Skip to main content

भगवान श्रीराम मांसाहारी होते काय ?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 25/12/2008 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
भगवान श्रीराम हे मांसाहारी होते काय ? बरेच दिवस माझे आमच्या टोळक्यात ह्या विषयावरुन वाद विवाद सुरु आहेत. रामायणात तसा उल्लेख आहे का नाही ह्यावरुनही वाद सुरु आहेत. ज्यांचे म्हणणे राम मांसाहारी होता असे आहे ते पुराव्या दाखल सुंदर कांडातला एक श्लोक पुढे करतात , जो हनुमानानी सिता मातेला तिच्या अपहरणानंतर रामाची झालेली अवस्था वर्णन करताना वपरला आहे , " ना मांसम राघवा भुंक्ते , ना चैव मधु सेवते, वन्यम सुविहितम नित्यम भक्तमस्नाती पंचमाम." गुगलची मदत घेतली असता अजुनच रंजक माहिती हाती आली , The verse that comes in question in this regard in the Valmiki Ramayana, Sundarakanda, Skanda 36, Sloka 41, says: “Na mamsam Raghava bhunkte, na chaiva madhu sevate, Vanyam suvihitam nityam bhaktamsnati panchamam.” The literal translation of this verse is: “Sri Rama does not take meat or honey. He partakes everyday of wild fruits and boiled (wild) rice fully sanctioned (for an ascetic) in the evening.” Faulty English translations have put it as something like this: Hanuman to Sita, “When you were away, Sri Rama did not even take deer meat.” This incorrectly implies that Rama normally may have ate meat but did not do so while Sita was away from Him. (संदर्भ येथे पहावा ) आपल्या येथे संन्स्कॄतचे अनेक जाणकार आहेत, कोणी मला मदत करुन ह्या श्लोकाचा नक्की अर्थ सांगेल काय ? तसेच वल्मीकी रामायणा मध्ये कुठे राम शाकाहारी असल्याचा उल्लेख आहे काय ?

वाचने 39137
प्रतिक्रिया 98

प्रतिक्रिया

In reply to by घाटावरचे भट

मग त्याच्या पुढच्या बॅचमधे क्षत्रिय कुठून आले? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

ती सायक्लिक प्रोसेस आहे.

In reply to by इनोबा म्हणे

अरे इनोबा, असे बघ पहील्या बॅच मधले सगळे पुरुष (लहान मुले सोडून) समजा त्याने मारली. तर जी लहान मुले मोठी झाली त्यानी यथावकाश पुढची बॅच निर्माण केली असणार. पुढची बॅच मोठी झाल्यावर त्याना मारले असेल पण तत्पूर्वी त्या पुढच्या बॅचने त्यापुढची बॅच निर्माण करण्याचे कार्य चालू केले नसेल कशावरून? :) २१ वेळा नि:क्षत्रिय पृथ्वी म्हणजे वारंवार राजांशी युद्ध करून राजाला आणि त्याच्या सेनेला २१ वेळा पराभूत केले असेल. :) पुण्याचे पेशवे Since 1984

In reply to by घाटावरचे भट

परशुरामाने पृथ्वी १९वेळा नि:क्षत्रीय केली होती.
पण त्यातून दरवेळी मी सहीसलामत निसटलो की नाही? हा: हा: हा:! - झुरळ मारणारा क्षत्रिय.

राम नावाचा राजा खरोखर अस्तित्त्वात होता असे सिद्ध करणारे काय पुरावे आहेत? नाणी, शिलालेख आहेत का? असल्यास कुठल्या काळात? मला वाटते आज उपलब्ध असणारे पुरावे बघता रामायण हे एक काव्य आहे आणि राम हा त्याचा काल्पनिक नायक आहे. काव्यात उल्लेखलेल्या जागा खर्‍या आहेत पण म्हणून सगळ्या व्यक्ती असतील असे नाही. तेव्हा पुरावा मिळेपर्यन्त असे म्हणता येईल की राम हा काल्पनिकच होता. एक काल्पनिक पात्र शाकाहारी होते का मान्साहारी ह्याचा वाद निरर्थक आहे.

shri ram he aatmagyani hote...... evdech mala mahatvache vatate.... jyala he kalale--- "aatma-gyani" ya shabdacha aarth ---- tyala manat shri ramavishai shanka yenarch nahi... tyanche gyaan evade mothe aahe.. ki tyapudhe asha charcha karun vel phukatach ghalavala yachi prachiti yeiel. shri ram sakshat aatmagyani , maryada purushotam hote ... tyache vaganukiche aapan aacharan karu shakalo tar kharach janam phukat janar nahi. te vegi hote ki nahi yala kadiche mahatva rahanar nahi....

मला वाटते त्याप्रमाणे राम मान्साहारी होता की नाही या चर्चेचा हेतू श्रद्धास्थानान्ची बदनामी करणे हा नाही. राम मटण खात होता म्हणून आपण त्याला कमी लेखणार नाही. (मासाहारी शब्द नीट लिहिता आला नाही म्हणून मटण हा शब्द लिहीत आहे. जाणकारानी मार्गदर्शन करावे). मुख्य हेतू हा हिन्दू धर्म हा सध्या आहे तसाच अनन्त काळापासून आहे ही समजूत खोडून काढणे हा आहे. मी कलकत्त्याला असताना तेथे इस्कॉनचे एक उपहारग्रह (पुन्हा टायपिन्गची अडचण) होते. तेथे फक्त शाकाहारी जेवण मिळे. चौकशी केली तेव्हा भगवान की जगहमे नॉन व्हेज कैसे दे सकते है असे उत्तर मिळाले. तेव्हा माझ्याही मनात हाच विचार आला होता.

आम्हाला ही सगळी चर्चा अगदी निरर्थक वाटते.... आम्ही स्वतः अट्ट्ल मांसाहारी आहोत... श्रीरामांविषयी आम्हाला अत्यंत आदर आहे.. आता, श्रीराम मांसाहारी होते? आनंद आहे, आमच्यापैकीच होते.... श्रीराम मांसाहारी नव्हते? अरेरे, जीवनातला एक अत्युकृष्ट आनंद ते अनुभवू शकले नाहीत... श्रीराम मांसाहारी नसले तरी आमचा त्यांच्याविषयीचा आदर कमी होत नाही.... श्रीराम कितीही महान असले तरीही ते केवळ मांसाहारी नाहीत म्हणून आम्ही त्यांचा त्याबाबतीतला आदर्श आम्ही आचरणात आणू इच्छित नाही..... कोणत्याही भूतकालीन व्यक्तीच्या आचरणापेक्षा आम्ही आमच्या अनुभवाला जास्त महत्व देतो.... जय श्रीराम! :)

भगवान श्रीराम हे मांसाहारी होते काय ?
म्हणजे काय? नक्कीच. अगदी गोमांसही खात असतील. थोडक्यात त्यांचा आहार अगदी वैदिक असेल. तसेही राजसी आहारात मटण, चिकन, मासे येऊ शकतात. फक्त तेलाऐवजी तूप वापरणे इष्ट. मात्र तिखट, मसाले अगदी माफक प्रमाणात असायला हवे. मंडळी, प्रत्यक्ष सीतामाईने बनविलेल्या पाककृत्या इथे कुणाला देता आल्या तर किती उत्तम होईल! अहाहा!!! (मटणमार्तंड) धम्मकलाडू || राम रमेशं भजे || ज्याला भजी आवडत नाही तो खरा रामभक्त असूच शकत नाही.

अरे रामाचो मांसाहार सोडा येकदा आमच्या कोकणांतला माशांचा तिकला खावन बघा. सगलो मांसाहार इसारतलाय... .......सुन्या कोकणी

भारतीयांना मिरचीचा शोध पोर्तुगीझांनी १६व्या शतकात लावून दिला. तत्पूर्वी भारतीय पदार्थ तिखट करण्यासाठी काय वापरीत असावेत? मिरी/ लवंग? (मासांहारी पदार्थ हे सहसा तिखट स्वरूपात अधिक रुचकर लागतात ) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

पोर्तुगीजांनी मिरचीची ओळख करून दिली तसाच बटाटा ही त्याच सुमारास माहित झाला. त्यापूर्वी उपासाला काय खात असावेत?

In reply to by सुनील

काय राव? काळी मिरी (ब्लॅक पेपर) वापरत असतील.. तसाही भारत देश आणि दक्षिण-पुर्व आशिया मसाल्याच्या व्यापारासाठीच प्रसिद्ध होता तेव्हा..

khare aahe Iscoon mandiratil sevekaaryanche. non-veg he panchendriya (5 sence)madhe modate aani vegetables he eekendirya(one sence)madhe modate . chicken etc nonveg food manjhe jiva-la marun , hatya karun , dukha devun aapan swatasathi sukhachi aapekshya kashi karu shakato.... aani aatma sukh kase milauu shaakato? dusaryala kuthalyahi nimitane dukh deuun aapan swatasathi sukh nahi milauu shakat mang te kunache maan dukhavne aasoo...va pashu hatya karun sugraas non-veg dish karun khane aasoo... chicken ,fish madhe pan tocha aatmaram vas ato jo tumachya aamchya, chara-charat vaas karato....

In reply to by गौरिसन्जय

अहो गौरिसन्जय, तुम्ही विन्ग्रजी लिपीतून का लिहिता? वाचायला वेळ लागतो. आणि मुद्दा पटकन लक्षात येत नाही. मांसाहार करून आमच्या शरीराला आनन्द मिळतो, आत्म्याला नव्हे. आणि बोकडाच्या शरीराला मारतो आत्म्याला नाही (नैनं छिन्दन्ति शस्त्राणि असे गीतेतच नाही का सान्गितलेले?)

In reply to by नितिन थत्ते

Because of presence of aatma , we all r alive. pan mala saanga jar tumachya mulala koni marun khalle tar tumhala aanand hoyel ki dukh hoye? ...............te chicken or goat is also baby of someone.. so it will charge u paap karama..... kalale ka aaplyala? to type in marathi , it takes so much time(as i am not so good for type in marathi) and i do't have much time in my hand.

In reply to by गौरिसन्जय

पण जीव तर पान, फुले, झाडे, तृणधान्ये, फळे, भाज्या ह्यांमध्ये सुद्धा असतोच की मग त्यांना खाल्याने पाप लागत नाही ?? फळे, भाज्या हे झाडाचे अवयव काढुन घेतल्याने त्याला दु:ख , वेदना होत नसतील ? त्यानी पाप लागत नसेल ? शाकाहारी शंकासुर |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

In reply to by गौरिसन्जय

इस्कॉनचे उदाहरण क्षत्रिय देवाचे सुद्धा ब्राह्मणीकरन कसे होते हे दाखवण्यासाठी लिहिले होते.

किती सुरेख विष्लेशन केले आहात गौरीसंजय तुम्ही.अजुन एक शंका ह्या जन्मी केलेले पाप किती झाले आहे हे आपल्याला कसे कळेल?ते कमी करता येईल काय? चिकन,मटण व मासे ह्यामधले काय ज्यादा पापी आहे.म्हणजे खाल्ले की पाप ज्यादा लागते. वेताळ

जीव तर पान, फुले, झाडे, तृणधान्ये, फळे, भाज्या ह्यांमध्ये सुद्धा असतोच की मग त्यांना खाल्याने पाप लागत नाही ?? फळे, भाज्या हे झाडाचे अवयव काढुन घेतल्याने त्याला दु:ख , वेदना होत नसतील ? त्यानी पाप लागत नसेल ? खरे आहे तुमचे . पा प तर लागते. पन तुमिच सागा कि, आप् न plastic, rubber, iron , steel जिवन्त राहण्यासाथि खाउ शकतो का? नक्किच नाहि. आपन सजिव आहोत आनि मनुन आपन निर्जिव पदार्थ खाउ शकत नाहि. it is neccesity to eat vegetables , fruits etc to stay alive. फळे , भाजिपाला हे सर्वे एकेन्दिर्य आहेत. They are not develope as human beings or animals (body, speech, intellectual, chit and egoisum). but animala and human being have one common thing is पन्चेन्द्रिय (body, speech, intellectual, chit and egoisum). and one thing when we eat vegetables it is our ncecessity to stay alive. but when we eat goat, chicken etc nov-veg . food it only for pleaure . we have another option with our hand to eat vege food but still we intentionlly kill animals and cook it with intention to get pleasure of eating non -vegetraian food. so it will charge u definetly a big sin (paap karama ) for next life.............i अजुन एक शंका ह्या जन्मी केलेले पाप किती झाले आहे हे आपल्याला कसे कळेल?ते कमी करता येईल काय? चिकन,मटण व मासे ह्यामधले काय ज्यादा पापी आहे.म्हणजे खाल्ले की पाप ज्यादा लागते. yes ! everything which we are enjoying or suffering is all becacause of all karma we charged in our last birth. this birth is discharge of our last charge karmas. आपण प्र् ति क्रमन करुन नक्किच सुटु शक्तो.. . u want more information.... u please go on this site.... u will find !! रिअल truth about your self.!! and all answers for ur qurries...... www.dadabhagawan.org

In reply to by गौरिसन्जय

मराठीतून लिहायचा प्रयत्न केल्याबद्दल अभिनंदन. चालू ठेवा. बोकड किंवा कोंबडी खातो ते मजा म्हणून हे मात्र मान्य नाही. अनेक दुर्गम भागात गरज म्हणूनच मांसाहार करावा लागतो. असो. चर्चेचा विषय राम मांसाहारी होता की नाही हा आहे.

In reply to by गौरिसन्जय

"it is neccesity to eat vegetables , fruits etc to stay alive. फळे , भाजिपाला हे सर्वे एकेन्दिर्य आहेत. They are not develope as human beings or animals (body, speech, intellectual, chit and egoisum)." अहो, बोकड आणि मणुस तरी कुथे सारखे डेव्हलप होतात? आनी फळे भजीपाला एकेन्द्रीय असतात, हे कोणी सांगीतल तुम्हांला?

पण खुपच त्रोटक माहिती आहे. कर्मयोग व कर्मकांडे ह्याची गल्लत करु नये असे मला वाटते.काय खावे ,काय प्यावे ,कशी कपडे घालावी इत्यादी व्यक्तिगत गोष्टीत धर्माने लक्ष घालावे हे पटत नाही.समाजात वावरताना आपल्या वर्तुणुकीचा दुसर्‍याला त्रास होऊ नये हे पहाणे खुप गरजेचे आहे.निदान माणसानी माणसांसारखे वागावे ही अपेक्षा ठिक आहे. आपल्या धर्मात नित्य कोणी मासांहार करत नाही.कधीतरी बदल म्हणुन तो केला जातो. म्हणुन मासांहार करणारे पापी व न करणारे पुण्यवान अशी पाप,पुण्याची गणती करता येणार नाही.दुध व दह्यात देखिल असे किती तरी जिवाणु असतात ,ज्याचे आपण भक्षण केल्यानंतर हत्या होत असते.मग हे पापकृत्य एक बोकड मारण्यापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. अजुन एक शंका आहे ती म्हणजे पृथ्वीवर देवाने जे काही अवतार घेतले आहेत ते कुणा ना कुणा पापीला मारण्यासाठीच घेतले आहेत. मग ती देखिल एकप्रकारची हत्याकांडेच आहे ना? कारण पाप केले की त्याची शिक्षा तुम्हाला नरकात मिळणारच असते,मग त्याची हत्या इथे पृथ्वीवर करण्यामागचे कारण काय आहे? अजुन एक कल्पना आहे की जे कोणी ह्या जन्मी पाप करतात त्याना दुसरा जन्म प्राण्याचा मिळतो. म्हणजे ते एकप्रकारचे पुर्वजन्मी पापीच होते त्याची ह्या जन्मी मांसासाठी हत्या केली जाते , मग ही हत्या पाप का समजले जाते.अशा खुप बाष्कळ कल्पना आहेत. अशाच कर्मकांडामुळे पहिलेच हिंदुधर्माची खुप हानी झाली आहे.आपल्या फायद्यासाठी कोणत्या ना कोणत्या गोष्टीला पाप,पुण्य ठरवणे बंद करा.जीवन जगताना अशा पापपुण्याच्या कल्पना केल्या तर जीवन जगणे मुश्किल होवुन जाईल. वेताळ

अर्जुनाने पन युध्ध केले पन तो मोक्शा ला गेला. कर्म करत अस्ताना अकर्म दशेने केले तर मोक्श मिळ्तो. एवदेच इथे मी सागु शकते. कर्मकांड आनि आत्म् ग्यान यात खुप फरक आहे. तुम्हि जे कहि लिहिले आहे ते ते तुमच्या view point -ne बरोबर आहे. पन जर खरे-खुरे उत्तर हवे आहे तर ते तुम्हाला आत्म-ग्यनिच देऊ शक्तात. so i have humble request u to go on site for qurisity.............www.dadabhagawan.org i am sure that ur all answer will in ur hand. i can tell this much only after our disscussion. thank u all for ur opinions. !! jai satchitaanad.!!

राम मांसाहारी की शाकाहारी या विषयावरील वाद वाचायला मजा आली. आपण फुलटू खुष झालो.

रामाच्या आहाराविषयीच्या जागृत चर्चा पाहून डॉले पानावले! Smiley बाकी सिता माईच्या रेसिपिज रामायण ग्रंथात आहेत का? तसे वाल्मिकी हे त्या काळचे फेमस साईटर होते त्यांनी नक्कीच त्यांच्या नॉवेलमध्ये या रेसिपिज दिल्या असल्या पाहीजेत.