Skip to main content

एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग १

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 27/12/2015 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
(सर्वच नावे बदलली आहेत.) "ओके... तुमच्याकडे पोचतो साडेसातपर्यंत..." क्रमशः (संपादित)

वाचने 28920
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

मुद्रा= M.U.D.R.A. loan M.U.D.R.A. चा फुल्फॉर्म Micro Units Development and Refinance Agency असा आहे. अधिक माहिती इथे वाचु शकता. http://www.pradhanmantriyojana.in/mudra-bank-loan-scheme-application-fo…

मंडळी, प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद! पुढील भाग लिहून तयार आहे, प्रकाशित करू की नको ह्याबद्दल द्विधा मनःस्थितीत आहे. कारण नावं बदलली असली तरी घटना अस्सल आहे, व संदर्भही. त्यामुळे जरा चिंतेत आहे. संबंधित लोकांपैकी कुणापर्यंतही लेखमाला गेली तर भजं व्हायचं माझं. कारण दुसर्‍या एका प्रकरणात माझा असाच एक प्रतिसाद मुलाच्या शाळेच्या संचालकांपर्यंत गेला होता, अर्थात कौतुक होते त्यात म्हणून त्यांनी आवर्जून बोलावून धन्यवाद दिले होते, इथे भलतेच धन्यवाद मिळायचे. ;-) या संदर्भात जाणकारांनी व संपादक-मालकांनी मार्गदर्शन करावे. इच्छुकांना पुढील भाग व्यनीतून पाठवू शकतो, त्यावरून परिस्थितीची कल्पना येईल...

In reply to by संदीप डांगे

काय राजा संदिप भौ ! पह्यल रिमाईंडर तर राजा म्याच टाकल होत, मले बि पाठवा ना दुसरा भाग.

इथे प्रतिक्रिया दिलेल्या सर्व सदस्यांना व्यनितून दुसरा भाग धाडला आहे. त्या भागासाठीच्या प्रतिक्रिया इथे दिल्यात तरी चालतील. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

डांगे साहेब - मला पण व्यनि तुन पाठवा. उत्सुकता लागुन राहीली आहे.

डभोईच्या पुढे साधारण १५/१७ किमि वर असलेले कुबेर भंडारी हे प्रसिध्ध ठिकाण, दर अमावस्येला जबरदस्त गर्दी असते. लाईन लावावी तर ४/५ किमी सहजच लाईन नको तर २५० रु. चा व्हीआयपी पास काढुन तात्काळ दर्शनाची सोय. व्यवस्थित रित्या मार्केटिंग चालु आहे त्यातल्या त्यात ते देवस्थान आणी गाव अरुन जेटलींनी दत्तक घेतलयं.

आणि संस्था टाळून लिहिता आले तर पहा कारण सध्या सगळीकडेच (मिपा जग कसे अपवाद असेल) "असहिष्णुता" वाढली आहे असे माईंच्या नानांना(ही) खात्रीने वाटते आणि त्यामुळे........ बाकी लेखनशैलीबद्दल काय बोलावं अस्सल आणि थेट.

In reply to by संदीप डांगे

जर व्यनीमधे अधिक माहिती असेल तर कृपया मला व्यनीतून पुढील भाग पाठवा.

व्यनि म्हणजे काय? मेल सारख काहि असत का? असेल तर क्रुपया मला सुद्धा सर्व भाग व्यनि करा. व्यनिचि वाट पहतोय.