गेल्या महिन्यात चित्रपट कोणता पहावा याविषयी माझ्या मित्रमंडळीमध्ये महायुद्ध झाले!
पक्ष होते बाजीराव मस्तानी व दिलवाले!
या वादाचे निवारण शेवटी तहात होऊन आधी बाजीराव मस्तानी व नंतर दिलवाले बघायचा असे ठरले.
मी मात्र तटस्थ राष्ट्रांप्रमाणे या युद्धात सहभागी झालो नाही!
कारण या दोन चित्रपटांपेक्षा माझ्याकडे वेगळा ऑप्शन होता!
२०० मिलियन डॉलर्सचा स्टार वार्स सेवेन!
१९७७ साली आलेल्या स्टार वार्स एपिसोड चार ने जगात हलकल्लोळ माजवला!
११ मिलियन डॉलर बजेट, आणि कमाई किती?
७०० मिलियन डॉलर!
यानंतर आलेल्या दोन्ही एपिसोडने असाच हलकल्लोळ माजवला.
८३ साली याचा शेवटचा भाग आला.
मात्र चाहते अत्यंत आतुरतेने पुढच्या भागांची वाट बघत होते.
९९ साली पुन्हा स्टार वार्स आला!
आणि यावेळीसुद्धा रेकोर्डब्रेक कामगिरी केली!
चित्रपटांच्या जगात सर्वात गाजलेली मालिका म्हणून या चित्रपटांचा उल्लेख होतो.
यातील पात्रांची अदाकारी जगाला वेड लावणारी ठरली.
मंडळी एकदातरी HAN SOLO LUKE SKYWALKER LEIA ORGANA आणि DARTH VADER बघा!
आणि नाताळाच्या सुटीत STAR WARS THE FORCE AWAKENS बघा!
May the force with you!!!!!!
वर्गीकरण
वाचने
2497
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्टार वार्स विषयी!
स्पेक्टर बघायचा राहिलाच. हा
मला तर सगळेच आवडले ;)
In reply to स्पेक्टर बघायचा राहिलाच. हा by प्रचेतस
वाचलात. स्पेक्ट्रे आत्यंतिक
In reply to स्पेक्टर बघायचा राहिलाच. हा by प्रचेतस
त्यातली योडा आणि पाल्प्टाईनची
In reply to वाचलात. स्पेक्ट्रे आत्यंतिक by अनिरुद्ध.वैद्य
सहमत!
In reply to त्यातली योडा आणि पाल्प्टाईनची by प्रचेतस
एम्पायर स्ट्राईक्स ब्याक &
In reply to वाचलात. स्पेक्ट्रे आत्यंतिक by अनिरुद्ध.वैद्य
मे द फोर्स विथ अस .
अरे 'बी' वापरा की मध्ये! :-)
स्पेक्टर बकवास.
खिक्य.......
May the Force be with you!! :
आता बरोबर!!!
In reply to May the Force be with you!! : by यशोधरा