'सात' वार, 'आठ' वडा?
एकूण वार 'सात' आहेत.
हिंदी मध्ये आठवड्याला सप्ताह म्हणजे सप्त (सात) वारांचा समूह म्हणतात पण मराठीत त्याला 'आठ'वडा का म्हणतात?
मला पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर कुणाला माहित असेल तर सांगावे.
माझा प्रश्नच चुकीचा असेल किंवा गृहितकं चुकत असतील तर तसे ही सांगावे.
धन्यवाद!!
याद्या
4580
प्रतिक्रिया
21
वर्गीकरण
मिसळपाव
मराठी लोकांना हिंदी
मी
:)
रैवारी दोन वडे खायची प्ध्दत
बहुधा ते आठवा दिवस या अर्थाने
याच पानावर सदाहरित धागा -
दर आठव्या दिवशी नवीन सुरू
!
हायला जव्हेरभऊ जिफ्फ चालतेत
In reply to ! by जव्हेरगंज
. . आता मज्जा
In reply to हायला जव्हेरभऊ जिफ्फ चालतेत by अभ्या..
बाजारहाट
आठवडा या शब्दातून आठ हा शब्द
सोम- बटाटावडा..
शनीवारला उडिदवडा जेप्या...
In reply to सोम- बटाटावडा.. by जेपी
सोप्पंय !!
In reply to सोम- बटाटावडा.. by जेपी
शनि- कट वडा..
जबरदस्त प्रश्न.
वात्रट!
In reply to जबरदस्त प्रश्न. by नाव आडनाव
एकदम झक्कास
वात्रटा , ' ते सोडा ' म्हणजे
जाउद्याना भौ कायले