प्रियेच्या निळ्याशार डोळ्यांत डुंबताना
प्रेरणा
प्रियेच्या निळ्याशार डोळ्यांत डुंबताना
विसरतो मी तुझ्या पाठीवरच्या वळकट्या पुष्ट
तुझ्या सर्व आठवणींची लक्तरे फेकुन द्यावीशी वाटतात
पण तुझ्या आठवणीच त्या तुझ्यासारख्याच निर्लज्ज
सारख्या येतच राहतात दु:खाच्या डागण्या देतच राहतात
जिथे तु अहंकारापायी बाई म्हणुन स्वत:च्या सासूलाही छळू शकतेस
तिथे सवतीची काय बिशाद
तरीही तुझ्या नि तिच्या सह-वासाची वेडी आशा केलीच होती मी
आणि तुझ्या मुळ स्वभावापायी ती पायदळी तुडवलीच तु
तरीही जा तुला माफ केले
कारण शेवटी गिळायला घरीच यायचे आहे..
Sports Tag
वाचने
7528
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
खत्त्त्त्तरन्नाक...!!!
In reply to खत्त्त्त्तरन्नाक...!!! by जव्हेरगंज
ins>तरीही तुझ्या नि तिच्या सह
In reply to खत्त्त्त्तरन्नाक...!!! by जव्हेरगंज
वढ पाचची !!
Sports Tag:
चमकदार पट काढलायसा की...!
प्रेरणा
In reply to प्रेरणा by सायकलस्वार
आँ... आता प्रेरणा धाग्यात
शेवटची ओळ वाचून डोळ्यात टच्कन
आईआईगं छळ नुसता :(
:):):)
बाबौ, पाठीवरच्या वळकट्या?
अवो पैजारबुवा आपले
कवितेच्या शेवटी 'बाजीराव' सही
खि खि खि...भारीये
:)
किती सहन करता हो तुम्ही.
=))
+१ ज्जे बात्त
लौल
सर्व प्रतिसादकांचे आभार.