

किचेन
Mon, 01/25/2016 - 09:49 नवीन
हे शालेत शिकवल होत!इ. ८ वि .
  • Log in or register to post comments

केवळा याच्यामुळे

बाबा पाटील
Mon, 01/25/2016 - 21:50 नवीन
वैद्यकिय क्षेत्र निवडले
  • Log in or register to post comments

जीवशास्त्र आणि आमचे

श्रीगुरुजी
Tue, 01/26/2016 - 13:05 नवीन
जीवशास्त्र आणि आमचे विळ्याभोपळ्याचे संबंध होते. त्यामानाने गणितात तरून जायचो. कितीही प्रयत्न केला तर प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र विषयात कधीही दोन अंकी गुण मिळविता आले नाहीत. त्यामुळे पहिली संधी मिळताच या अहीमहींना रामराम ठोकला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा