✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विरोप

अ — अनिला, Fri, 01/18/2008 - 01:29

प्रतिक्रिया द्या
4815 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
प्राजु Fri, 01/18/2008 - 01:35 नवीन

वा वा...

अनिला, खूप छान लिहीलि आहेस कविता... वेगळी आहे एकदम. आवडली. प्राजु.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/18/2008 - 08:55 नवीन

सुंदर कविता...

'क्लीक' ला 'टिचकी' हा शब्द कवितेत अगदी चपखलपणे बसल्याचे पाहून गंमत वाटली! :) 'ताव', 'विद्युत डाक' हे शब्द आवडले! अवांतर - तावाप्रमाणेच 'रीम' हा शब्दही कवितेत आला असता तर मजा आली असती! :) असो, सुंदर कविता...! अजूनही अश्या कविता येऊ द्यात, शुभेच्छा! आपला, (ई-जगतातला) तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अनिला Fri, 01/18/2008 - 09:18 नवीन

उगम सन्गावासा वाट्तो

४ साला आधी माझा मुलगा एम्.एस. करायला आला तेव्हा सुचलेली आहे. कच्ची तयार होतीच.आणि मिसळपाव वर हेच शब्द पाहून लिहावी वाट्ली. धन्यवाद बरेका, खूप खूप
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 01/18/2008 - 11:33 नवीन

मस्त!!

विरोपाची पोचपावती/उत्तर लगेच मिळाल्यावरचा आनंद काही औरच ना? :-) अजून वाचायला आवडतील तुमच्या कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिला
स
संजय अभ्यंकर Fri, 01/18/2008 - 09:55 नवीन

विरोप

अतिशय सुन्दर कविता! संजय अभ्यंकर
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 01/18/2008 - 20:27 नवीन

सुरेख काव्य!

'विद्युत डाकी' शब्द भावला मनी काव्य वाचुनी मोद दिसे आननी 'ताव' काढुनि 'टिचकी' मी मारितो प्रतिकाव्ये मी प्रतिक्रिया ही देतो चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sat, 01/26/2008 - 09:49 नवीन

मराठी भाषेत नवीन भर.

काळानुरूप मराठी भाषेत नवीन भर पडायलाच पाहिजे. ती देखील कवितेत. सोन्याहून पिवळे. गवाक्षे टिचकीने आणि विद्युत डाकी शब्द फार आवडले. पैकी फक्त टिचकी हा शब्द ठाऊक होता.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा