कुठली कार घ्यावी?
In reply to आज काल दोन तीन लेखात by अग्निकोल्हा
In reply to मिळमिळीत/ सपक/ तकलादू इत्यादी by शैलेन्द्र
In reply to कारचा प्रदीर्घ आणि लाखो by गवि
In reply to तुमच्या प्रतिसादाशी सहमत.. by शैलेन्द्र
In reply to रेनाँ - निसान यांची कोणतीच by गवि
In reply to मला जाणवलेला मुख्य फरक म्हणजे by शैलेन्द्र
In reply to वेरिटो. by आनंदी गोपाळ
In reply to "(वेरिटो ही सेडानच नाहिये by शैलेन्द्र
In reply to कारचा प्रदीर्घ आणि लाखो by गवि
In reply to मी आठवतील ती नावं खाली देतोय. by जिन्क्स
In reply to चुकीच्या दुरुस्तीबद्दल अत्यंत by गवि
In reply to हां तेच म्हटलं ! by वेल्लाभट
In reply to मी आठवतील ती नावं खाली देतोय. by जिन्क्स
In reply to मारुती अजुनही फियाटचं by सुखी
या इंजिन ला गमतिने all india engine असेही म्हणतात.नव्हे कै.. टीम बीएचपी वाले याला National Diesel Engine of India म्हणतात.
In reply to या इंजिन ला गमतिने all india by नानबा
In reply to मी आठवतील ती नावं खाली देतोय. by जिन्क्स
In reply to कारचा प्रदीर्घ आणि लाखो by गवि
In reply to कारचा प्रदीर्घ आणि लाखो by गवि
In reply to कारचा प्रदीर्घ आणि लाखो by गवि
In reply to स्विफ्ट डिझायर by योगी९००
१) उत्तम मिलेज - मला नाशिक हायवेला साधारणपणे २३ kmpl मिळते. (जर गाडी ७०-८० या स्पिड्ला चालावली तर ) पेट्रोल साठी इतके मिलेज म्हणजे खुपच झाले.तुम्ही मायलेज कसे काढता?
In reply to १) उत्तम मिलेज - मला नाशिक by शैलेन्द्र
In reply to टाकी फुल करून by मालोजीराव
In reply to टाकी फुल करून by मालोजीराव
In reply to गमतीचा भाग सोडा, पण पेट्रोल by शैलेन्द्र
In reply to एक टाकी फुल आणि दुसरी रिकामी by योगी९००
In reply to एक टाकी फुल आणि दुसरी रिकामी by योगी९००
In reply to एक टाकी फुल आणि दुसरी रिकामी by योगी९००
In reply to २ लिटर by lakhu risbud
In reply to प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद by राजेंद्र मेहेंदळे
३-४ वर्षानी विकणार.मग मारुती/ह्युंडै हाच पर्याय राहतो.. स्विफ्ट किंवा रीत्झ कशी वाटते बघा..
In reply to प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद by राजेंद्र मेहेंदळे
पण गाडीचे रनिंग जास्त नसल्याने पेट्रोल कारच घेइनहॅ हॅ हॅ.. सगळेजण असंच म्हणतात.. यापूर्वीची हिस्टरी आहे का हे सिद्ध करण्यासाठी? मग खरं. आजरोजी डिझेलही किंमतीने वाढत असलं तरी किंमतीत फरक आहेच... डिझेल गाडीला पर्याय नाही. डिझेल गाडी घेतली आणि जरा बेतानेच थोडीथोडी चालवली तरी काही ड्यामेज नाही.. एकदाच सुरुवातीला जास्त किंमत.. पण पुढे चारपाच लाँग ट्रिपमधे पेट्रोलचा खर्च असा काही येईल की सुरुवातीचा फायदा पुसला जाईल.
In reply to पण गाडीचे रनिंग जास्त by गवि
In reply to हिस्टरी कशाला? by लॉरी टांगटूंगकर
In reply to ६ गाड्या वापरून झाल्यात. by आनंदी गोपाळ
In reply to डिझेल गाडि/पेट्ररोल गाडि by आरोह
In reply to CNG बद्दल कोणीच का बोलेना? by राजेंद्र मेहेंदळे
In reply to धागा निघालाच आहे तर माझाही by आनंद
In reply to रेनॉ स्काला पहा.. नुकतीच by गवि
In reply to सेदानच हवी आहे हे नक्की, SUV by आनंद
In reply to सनी, किंवा वेर्ना... हँड्स by वेल्लाभट
In reply to असहमत by सर्वसाक्षी
In reply to असहमत by सर्वसाक्षी
आणिबाणीच्या परिस्थितीत म्हणजे गाडीला आग लागणे वा पाणी आत शिरणे अशा वेळी देखील दरवाजे लॉक केलेल्या अवस्थेतदेखिल उघडता येतात, आपोआप बंद होत नाहीत.हीच का ती आणीबाणी ला सीटबेल्ट जाम होणारी आणि दरवाजे लॉक होणारी गाडी ? आतमध्ये अडकलेल्या माणसाचा मृत्यू झाला

In reply to आणिबाणीच्या परिस्थितीत म्हणजे by मालोजीराव
In reply to सीट बेल्ट जॅम???????? by सर्वसाक्षी
In reply to सेदानच हवी आहे हे नक्की, SUV by आनंद
In reply to फियाट लिनिया किंवा हुंडाइ वर्ना by बाबा पाटील
In reply to धागा निघालाच आहे तर माझाही by आनंद
होंडा सिटी कि वेरना का वेन्टो अस कनफ्युजन आहेहोंडाने सिटीचं उत्पादन बंद केलं आहे. नुकतंच ऑफिसमधल्या एकांना घ्यायची होती म्हणून बरीच शोधाशोध केली, पण सगळ्या होंडा शोरूम्समधून एकच उत्तर आलं की नवी सिटी जानेवारीमध्ये लाँच होणार आहे. बाकी व्हेर्नाचा ग्राऊंड क्लियरन्स फारच कमी आहे. खड्डेमय रस्ते आणि उंच स्पीडब्रेकर्सना बंपर हमखास घासतो.
In reply to धागा निघालाच आहे तर माझाही by आनंद
In reply to धागा निघालाच आहे तर माझाही by आनंद
In reply to धागा निघालाच आहे तर माझाही by आनंद
In reply to सनी, किंवा वेर्ना... हँड्स by वेल्लाभट
In reply to धन्यवाद! by आनंद
In reply to धागा निघालाच आहे तर माझाही by आनंद
In reply to धागा निघालाच आहे तर माझाही by आनंद
मारुती ने फियाटचं क्वाड्राजेट इंजिन वापरण कधिच बंद केलं आहे. आता मारुती k-series नावाचं सुझुकी मेड इंजिन वापरते (सर्व गाड्यांमधे). फियाट ही पुर्वी पासुन उत्क्रुष्ट इंजिन बनवणारी कंपनी. क्वाड्राजेट इंजिन बद्दल सहमत.भौ, मारुती अजुन पन फियाटचं क्वाड्राजेट इंजिन वापरतं फक्त त्याचं नाव डी डी आय (ड्रीम डिझल) अस ठेवलय. k-series इंजिन हे फक्त पेट्रोल कार्स मधे येते आणी डी डी आय एस (फियाटचं क्वाड्राजेट) हे डिझल इंजिन आहे.
In reply to वॅगन आर बद्दल बरीच अनुकूल मतं by गवि
In reply to वॅगन आर बद्दल बरीच अनुकूल मतं by गवि
In reply to राजेंद्र मेहेंदळे साहेब, CNG ला पीक अप मिळत नाही चांगला by निश
In reply to माझी माहिती आणि त्यावर आधारित मत्/सल्ला by वेल्लाभट
महिंद्रा व्हेरिटो व्हाईब - केवळ महिंद्रा ब्रँड एका विशिष्ट प्रकारच्या गाड्यांबरोबर जोडला गेलेला आहे म्हणून की काय, पण या गाडीला हायलाईट केलं जात नाही. अनसंग हीरो प्रमाणे असलेली ही गाडी खरं तर खूप छान आहे. स्पेस मधे हिला दुसरी कुठलीही गाडी मागे टाकू शकत नाही. बसण्याची स्पेस असो वा सामानाची. रेनो चं १.५ लि. इंजिन स्विफ्ट डीडीआयस (व्हाईब फक्त डिझेल मधे येते) इतकं पेपी नसलं तरी इट्स अ वर्कहॉर्स. टेक माय वर्ड. Driving behaviour of the car isnt really refined though, as much as that of i10 or i10 grand and WagonR.मी बराच वेळ ही गोष्ट बोलणार होतो, पण थोड थांबलेलो.. मी गेली १ वर्ष महींद्रा वेरिटो चालवतोय, वर्षभरात ४२००० किमी रीडींग आहे, मुंबैहुन थेट नागपुर, जबल्पुर ते खाली नांदेडपर्यंत , आजवर सर्विसिंग सोडुन खर्च शुन्य.. मेटल क्वाळीटी ए १, , बिल्ट अतिशय मजबुत, गाडी रस्ता पकडुन चालते, ८०-१०० या टप्प्यात गाडी लोण्यासारखी पळते. आत जागा इतकी आहे की SUV वाल्यांनापण कॉम्प्लेक्स येतो. प्रचंड मोठा बूट.. वाइब मध्येही या सगळ्या गोष्टी मिळतील पण ३-४ वर्षात विकणार असाल तर नका घेवू
In reply to महिंद्रा व्हेरिटो व्हाईब - by शैलेन्द्र
In reply to धागा इंटरेस्टिंग होत चाललाय by राजेंद्र मेहेंदळे
In reply to माझ्या मते... by दिपस्तंभ
In reply to माझ्या मते... by दिपस्तंभ
In reply to ईकोस्पोर्ट???? by वेल्लाभट
In reply to भारतात पैसा हा सगळ्यात by मालोजीराव
In reply to असेना का! ती गाडी नाहीच आहे by वेल्लाभट
In reply to भारतातल्या पब्लिकला आपल्या by शैलेन्द्र
भारतातल्या पब्लिकला आपल्या गरजेपेक्षा, लोकांचं बघुन किंवा लूक बघुन गाडी घ्यायची वाईट सवय आहे...यकदा हिकडं गावठानात या समोरच्यानी मर्शीडिज बेंज घेतली कि हा बांगडीवाली गाडी घेतुय आन शेजारचा वाघुर लावलेली दारात उभी करतोय
In reply to रिसेल कार by मी-सौरभ
In reply to रिसेल बघायला हरकत नाही by राजेंद्र मेहेंदळे
In reply to एस्टिलोबद्दल लोकांचं काय मत by ऋषिकेश
वापर शनिवार/रविवार नक्की. इतरवेळी कधीतरी ऑफिसला येण्यासाठी.. नेहमीप्रमाणे जास्त मायलेज,कमी मेंटेनन्स्,सर्व सुविधा,आफ्टर सेल सर्व्हिस या अपेक्षा आहेतच.I-10 Auto घेऊन टाका. मस्त चालवा. विषय संपला!
In reply to बजेट- ५-६ लाख by संजय क्षीरसागर
In reply to I-10 Auto by राजेंद्र मेहेंदळे
In reply to भारी आहे सर्व चर्चा. by झकासराव
मध्यंतरी एक धागा होता की. त्यात दुचाकी आणि चारचाकीची काळजी कशी घ्यावी ह्याची माहिती होती. शोधतोय पण सापडेना...हा इथे आहे: दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा
In reply to हा इथे आहे... by वामन देशमुख
In reply to वा ! वाचुन आनंद वाटला by आर्य
In reply to आय१० by कपिलमुनी
In reply to आय१० by कपिलमुनी
In reply to आय१० by कपिलमुनी
In reply to बीट?? by एस
In reply to टाटा आरीया, सफारी स्ट्रॅाम, by मीचतो
In reply to एक वेगळा विचार-- by सुबोध खरे
In reply to एक वेगळा विचार-- by सुबोध खरे
In reply to आधीची रीट्झ गाडी बदलायची आहे. by प्रसाद१९७१
In reply to सेडान की हॅचबॅक by मैत्र
In reply to मारुती - सुझुकी - सेलेरिओ by आर्य
चाक पहताच मालक म्हणाला पुण्याला गेला होत का ?
इंडिका घ्या