✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

निमित्य घटोत्कचाचे...

ए
एकलव्य यांनी
गुरुवार, 12/25/2008 - 09:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7048 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

स
सुनील गुरुवार, 12/25/2008 - 10:19 नवीन

आगळावेगळा विषय

एक आगळ्यावेगळ्या विषयावरील लेख. रोचक. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/25/2008 - 11:20 नवीन

एकलव्या, सा

एकलव्या, साला तुझ्या व्यासंगाला आपला सलाम रे.. जियो...! एक आगळ्यावेगळ्या विषयावरील लेख. रोचक. सुनीलरावांशी सहमत.. पुन्हा एकवार सवडीने हा लेख वाचणार आहे. लोकसभेच्या निवडणूकीच्या धामधुमीतही Book World मधून १२ - १५ वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके घेऊन बाहेर पडणार्‍या ह्या विरळा माणसाविषयी जमलेच तर पुन्हा कधीतरी. मिपाकरांना त्या लेखाची निश्चितच प्रतिक्षा असेल... तात्या.
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sun, 12/28/2008 - 00:42 नवीन

एक झलक...

लोकसभेच्या निवडणूकीच्या धामधुमीतही Book World मधून १२ - १५ वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके घेऊन बाहेर पडणार्‍या ह्या विरळा माणसाविषयी जमलेच तर पुन्हा कधीतरी. मिपाकरांना त्या लेखाची निश्चितच प्रतिक्षा असेल... लिहिणे हा माझा स्ट्राँग पॉइन्ट नाही. जमेल तसे करेन. असो... सदर लेखांत दादा रावत यांचा केलेल्या उल्लेखासंदर्भातील एक झलक... http://timesofindia.indiatimes.com/articleshow/671606.cms And how did he spend the time? "I did what I normally do ... I finished couple of good books, one by Karen Armstrong titled 'God' which is based on religious fundamentalism, then I read Andrew Parker's 'In the blink of an eye' which is about the evolution of an eye and in between another book on the oil industry", Rawat said.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अवलिया गुरुवार, 12/25/2008 - 11:23 नवीन

सुंदर

सुंदर लेख. अजुन असेच लेख येवु द्या. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 12/25/2008 - 11:27 नवीन

मस्त

लेख एकदम मस्त आहे! तात्या म्हणाले त्याप्रमाणे व्यासंगाला सलाम! विरुद्ध पक्षातील घटकाबद्दल असूनही चांगला आणि माहीतीपूर्ण (एकलव्य - घटोत्कोच) फक्त एकच प्रश्न - यात वाद नक्की कुठे आणि कसा घालायचा?
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sun, 12/28/2008 - 00:49 नवीन

विरोधी पक्ष!

फक्त एकच प्रश्न - यात वाद नक्की कुठे आणि कसा घालायचा? -- विकासराव, वादासाठी अथवा वितंडवादासाठी वाद घालणार्‍यांची आपल्याकडे कमी नाही. भगवान घर देर है अंधेर नहीं है वगैरेवर विश्वास ठेवून काही काळ घालवू या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सहज गुरुवार, 12/25/2008 - 12:15 नवीन

लेख आवडला

लेखही जरा घटोत्कच आकाराचा व संकल्पनेचा आहे, पचायला वेळ लागेल. लेख आवडला. सुटी आहे तोवर अजुन लेख येउ द्या एकलव्य :-)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 12/25/2008 - 13:33 नवीन

शंका

तुमचा लेख खरच छान आहे, खुप आवडला. एक शंका :- १) पुराणात अनेक व्यक्ती ह्या आपला आकार हवा तसा हवा तेंव्हा बदलत असत (घटोत्कच / हनुमान इ.) हे कसे शक्य होत असेल ? आजच्या जगात आपण काही त्वचेचा रंग बदलणारे प्राणी बघु शकतो. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sun, 12/28/2008 - 00:58 नवीन

प्रयत्न...

प.रा. धन्यवाद! उत्तराचे दोन भागः (२) रंग बदलणे हे शक्य आहे आणि येथे मांडलेल्या विषयापेक्षा थोडेसे वेगळेही आहे. (१) हवा तसा आकार बदलण्याची हनुमान/ घटोत्कचाची क्षमता म्हणजे पुराणांतील वांगी पुराणात आहे असे माझे मत आहे. अवांतर - पुण्याचे पेशवे यांनी खवमध्ये याच्याशी संदर्भात आणखी एक प्रश्न दिला आहे. त्यांच्याशी चर्चा झाली की परवानगीने येथे मांडेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ल
लिखाळ गुरुवार, 12/25/2008 - 17:18 नवीन

उत्तम !

उत्तम ! अनपेक्षितपणे समोर आलेला मस्त लेख. हा विषय खरोखरंच रोचक आहे. आणि मांडाणी फारच छान. आकारमान आणि हालचालीची क्षमता यातला संबंध मला अजूनही तितकासा स्पष्ट झाला नाही. लेख पुन्हा वाचेन. जितके समजले त्यावरून, अगदी एका मिलिमिटरपेक्षा आकाराने लहान मुंग्यांपासून चांगला दीड इंच मोठ्या लाल डोंगळ्यांपर्यंतचे मुंगीवर्गातले प्राणी आपण आसपास पाहतो. त्यांच्या आकारमानातला बदल त्यांच्या हालचालींवर वाईट परिणाम करताना दिसत नाही. महाकाय सापा बद्दलचे मत विचार करण्यासारखे आहे. पण निसर्गात एक फुटाचा साप अणि पंधरा फुटाच्या ऍनाकोंड्यात जाडी आणि लांबीचे गुणोत्तर काय हे पाहायला पाहिजे. वरवर पाहता त्यांच्या लांबीपेक्षा जाडी जास्त वाढलेली दिसते असे मला वाटते. म्हणजे आकाराने मोठे भक्ष खायची क्षमता वाढलेली दिसते. पण यावर विचार केला पाहिजे.
We are prisoners of the perceptions of our size
फार छान .. स्टिफज जे गाउल्डचे वंडरफुल लाईफ हे पुस्तक वाचायला आणले होते पण वाचून झालेच नाही.
मानवाच्या इतिहासात चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, शून्याचा शोध, पाठीचा ताठ कणा
पाठीला पोक काढून संगणकासमोर दिवसभर बसणारा माणूस ही वेगळी प्रजाती असावी ;) Image removed. लेख मस्तच.. यावर चर्चा वाचायला मजा येईल. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 12/26/2008 - 04:14 नवीन

एकदम वेगळ्या विषयावरचा लेख आहे.

प्राण्यांच्या महाकाय शरीराबद्दल विचार करताना, अजूनही आफ्रिकन जंगलात अनाकोंडा असल्याचे कुठेतरी वाचले आहे. वरवर पाहता त्यांच्या लांबीपेक्षा जाडी जास्त वाढलेली दिसते असे मला वाटते. म्हणजे आकाराने मोठे भक्ष खायची क्षमता वाढलेली दिसते. अजगर एका लहान मुलला गिळंकृत करू शकतो असा त्याचा आकार असतो पण त्याची लांबीही इतर पूर्ण वाढलेल्या सापांपेक्षा जास्ती लांब असल्याचे कुठे वाचलेले अथवा (सर्पोद्यानात) पाहिलेले आठवत नाही. त्यामुळे खरंच ते गुणोत्तर नक्की काय असते हा विचार करावा लागेल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sun, 12/28/2008 - 01:01 नवीन

लिखाळ/ प्राजु

धन्यवाद! दोघांनीही अनाकोंडाचा उल्लेख केला आहे. सदर लेखात त्याला थोडेफार चुचकारले आहेच. पण लिखाळ म्हणतात त्याप्रमाणे जाणकारजाणकार-वाचायला आवडेल. मला स्वतःला आणखी काही तपशील मिळाले तर नक्की पुरवेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
आ
आजानुकर्ण Fri, 12/26/2008 - 07:59 नवीन

निमित्य?

लेख छान आहे. मात्र निमित्य म्हणजे काय? मला निमित्त माहीत आहे. निमित्त पासून निमित्य हे रुप तयार होते का? आपला (शंकित) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sun, 12/28/2008 - 00:52 नवीन

शंका

कर्णसाहेब - आपली शंका बरोबर आहे. मलाही त्याने ग्रासले होतेच. शेवटी निमित्य हाच शब्द योग्य असावा अशी धारणा झाल्याने तो वापरला. अर्थात फार तळापर्यंत जाऊन मी त्यावर अभ्यास केला असे नाही. जाणकारांनी जरूर कळवावे... शक्य झाल्यास मिपामार्फत दुरुस्ती करवून घेईन. (विद्यार्थी) एकलव्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ध
धनंजय Sat, 12/27/2008 - 02:41 नवीन

ऍलोमेट्री

स्टिफन जे गूल्ड यांचे लेखन मोठे चविष्ट आणि पौष्टिक असते. त्यातून स्फूर्ती जरी घेतली असेल, तरी एकलव्य यांच्या लेखणीला माझा मराठी मुजरा.
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sun, 12/28/2008 - 01:06 नवीन

श्रेय - थोडी भर...

(१) या लेखाचे नाव तसे पाहायला झाले तर सुमारे दीड वर्षांपूर्वी मनात बसले होते असे म्हणायला हरकत नाही.... http://mr.upakram.org/node/474#comment-6664 (२) प्रियालीताईंनी टेबल्समध्ये लिखाण कसे करावे यांसाठी केलेल्या मदतीचा या लेखांस बराच हातभार लागला. धन्यवाद - एकलव्य
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 12/28/2008 - 02:05 नवीन

अद्याप अर्धवट वाचला आहे :-)

मी लेख अद्याप अर्धवट वाचल्याने प्रतिक्रिया दिली नव्हती. नंतर देईनच पण १-२ परिच्छेद वाचल्यावर मलाही त्या उपक्रमावरील महाकाय घटोत्कचाची आठवण झाली होती. :) तुमचा खुलासा वाचून पुष्टीही मिळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
व
विजुभाऊ Sun, 12/28/2008 - 09:15 नवीन

वेगळ्याच

वेगळ्याच विष्वाची सफर घडवुन आनलीस. मस्त रे भौ आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी Sun, 12/28/2008 - 12:40 नवीन

फारच् छान

नमस्कार, लेख खूप आवडला, एकदम मस्त. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 12/28/2008 - 20:14 नवीन

चांगला लेख.

आकारमान आणि हालचाली ह्यातला संबंध स्पष्ट करणारी बरीच रंजक माहिती मिळाली. 'ह्यूमन कायनेटिक्स' अशी एक अभ्यासशाखा मानवी हालचालींशी संबंधित आहे. वेगवेगळ्या शरीररचनांचा हालचालींवर आणि त्यामुळे खेळांवर होणारा विशिष्ठ परिणाम त्यात अभ्यासला जातो. आणि विविक्षित खेळात कुठला खेळाडू प्राविण्य मिळवू शकेल ह्यासाठी त्याचा वापर करतात. चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Tue, 12/30/2008 - 05:04 नवीन

उत्तम लेख

लेख पूर्ण वाचून काढला. अतिशय उत्तम मांडणी. प्रचंड उंचीचे राक्षस जगातील सर्व इतिहास आणि पुराणांतून दिसतात आणि बरेचदा अशी एखादी प्रजाती अस्तित्वात होती का यावर चर्चा पाहिलेल्या आणि ऐकलेल्या आहेत. प्रचंड उंचीचे सांगाडे आणि विश्वासार्ह पुरावेही सापडलेले आहेत परंतु प्रचंड उंची म्हणजे किती तर ती ही नक्कीच नाही - (क्रेनचा आकार आणि सांगाड्याचा आकार - सोडवा गणित) Image removed. परंतु, सुमारे साडेसात फूट ते साडेनऊ फूट उंचीच्या माणसांचे विश्वासार्ह मानता यावेत असे सांगाडे मिळालेले आहेत. इतकेच कशाला तर अशी माणसे अस्तित्त्वातही आहेत परंतु त्यांच्या उंचीला मर्यादा आहेत. याओ मिंग या अमेरिकन बास्केटबॉलपटूचा हा एक फोटोच बघा :) Image removed. डेविड आणि गोलिएथ या प्रसिद्ध कथेतील गोलिएथ हा राक्षसही असाच प्रचंड उंचीचा असतो. परंतु, गोफणीचे दगड त्याचा तोल ढळून त्याला लोटांगण घालण्यास भाग पाडतात. प्रचंड उंचीमुळे शारिरीक क्रियांवर मर्यादा आल्याचाच हा पुरावा मानला जावा का काय. :) या गोलिएथची उंचीही बिब्लिकल अकाउंट्सनुसार सुमारे साडे नऊ फूट असावी असे मानले जाते. हॉलीवूड चित्रपटांत जो महाकाय आकार दाखवला जातो आणि घटोत्कचाच्या नावाखाली जो सांगाडा मध्ये खोदला होता आणि त्या प्रकारच्या सर्व मिथकांचा पर्दाफाश करणारा हा लेख फारच आवडला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा