भगवान श्रीराम हे मांसाहारी होते काय ?
बरेच दिवस माझे आमच्या टोळक्यात ह्या विषयावरुन वाद विवाद सुरु आहेत. रामायणात तसा उल्लेख आहे का नाही ह्यावरुनही वाद सुरु आहेत. ज्यांचे म्हणणे राम मांसाहारी होता असे आहे ते पुराव्या दाखल सुंदर कांडातला एक श्लोक पुढे करतात , जो हनुमानानी सिता मातेला तिच्या अपहरणानंतर रामाची झालेली अवस्था वर्णन करताना वपरला आहे , " ना मांसम राघवा भुंक्ते , ना चैव मधु सेवते, वन्यम सुविहितम नित्यम भक्तमस्नाती पंचमाम."
गुगलची मदत घेतली असता अजुनच रंजक माहिती हाती आली ,
The verse that comes in question in this regard in the Valmiki Ramayana, Sundarakanda, Skanda 36, Sloka 41, says: “Na mamsam Raghava bhunkte, na chaiva madhu sevate, Vanyam suvihitam nityam bhaktamsnati panchamam.”
The literal translation of this verse is: “Sri Rama does not take meat or honey. He partakes everyday of wild fruits and boiled (wild) rice fully sanctioned (for an ascetic) in the evening.”
Faulty English translations have put it as something like this: Hanuman to Sita, “When you were away, Sri Rama did not even take deer meat.” This incorrectly implies that Rama normally may have ate meat but did not do so while Sita was away from Him.
(संदर्भ येथे पहावा )
आपल्या येथे संन्स्कॄतचे अनेक जाणकार आहेत, कोणी मला मदत करुन ह्या श्लोकाचा नक्की अर्थ सांगेल काय ? तसेच वल्मीकी रामायणा मध्ये कुठे राम शाकाहारी असल्याचा उल्लेख आहे काय ?
वाचने
39137
प्रतिक्रिया
98
मिसळपाव
प्रतिक्रिया
???
In reply to रामायणातल by घाटावरचे भट
ती
In reply to ??? by इनोबा म्हणे
अरे
In reply to ??? by इनोबा म्हणे
नि:क्षत्रिय!
In reply to रामायणातल by घाटावरचे भट
राम हा काल्पनिक होता
shriram aatma -gyani hote.
चर्चेचे हेतू
निरर्थक चर्चा!!
म्हणजे काय? नक्कीच
माशाचा तिकला
तिखट?
उपासाला काय खात?
In reply to तिखट? by सुनील
काळी मिरी..
In reply to तिखट? by सुनील
dehmandirat aatmaram vasato .........
अहो
In reply to dehmandirat aatmaram vasato ......... by गौरिसन्जय
paap karma charging for next birth.........
In reply to अहो by नितिन थत्ते
पण जीव तर
In reply to paap karma charging for next birth......... by गौरिसन्जय
इस्कॉनचे
In reply to paap karma charging for next birth......... by गौरिसन्जय
वाह वाह
फरक आहे...........
अभिनंदन
In reply to फरक आहे........... by गौरिसन्जय
"it is neccesity to eat
In reply to फरक आहे........... by गौरिसन्जय
माहिती बद्दल धन्यवाद
अकर्म कर्म क्रिश् नाने केले.
अहो , आताशी तर चर्चा तापयला
In reply to अकर्म कर्म क्रिश् नाने केले. by गौरिसन्जय
मजा आली
उत्तरे मिळ् तिल
रामाच्या आहाराविषयीच्या जागृत