Skip to main content

काटा

लेखक मयुरMK यांनी शुक्रवार, 01/01/2016 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
Rose Gif GIFs - Find & Share - Love You Swthrt सर्वांनी बंद केल्या मजकडे येणार्या वाटा राहिली फ़क्त तुझ्या पाऊलाची वाट आत्ता स्वत:चे जीर्णावशेष घेवुन सोबतीला जुन्या स्मृतींच्या आधारे उभा गाभारा माझ्या स्वप्न राज्यात ना राणी ना प्रजा विना प्रजेच्या राज्याचा मी हा अभागी राजा न उगवताच कशी मावळते चांदणी किनार्यास न भेटताच परततात लाटा सुमनावरती स्वप्न शय्या सजलीच नाही फुलाच्या ताटव्यात त्या होतो मी एक काटा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1541
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया