✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १५: कृषी: मतदान

स
साहित्य संपादक यांनी
Fri, 01/01/2016 - 00:00  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, सर्वप्रथम आपणा सर्वांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! छायाचित्रणकलेच्या १५व्या भागाला दिलेल्या प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. यंदा ही स्पर्धा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आयोजित केली होती अन या पद्धतीला सर्व स्पर्धकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला ही बाब उत्साह वाढवणारी आहे. या स्पर्धेच्या मतदानासाठी हा धागा आहे. नेहमीप्रमाणेच वाचकांनी आपली मते १, २, ३ अशी नोंदवावीत ही विनंती. तसे क्रमांक का द्यावेसे वाटले याबद्दलही जरूर लिहा. आपली मते आजपासून १० दिवस, म्हणजे १० तारखेपर्यंत नोंदवावीत ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा! फोटोज मोठ्या आकारमानात पाहायचे असल्यास त्यावर क्लिक करावे.

क्र.१ पहाटे चिपळूण रेल्वे स्थानकाबाहेरील हे द्रुश्य.

कोवळ्या उनामुळे शेतीला नवीनच चमक आली आहे.

क्र. २ तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणारा शेतकरी.

EXIF: Shot on DJI PHANTOM 3 Quadcopter
Shutter Speed 1/509; f/2.8; ISO 100; Lens 20 mm Fix

क्र. ३ रत्नागिरी मधील पारंपारीक शेती

क्र. ४ इंटरनॅशनल क्राॅप रीसर्च सेंटर, हैदराबाद, पाटणचेरु

क्र. ५ मध्य प्रदेशातील एका खेड्यात सुरू असलेली शेतीची कामे (फेब्रुवारी २००४)

EXIF: Canon Powershot A60, f5.6, 1/1000 sec, 16.2mm

क्र. ६ राजुरी येथील द्राक्षबाग

कॅमेरा - सॅमसंग e७

क्र. ७ कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेले भातशेतीचे छायाचित्र

क्र. ८ सावडव ता. मालवण येथे भात शेतीची लावण करताना

क्र. ९ विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली भातशेती

क्र. १० भात-लावणी/ पेरणी

डिटेल्स:
कॅमेरा -७००डी; लेन्स- कॅनन ७०-३०० एम्‌.एम्‌ लेन्स टॅमेरॉन; आय्‌.एस्‌. ओ. - १००
एफ्‌ स्टॉप- एफ्‌ ४.०; एक्स्पोजर टाईम- १/५०० सेकंद; मोड- अपॅर्चर प्रायोरिटी
पोस्ट प्रोसेसिंग- लाईटरूम - कलर करेक्शन आणि फ्रेम क्रॉपिंग
स्थळ- सिंहगड पायथा

क्र. ११ पुणे-कराड रस्त्यात मन मोहुन टाकणारी झेंडुच्या फुलांची शेती

क्र. १२ डहाणू येथील एक आंब्याची बाग

या बागेत संकरित जातीच्या आंब्यांची झाडे असल्याने ह्या कैर्या इतक्या खाली लगडलेल्या आहेत. तसेच हे आंबे चवीलाही गोडच होतात.

क्र. १३ कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील उळवी जवळच्या एका खेड्यातील पिकुन कापणीला आलेली भातशेती

Camera NIKON D3300; ISO 400; Exposure 1/400 sec; Aperture 11.0;
Focal Length 55mm; Focal Length (in 35mm film) 82; Lens 54-201mm f/4-5.7
Flash not used

क्र. १४ महाबळेश्वर नजिकच्या एका खेड्यातील शेत

क्र. १५ श्रावणात कोकणात भटकंती करत असताना..

EXIF: Camera - NIKON D90; Lens - 10.0-20.0 mm; f/4.0-5.6; ISO - 400
Exposure - 1/100 sec; Aperture - 10.0; Focal Length - 10mm प्रथमच मतदान करणार्‍यांसाठी संदर्भ - छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१४ मतदान. जाहीरपणे मतदान करायचे नसल्यास साहित्य संपादक या आयडीला संदेशाद्वारे मत पाठवू शकता.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
21929 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

मत

जे.जे.
Fri, 01/01/2016 - 01:11 नवीन
१. क्र. ७ २. क्र. २ ३. क्र. १५
  • Log in or register to post comments

१. क्र. ५. टोपलीच्या

रुपी
Fri, 01/01/2016 - 02:12 नवीन
१. क्र. ५. टोपलीच्या विणीपासून त्यातून पडणार्‍या कणांपर्यंत सर्वकाही खूपच बारकाईने पकडले गेले आहे. २. क्र. २ ३. क्र. १० आणखी काही छायाचित्रेही निसर्गचित्रे म्हणून खूप आवडली, पण कृषी या विषयाला अनुसरुन माझ्या मते हे तीन!
  • Log in or register to post comments

क्र १-५ क्र २-७ क्र ३-१५

नाव आडनाव
Fri, 01/01/2016 - 06:58 नवीन
क्र १-५ क्र २-७ क्र ३-१५
  • Log in or register to post comments

1. 7 2. 14 3. 5

सोंड्या
Fri, 01/01/2016 - 07:31 नवीन
1. 7 2. 14 3. 5
  • Log in or register to post comments

दोन,पाच,एक

प्रदीप साळुंखे
Fri, 01/01/2016 - 08:04 नवीन
1) क्रमांक 2 2) क्रमांक 5 3) क्रमांक 1 तीनीही चित्रे अस्सल आहेत,जास्त editing केलं नाही त्यामुळे मी त्यांना मतदान केलं आहे
  • Log in or register to post comments

१.७ २.२ ३.१५

अजया
Fri, 01/01/2016 - 08:27 नवीन
१.७ २.२ ३.१५
  • Log in or register to post comments

१३ ५ आणि २

नाखु
Fri, 01/01/2016 - 08:54 नवीन
१ला लंबर १३ २ रा लंबर ५ ३ रा लंबर २ नंबरी नाखु
  • Log in or register to post comments

~

याॅर्कर
Fri, 01/01/2016 - 08:54 नवीन
१) २ २) १० ३ ) ५ निवळ्ळ कृषीशी संबंधित दिसत आहेत ही चित्रे.
  • Log in or register to post comments

माझे मत

प्रीत-मोहर
Fri, 01/01/2016 - 08:59 नवीन
१. क्रमांक ७ २. क्रमांक १५ ३. क्रमांक २
  • Log in or register to post comments

मला ४ फ़ोटो आवडले आहेत.

त्रिवेणी
Fri, 01/01/2016 - 13:46 नवीन
मला ४ फ़ोटो आवडले आहेत. २ फ़ोटो ना एकच नंबर विभागून देता येईल का?
  • Log in or register to post comments

मला ४ फ़ोटो आवडले आहेत.

त्रिवेणी
Fri, 01/01/2016 - 13:47 नवीन
मला ४ फ़ोटो आवडले आहेत. २ फ़ोटो ना एकच नंबर विभागून देता येईल का?
  • Log in or register to post comments

नाही

साहित्य संपादक
Mon, 01/04/2016 - 23:05 नवीन
कृपया एक मत एकाच फोटोला द्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

१ क्रमांक -१

मयुरMK
Fri, 01/01/2016 - 13:50 नवीन
१ क्रमांक -१ २ क्रमाक- 5 ३ क्रमांक - 2
  • Log in or register to post comments

१) ५ २) १३ ३) १०

मोहन
Fri, 01/01/2016 - 13:57 नवीन
१) ५ २) १३ ३) १०
  • Log in or register to post comments

मतदान

तुषार काळभोर
Fri, 01/01/2016 - 14:10 नवीन
१) क्र. ९ विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली भातशेती (स्वर्ग-स्वर्ग म्हणतात, तो नक्कीच माझ्या सह्याद्रीत असावा... हमी अस्तु, हमी अस्तु, हमी अस्तु) २) क्र. ७ कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेले भातशेतीचे छायाचित्र (सुंदर रंग) ३) क्र. ६ राजुरी येथील द्राक्षबाग (एकदम गा~~~~~~~र्र) माझ्याकडून उत्तेजनार्थ( उन्हाची तिरीप मस्त पकडलिये) क्र. १५ श्रावणात कोकणात भटकंती करत असताना.. (अवांतरः दोन हजाराचं DJI PHANTOM 3 Quadcopter कुणाचं असंल?)
  • Log in or register to post comments

मतदान

अविनाश लोंढे.
Fri, 01/01/2016 - 18:18 नवीन
१)२ २)७ ३)१
  • Log in or register to post comments

१. क्रमांक २

ऋतुराज चित्रे
Fri, 01/01/2016 - 19:37 नवीन
१. क्रमांक २ २. क्रमांक १० ३. क्रमांक ५ क्र.२ मधील छायाचित्रात छायाचित्रकाराने शेतकरी व प्रतिबिंबातील सुर्य शेजारी शेजारी टिपून दाहकता व जिद्द दाखविण्यात यशस्वी झाला आहे. Quadcopter चा सुरेख वापर केला आहे. क्र.१० मधील तरुणाने भले टी शर्ट व जीन घातली असेल परंतू शेती त्याच्या नसानसात भिनली आहे हे त्याच्या टरटरून फुगलेल्या टपोर्‍या नसांमधून दिसून येते.
  • Log in or register to post comments

मतदान

सिरुसेरि
Sat, 01/02/2016 - 08:47 नवीन
१.-- क्र. २ तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणारा शेतकरी. २.-- क्र. ७ कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेले भातशेतीचे छायाचित्र ३.-- क्र. १३ कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील उळवी जवळच्या एका खेड्यातील पिकुन कापणीला आलेली भातशेती
  • Log in or register to post comments

मतदान व कारण

सिरुसेरि
Sat, 01/02/2016 - 09:13 नवीन
१.-- क्र. २ तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणारा शेतकरी. - टॉप व्ह्यू मधुन उत्कॄष्ट कृषी दर्शन २.-- क्र. ७ कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेले भातशेतीचे छायाचित्र - निसर्गाने साधलेली रंगांची उधळण छान दाखविली आहे . ३.-- क्र. १३ कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील उळवी जवळच्या एका खेड्यातील पिकुन कापणीला आलेली भातशेती - शेती , निसर्ग आणी मनुष्यवस्ती यांचे सहजीवन , एकत्रीतपणा सुंदर दाखविली आहे.
  • Log in or register to post comments

१०, १, १४

मुक्त विहारि
Sat, 01/02/2016 - 12:53 नवीन
१० १ १४
  • Log in or register to post comments

२, ५, ९

नीलमोहर
Sat, 01/02/2016 - 13:21 नवीन
क्र. २. तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणारा शेतकरी - एरियल व्ह्यू मधून दिसणारे शेतीचे विहंगम दृश्य, एका बाजूला हिरवाई, मध्ये चंदेरी चमचमते पाणी, नक्षीकाम केल्यासारखी दिसणारी शेती, काळी माती. क्र. ५ मध्य प्रदेशातील एका खेड्यात सुरू असलेली शेतीची कामे. - शेतीकामे दर्शवणारे विषयानुरूप छायाचित्र. क्र. ९ विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली भातशेती. - धुके, डोंगर, सर्वत्र पसरलेली हिरवाई.
  • Log in or register to post comments

माझे मत

श्रीरंग_जोशी
Mon, 01/04/2016 - 23:03 नवीन
  1. १० - शेतीचे काम मन लावून करणार्‍या नव्या पिढीतील शेतकर्‍याची देहबोली उत्तमपणे टिपली आहे.
  2. ११ - फोटोत दिसणारी झेंडू फुलांच्या शेतातली रंगसंगती अन फोटोचा रचनाविचार आवडला.
  3. ८ - शेतीचे अवजार खांद्यावर असलेल्या शेतकर्‍याची देहबोली भावली.
याखेरीज ड्रोन फोटोग्राफीचा प्रयोग प्रथमच मिपावर प्रकाशित झाला आहे. त्यासाठी संबंधीतांचे अभिनंदन. इतरही बरेच फोटोज उत्तम आहेत. मूळ फोटोची नैसर्गिक रंगसंगती घालवून भडक कृत्रिम रंगसंगती देणे मात्र मला पटत नाही (आवड एकेकाची).
  • Log in or register to post comments

१. क्र. २ तळपत्या उन्हात

पिलीयन रायडर
Tue, 01/05/2016 - 14:19 नवीन
१. क्र. २ तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणारा शेतकरी. २. क्र. १५ श्रावणात कोकणात भटकंती करत असताना.. ३. क्र. ५ मध्य प्रदेशातील एका खेड्यात सुरू असलेली शेतीची कामे (फेब्रुवारी २००४) क्र. ७ कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेले भातशेतीचे छायाचित्र - हे ही फार आवडले, पण तो पिवळा प्रकाश एडिट करुन आणलाय की खरंच तसं वातावरण झालं होतं हे न समजल्याने क्रमांक दिलेला नाही.
  • Log in or register to post comments

ते चित्र ओरिजिनल आहे. काहीही

प्रीत-मोहर
Fri, 01/08/2016 - 13:21 नवीन
ते चित्र ओरिजिनल आहे. काहीही एडीट नाही केलेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ऊप्स चुकीच प्रतिसाद.

प्रीत-मोहर
Fri, 01/08/2016 - 13:22 नवीन
ऊप्स चुकीच प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

हा हा हा...आता तुम्ही बाद!!!!

असंका
Fri, 01/08/2016 - 15:03 नवीन
हा हा हा...आता तुम्ही बाद!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

ऊप्स

ऋतुराज चित्रे
Fri, 01/08/2016 - 17:29 नवीन
ऊप्स चुकीच प्रतिसाद. EXIF देत जा. पुढच्या वेळी काळजी घ्या. बेस्ट लक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

+१

चांदणे संदीप
Fri, 01/08/2016 - 14:44 नवीन
क्र. ७ कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेले भातशेतीचे छायाचित्र - हे ही फार आवडले, पण तो पिवळा प्रकाश एडिट करुन आणलाय की खरंच तसं वातावरण झालं होतं हे न समजल्याने क्रमांक दिलेला नाही.
डिट्टो! (फक्त मी तिसऱ्या क्रमांकासाठी निवडल आहे) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

१) १३ २) १० ३) १५

विनू
Tue, 01/05/2016 - 15:29 नवीन
१) १३ २) १० ३) १५
  • Log in or register to post comments

१. क्र. ५

नया है वह
Tue, 01/05/2016 - 15:44 नवीन
१. क्र. ५ २. क्र. २ ३. क्र. १५
  • Log in or register to post comments

क्लासच

स्पा
Tue, 01/05/2016 - 16:05 नवीन
एक सो एक अप्रतिम फोटो आहेत . तीनच निवडणे कठीण आहे क्रमांक १ - ८ शेती म्हटली कि अनुषंगाने येणारे सर्व घटक एकाच फोटोत आलेत,शेतकरी ,शेती, छोटी घरे, मधूनच जाणारा रस्ता मागे छोटीशी टेकडी . अतिशय मस्त फ्रेम क्रमांक २ : २ ड्रोन क्याम ने मस्त वाईडअ‍ॅन्गल आलाय. जबराट क्रमांक ३ : ३ खाचरांची भातशेती मस्त आलीये , हिरवे लेयर झकास आलेत, आणि बाजूने वाहणाऱ्या नदीने फ्रेम परफेक्ट क्लोज केली आहे
  • Log in or register to post comments

माझे मत

भुमी
Tue, 01/05/2016 - 16:20 नवीन
१- २ २- ५ ३- ११
  • Log in or register to post comments

माझे मत

पैसा
Tue, 01/05/2016 - 21:44 नवीन
१) २ २) ५ ३) ८ सगळेच फोटो छान आहेत, अगदी डोळ्यांना सुखवणारे. पण त्यातले शेतीची कामे सुरू असतानाचे फोटो स्पर्धेचा विषय म्हणून खास करून विचारात घेतले.
  • Log in or register to post comments

१) ८ शेति विषयक सर्व घटक

संजय पाटिल
Wed, 01/06/2016 - 15:00 नवीन
१) ८ शेति विषयक सर्व घटक एकत्र. २) ५.. ३) २..
  • Log in or register to post comments

१. ९ २. १३ ३. ८

प्रचेतस
Wed, 01/06/2016 - 15:22 नवीन
१. ९ २. १३ ३. ८
  • Log in or register to post comments

१.२ २.७ ३.१०

वेल्लाभट
Wed, 01/06/2016 - 15:38 नवीन
१.२ २.७ ३.१०
  • Log in or register to post comments

माझे मत!

चांदणे संदीप
Wed, 01/06/2016 - 15:40 नवीन
१) १० २) १५ ३) ७ उत्तॆजनार्थ = ४)२ सर्व फ़ोटो चांगले आहेत पण याहीपेक्षा खूप चांगले अपेक्षित होते स्पर्धेसाठी! :) धन्यवाद, Sandy
  • Log in or register to post comments

सहमत आहे. कदाचित व्यनि करुन

प्रचेतस
Wed, 01/06/2016 - 16:26 नवीन
सहमत आहे. कदाचित व्यनि करुन छायाचित्रे पाठवायची असल्याने स्पर्धेला प्रतिसाद कमी मिळाळेला असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

सर्व फ़ोटो चांगले आहेत पण

जव्हेरगंज
Sun, 01/10/2016 - 12:11 नवीन
सर्व फ़ोटो चांगले आहेत पण याहीपेक्षा खूप चांगले अपेक्षित होते स्पर्धेसाठी! :)>>>>>>>+१०००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

१) ८ २) १३ ३) ९

पीके
Wed, 01/06/2016 - 16:01 नवीन
१) ८ २) १३ ३) ९
  • Log in or register to post comments

१. क्रमांक ५

मराठी कथालेखक
गुरुवार, 01/07/2016 - 14:18 नवीन
१. क्रमांक ५ २. क्रमांक १० ३. क्रमांक १
  • Log in or register to post comments

१. ५

असंका
गुरुवार, 01/07/2016 - 15:24 नवीन
१. ५ २. १ ३. २ (बाकी, कृषीवलाशिवायची कृषीची चित्र फिकी वाटतायत.)
  • Log in or register to post comments

माझे मत

एकविरा
Fri, 01/08/2016 - 12:48 नवीन
1) ७ २) २ ३) १५
  • Log in or register to post comments

१)२ २)५ ३)७

अनन्न्या
Fri, 01/08/2016 - 17:19 नवीन
१)२ २)५ ३)७
  • Log in or register to post comments

माझे मत

निशाचर
Sat, 01/09/2016 - 16:46 नवीन
१) २ २) १० ३) ५
  • Log in or register to post comments

१) ५

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/09/2016 - 20:44 नवीन
१) ५ २) ८ ३) १० उत्तेजनार्थ ७ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

उद्या शेवटचा दिवस

साहित्य संपादक
Sat, 01/09/2016 - 23:18 नवीन
आतापर्यंत मतदान करणार्‍या सर्वांचे आभार. उद्या मतदानाचा शेवटचा दिवस आहे याची कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

माझे मत

Srushti Birari
Sat, 01/09/2016 - 23:25 नवीन
१) २ २) ७ ३) ९
  • Log in or register to post comments

1) 7 2) 2 3)13

palambar
Sat, 01/09/2016 - 23:59 नवीन
1) 7 2) 2 3)13
  • Log in or register to post comments

१) ७ २) ५ ३) १५

अत्रुप्त आत्मा
Sun, 01/10/2016 - 08:41 नवीन
१) ७ २) ५ ३) १५
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा