नुकताच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या तुळापुरला भेट देवून आलो. तसेच "छावा" कादंबरी आणि अजून एक चरित्र पण वाचून काढले. एका प्रश्नाचे अजून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी काही प्रयत्न केले होते की नाही या प्रश्नाचे. संभाजी महाराजांना कोकणात संगमेश्वरला मुघलांनी पकडले आणि तिथून तुळापुरला आणले. संगमेश्वर ते तुळापुर अंतर जवळ्जवळ ३०० कि.मी. आहे. त्यावेळची वहातुकीची साधने लक्षात घेता आणि बंदोबस्तात आणण्यासाठीचा खटाटोप बघता तुळापुरला महाराजांना आणण्यास बरेच दिवस लागले असतील. तर या दरम्यान संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी प्रयत्न केल्याचे उल्लेख असलेले कुठले पुस्तक/कागदपत्रे आहेत काय? संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय? काय झाले त्या प्रयत्नांचे?
वाचने
100350
प्रतिक्रिया
160
मिसळपाव
प्रतिक्रिया
या प्रसंगाविषयी
प्रतिसाद आवडला
In reply to या प्रसंगाविषयी by मनो
धन्यवाद मनो. खुप माहीती मिळाली.
In reply to या प्रसंगाविषयी by मनो
शहेनशहा मधे एक वाक्य आहे,
तर्कांबद्दल साशंकता
In reply to शहेनशहा मधे एक वाक्य आहे, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तर्क सांशकता उर्वरीत
In reply to तर्कांबद्दल साशंकता by माहितगार
हे माझे मत आहे. मी इतिहास
In reply to तर्क सांशकता उर्वरीत by माहितगार
अगदी ठिकाय, इट इज परफेक्टली ओके
In reply to हे माझे मत आहे. मी इतिहास by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मनातले विचार मनात
In reply to अगदी ठिकाय, इट इज परफेक्टली ओके by माहितगार
सोयराबाई व अष्टप्रधान
ओके.
In reply to सोयराबाई व अष्टप्रधान by हेमंत लाटकर
जेव्हा संभाजीराजांना अटक झाली
In reply to सोयराबाई व अष्टप्रधान by हेमंत लाटकर
संदर्भ आठवत नाही पण
In reply to सोयराबाई व अष्टप्रधान by हेमंत लाटकर
.
In reply to सोयराबाई व अष्टप्रधान by हेमंत लाटकर
नाही हो। अस कोणत प्रकाशन आहे
In reply to . by धडपड्या
आणि ते पुस्तक फार जुने होत
In reply to . by धडपड्या
आणि त्यात काय कुणावर चिखलफेक
In reply to . by धडपड्या
पंतप्रतिनिधी हे पद राजाराम
In reply to . by धडपड्या
अर्रर्रर्र... थांबा थांबा..
In reply to पंतप्रतिनिधी हे पद राजाराम by धनावडे
छत्रपती संभाजी महाराजांच्या