क्र.१ पहाटे चिपळूण रेल्वे स्थानकाबाहेरील हे द्रुश्य.
कोवळ्या उनामुळे शेतीला नवीनच चमक आली आहे.
क्र. २ तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणारा शेतकरी.
EXIF: Shot on DJI PHANTOM 3 Quadcopter
Shutter Speed 1/509; f/2.8; ISO 100; Lens 20 mm Fix
क्र. ३ रत्नागिरी मधील पारंपारीक शेती
क्र. ४ इंटरनॅशनल क्राॅप रीसर्च सेंटर, हैदराबाद, पाटणचेरु
क्र. ५ मध्य प्रदेशातील एका खेड्यात सुरू असलेली शेतीची कामे (फेब्रुवारी २००४)
EXIF: Canon Powershot A60, f5.6, 1/1000 sec, 16.2mm
क्र. ६ राजुरी येथील द्राक्षबाग
कॅमेरा - सॅमसंग e७
क्र. ७ कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेले भातशेतीचे छायाचित्र
क्र. ८ सावडव ता. मालवण येथे भात शेतीची लावण करताना
क्र. ९ विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली भातशेती
क्र. १० भात-लावणी/ पेरणी
डिटेल्स:
कॅमेरा -७००डी; लेन्स- कॅनन ७०-३०० एम्.एम् लेन्स टॅमेरॉन; आय्.एस्. ओ. - १००
एफ् स्टॉप- एफ् ४.०; एक्स्पोजर टाईम- १/५०० सेकंद; मोड- अपॅर्चर प्रायोरिटी
पोस्ट प्रोसेसिंग- लाईटरूम - कलर करेक्शन आणि फ्रेम क्रॉपिंग
स्थळ- सिंहगड पायथा
क्र. ११ पुणे-कराड रस्त्यात मन मोहुन टाकणारी झेंडुच्या फुलांची शेती
क्र. १२ डहाणू येथील एक आंब्याची बाग
या बागेत संकरित जातीच्या आंब्यांची झाडे असल्याने ह्या कैर्या इतक्या खाली लगडलेल्या आहेत. तसेच हे आंबे चवीलाही गोडच होतात.
क्र. १३ कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील उळवी जवळच्या एका खेड्यातील पिकुन कापणीला आलेली भातशेती
Camera NIKON D3300; ISO 400; Exposure 1/400 sec; Aperture 11.0;
Focal Length 55mm; Focal Length (in 35mm film) 82; Lens 54-201mm f/4-5.7
Flash not used
क्र. १४ महाबळेश्वर नजिकच्या एका खेड्यातील शेत

EXIF: Camera - NIKON D90; Lens - 10.0-20.0 mm; f/4.0-5.6; ISO - 400
Exposure - 1/100 sec; Aperture - 10.0; Focal Length - 10mm प्रथमच मतदान करणार्यांसाठी संदर्भ - छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१४ मतदान. जाहीरपणे मतदान करायचे नसल्यास साहित्य संपादक या आयडीला संदेशाद्वारे मत पाठवू शकता.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
मत
१. क्र. ५. टोपलीच्या
क्र १-५ क्र २-७ क्र ३-१५
1. 7 2. 14 3. 5
दोन,पाच,एक
१.७ २.२ ३.१५
१३ ५ आणि २
~
माझे मत
मला ४ फ़ोटो आवडले आहेत.
मला ४ फ़ोटो आवडले आहेत.
नाही
In reply to मला ४ फ़ोटो आवडले आहेत. by त्रिवेणी
१ क्रमांक -१
१) ५ २) १३ ३) १०
मतदान
मतदान
१. क्रमांक २
मतदान
मतदान व कारण
१०, १, १४
२, ५, ९
माझे मत
- १० - शेतीचे काम मन लावून करणार्या नव्या पिढीतील शेतकर्याची देहबोली उत्तमपणे टिपली आहे.
- ११ - फोटोत दिसणारी झेंडू फुलांच्या शेतातली रंगसंगती अन फोटोचा रचनाविचार आवडला.
- ८ - शेतीचे अवजार खांद्यावर असलेल्या शेतकर्याची देहबोली भावली.
याखेरीज ड्रोन फोटोग्राफीचा प्रयोग प्रथमच मिपावर प्रकाशित झाला आहे. त्यासाठी संबंधीतांचे अभिनंदन. इतरही बरेच फोटोज उत्तम आहेत. मूळ फोटोची नैसर्गिक रंगसंगती घालवून भडक कृत्रिम रंगसंगती देणे मात्र मला पटत नाही (आवड एकेकाची).१. क्र. २ तळपत्या उन्हात
ते चित्र ओरिजिनल आहे. काहीही
In reply to १. क्र. २ तळपत्या उन्हात by पिलीयन रायडर
ऊप्स चुकीच प्रतिसाद.
In reply to ते चित्र ओरिजिनल आहे. काहीही by प्रीत-मोहर
हा हा हा...आता तुम्ही बाद!!!!
In reply to ऊप्स चुकीच प्रतिसाद. by प्रीत-मोहर
ऊप्स
In reply to ऊप्स चुकीच प्रतिसाद. by प्रीत-मोहर
+१
In reply to १. क्र. २ तळपत्या उन्हात by पिलीयन रायडर
१) १३ २) १० ३) १५
१. क्र. ५
क्लासच
माझे मत
माझे मत
१) ८ शेति विषयक सर्व घटक
१. ९ २. १३ ३. ८
१.२ २.७ ३.१०
माझे मत!
सहमत आहे. कदाचित व्यनि करुन
In reply to माझे मत! by चांदणे संदीप
सर्व फ़ोटो चांगले आहेत पण
In reply to सहमत आहे. कदाचित व्यनि करुन by प्रचेतस
१) ८ २) १३ ३) ९
१. क्रमांक ५
१. ५
माझे मत
१)२ २)५ ३)७
माझे मत
१) ५
उद्या शेवटचा दिवस
माझे मत
1) 7 2) 2 3)13
१) ७ २) ५ ३) १५
१. क्र. १ २. क्र. ५ ३. क्र. ७
.
माझं मत