✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

न झालेला दोस्ताना..

य
योगी९०० यांनी
Sun, 12/28/2008 - 00:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6718 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Sun, 12/28/2008 - 00:47 नवीन

.

ट्रेन वरून आठवलं. मुंबईच्या लोकल मधे दरवाज्यात दाटीवाटीने उभं रहाणारे असे 'दोस्त' अंकल बरेच आहेत :) एकदा आमच्या ८:४१ च्या ग्रुप मधल्या मुलाशी एका दोस्ताने मैत्री करायचा प्रयत्न केला. दुसर्‍या दिवशी त्या दोस्ताला बोरिवली ते अंधेरी आमच्या कोपर्‍यात एकटाच बसवला होता :D
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Sun, 12/28/2008 - 03:27 नवीन

चांगले केले

बरे झाले त्याला धडा शिकवला. पुन्हा कोणाच्या वाटेला नसेल गेला. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
ट
टुकुल Sun, 12/28/2008 - 04:43 नवीन

तुमच्या

तुमच्या लेखावरुन माझी पण एक आठवण जागी झाली... लातुरवरुन मि एकटाच ठाण्याला येत होतो. एसटी बरीच रिकामी होती आणी मि शेवटुन दुसर्‍या तिसर्‍या सिट वर एकटाच बसलो होतो. रात्री उशिराने झोप लागली आणी पहाटे पहाटे जाग आली ती कोणाचातरी हात माझ्या अंगावर फिरत होता ह्या जाणिवेनेच. डोळे पुर्ण उघडण्याआधीच मि त्याच्या हाताला जोरात सणकवली (Relex action). झटकन त्या माणसाने त्याचा हात काढला आणी चेहरा लपवला. मी बराच गोंधळलेलो होतो आणी कळत नव्हत कि काय झाल आणी काय चालु आहे. थोडावेळ वाटल कि ते एक स्वप्न होत पण ति व्यक्ती चेहरयावरचा हात काढायला तयार नव्हती. कपड्यावरुन ति व्यक्ती चांगल्या घरातली वाटत होती, डोक्यावर ट्क्कल पडल होत आणी वय कदाचीत ३०-३५ असाव. त्यानी कुठ्ला तरी खुपच चांगला परफ्युम मारला होता. थोड्यावेळाने लोणावळा आले आणी तो माणुस गडबडीने उठला, मि पण उठ्लो आणी कडंक्टरला जावुन सर्व सांगितले. तो हसला आणी म्हणाला मारलस कि नाही त्याला... मग मि बसमधुन उतरुन त्या माणसाला शोधु लागलो, पण तो काही मला दिसला नाही आणी परत बसमधे पण आला नाही. सरळमार्गी टुकुल.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 12/28/2008 - 09:23 नवीन

जेव्हा

जेव्हा कोणी पुरुष बाईकडे अश्या नजरेने पहातो किंवा अतिप्रसंग करतो तेव्हा तिला ही स्वतः विषयी असेच वाटत असावे बहूतेक...!!! अश्या पुरुषाच्या वर्तनामुळे त्या बाईला स्वत:विषयी घृणा किंवा कमीपणा वाटण्याचे काय कारण??
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/28/2008 - 09:51 नवीन

हा हा हा

अश्या पुरुषाच्या वर्तनामुळे त्या बाईला स्वत:विषयी घृणा किंवा कमीपणा वाटण्याचे काय कारण?? हेच म्हणतो !!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
य
योगी९०० Sun, 12/28/2008 - 13:13 नवीन

असे नाही

अश्या पुरुषाच्या वर्तनामुळे त्या बाईला स्वत:विषयी घृणा किंवा कमीपणा वाटण्याचे काय कारण?? समजा बाईला तसे आवडत नसेल तर..? खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 12/28/2008 - 13:18 नवीन

???

आवडत नसेल हे ठीक, पण त्यामुळे स्वतःबद्दल घृणा कशाला वाटायला पाहिजे? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
य
योगी९०० Mon, 12/29/2008 - 19:14 नवीन

वाटत असेल बहूतेक

माझे म्हणणे इतकेच की कदाचित घृणा वाटत असेल. वाटलीच पाहिजे असे काही नाही. व्यक्ती तितक्या प्रक्रुती. आणि एक गोष्ट सांगा, की तुम्ही "घृ" हा शब्द कसा टंकलिखित केला..? मी तुमच्याच प्रतिसादातील येथे चिकटवला आहे. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
संदीप चित्रे Tue, 12/30/2008 - 02:33 नवीन

'घृ'चे टंकलेखन !!

ghRu
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
ह
हुप्प्या Tue, 12/30/2008 - 07:55 नवीन

गोनीदा

गो नी दाण्डेकरान्चे आत्मचरित्र स्मरणगाथा नावाचे पुस्तक आहे. त्यात एक उल्लेख आहे. ते शाळेत असताना घरातून पळून गेले होते. बर्याच जागी अनेक बरीवाईट कामे केली. कष्ट केले. एकदा मुम्बईत असताना सिनेमाशी सन्बधित कुठल्यातरी स्टुडियोत बारिकसारिक कामे करत होते. तेव्हा एक मनुष्य त्यान्च्याशी खूप जिव्हाळ्याने वागत असे. पण त्याचा उद्देश वेगळाच होता. त्याने एकदा सन्धी साधून ह्या मुलाशी अतिप्रसन्ग केला. असला भयानक अनुभव दु:खद असणारच. ते वाचून मलाही खूप धक्का बसला. म्हणजे असली अवलाद फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे हे कळले.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 06/05/2022 - 16:05 नवीन

आकर्षक पुरुष

योगी९००, भारी किस्से आहेत. तुम्ही बहुधा 'त्यां'च्या नजरेत मुग्धसुंदर ( innocent beauty ) असावेत. खूपशा आडमार्गींना सहमार्गींपेक्षा सरळमार्गी अधिक आवडतात असं निरीक्षण आहे. तत्संबंधी एक ( इंग्रजी ) लेख : https://www.pridelinks.com/random/why-are-some-gay-men-attracted-to-straight-guys/ आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुरसंगम Sun, 06/05/2022 - 16:20 नवीन

काय विचित्रपणा आहे नेमके हेच

काय विचित्रपणा आहे नेमके हेच लेख इतके जुने असून तुम्ही बरोबर शोधून काढता? इतर चांगले लेख कविता आणा की वर.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 06/05/2022 - 18:41 नवीन

इथनं आलो ... -->

इथनं आलो हो : https://www.misalpav.com/comment/1143023#comment-1143023 -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरसंगम

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा