नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजितै!
शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते!!
यादेवी सर्वभूतेषू लक्ष्मीरूपेण संस्थिता!
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः !!
मंडळी नवरात्रात माझ्या घरी अशी महालक्ष्मीची स्थापना करुन तिचे समोर घागरी फुंकल्या जातात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की महाल्क्ष्मी बरोबर शंकर भगवान कशाला आहेत ?
त्याचे उत्तर असे की, कोल्हापूरची महालक्ष्मी व तुळजापूरची भवानीमाता यांच्या शिरस्थानी शिवलिंग धारण करुन त्या विराजमान झाल्या आहेत... सो महालक्ष्मी ज्यावेळेस पूजतात त्यावेळेस शंकर भगवानांची देखील स्थापना करुन त्यांची पूजा केली जाते.


वाचने
7051
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
नमस्कार
लीलाधरा, काय ती क्रियापदं रे,
In reply to नमस्कार by लीलाधर
काय राव ५०.. ऊकार आणि वेलांट्या दी ऽ ऽ ऽ र्घ लिवायचे सोडून
In reply to लीलाधरा, काय ती क्रियापदं रे, by ५० फक्त
मा. श्री. मोदक, आपणांस
In reply to काय राव ५०.. ऊकार आणि वेलांट्या दी ऽ ऽ ऽ र्घ लिवायचे सोडून by मोदक
मा.श्री. ५० फक्त...
In reply to मा. श्री. मोदक, आपणांस by ५० फक्त
पास. :-D
In reply to मा.श्री. ५० फक्त... by नाखु
नमोनम:
सुंदर
+१
In reply to सुंदर by प्रचेतस
नावात काय आहे ? आपला मतलब
In reply to +१ by अत्रुप्त आत्मा
नावात काय आहे ? आपला मतलब
In reply to +१ by अत्रुप्त आत्मा
आणखी एक !!
In reply to सुंदर by प्रचेतस
(No subject)
In reply to आणखी एक !! by सूड
शंकराच्या जागी विष्णू हवा
In reply to सुंदर by प्रचेतस
खरेच छान मूर्ती !!
मूर्ती छान बनवल्यात!
महादेवाच्या लग्नात उभी असेल
In reply to मूर्ती छान बनवल्यात! by पैसा
मूर्ती सुरेख बनवल्या आहेत.
माझ्या माहिती प्रमाणे
छान झाल्या आहेत मूर्ती
मूर्ती छान बनवल्या आहेत्
काय भानगड काय लिलाधर? जरा
भानगड नाही आहे हे समजल.
In reply to काय भानगड काय लिलाधर? जरा by स्पंदना
धन्यवाद अपर्णा ताई आणि आभार
In reply to भानगड नाही आहे हे समजल. by स्पंदना
चान चान
>> महालक्ष्मी बरोबर महादेवच
अप्रतिम
रंगाकाका
In reply to अप्रतिम by श्रीरंग_जोशी
@माझा फक्त त्यात खारीचा वाटा
In reply to रंगाकाका by लीलाधर
मूर्ती खरेच छान बनवल्या आहेत. :)
तुझ्या हातात कला अन लीला
फोटो
फोटो दिसत नाहीयेत . बाकी