नमस्कार,
गेल्या काही दिवसांपासून मिसळपाववरील संपादक मंडळ विश्रांती अवस्थेत होते. मिपावरील वातावरण योग्य रहावे. मिपावरील चर्चा उत्तम व्हाव्यात आणि एकूणच मिपावरचा सर्व सदस्यांचा वावर सुलभ व्हावा यासाठी संपादक काम करीत असतात. यामुळे संपादक मंडळ हे मिपाच्या रचनेतील अतिशय महत्वाची पातळी आहे. आता पर्यंत अनेक मिपाकरांनी संपादक म्हणून उत्तम काम पाहिले आहे. मिसळपाव.कॉम त्यासाठी आभारी आहे.
आज पासून पुढील सहा महिन्यांकरीता तीन सदस्यांना मिपा संपादक म्हणून अधिकार देत आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
१) डॉ. सुहास म्हात्रे
२) गवि
३) गणपा
यांच्या शिवाय प्रशांत यांचे कडे संपादकीय, तांत्रीक अधिकार आहेतच. तांत्रीक बाबतील नीलकांत किंवा प्रशांत यांचेशी संपर्क साधता येईल.
धन्यवाद.
- नीलकांत
वाचने
41507
प्रतिक्रिया
111
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन आणि शुभेच्छा.
येशू ख्रिस्त आणि
In reply to अभिनंदन आणि शुभेच्छा. by गामा पैलवान
सही रे सही
नूतन संमंच्या (जुन्याच)
अभिनंदन
शुभेच्छा
डावे असतातच फाटाफुटीसाठी.
In reply to शुभेच्छा by श्रीरंग_जोशी
ह.घ्या.
In reply to शुभेच्छा by श्रीरंग_जोशी
अर्रर्रर्र
In reply to ह.घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्च.
In reply to अर्रर्रर्र by श्रीरंग_जोशी
सर्व संपादकांचे हार्दिक
नवीन संपादक मंडळाचे स्वागत.
वा वा! शुभेच्छा!
तराजु साभांळायच्या जबाबदारि
मला वाटतं "संपादन" बटण सर्व
+१/२,
In reply to मला वाटतं "संपादन" बटण सर्व by कंजूस
संपादक मंडळाचे हार्दिक
#ह्या तत्वानुसार प्रतिक्रिया
तीन्ही संपादकांचे अभिनंदन.
एक नंबर !! अभिनंदन आणि
अभिनंदन
गवि, गणपा, सुहासजी
सर्व संपादकांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
सदस्यावर प्रतिबंध
नाही वाटत
In reply to सदस्यावर प्रतिबंध by जिन्क्स
(No subject)
उत्तम !!!!
अभिनंदन
आणि हो,
In reply to अभिनंदन by पिवळा डांबिस
बरेच द्वाड दडून बसलेत.
In reply to आणि हो, by पिवळा डांबिस
बाकी, सध्या तुम्ही कुठे असता?
In reply to बरेच द्वाड दडून बसलेत. by बिपिन कार्यकर्ते
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
अशांसाठी काही स्पष्टीकरण न
सहमत आहे पण..
In reply to अशांसाठी काही स्पष्टीकरण न by कंजूस
धन्यवाद। (:-)।
In reply to सहमत आहे पण.. by नीलकांत
अभिनंदन
गवि, गणपा आणि डॉ. सुहास यांचे
अनेकानेक धन्यवाद !
आत्ता पाहतेय हां धागा.
अभिनंदन!
अभिनंदन!