खालिल कविता माझ्या प. पू . सासुबैंस सप्रेम अर्पण :)
*************************************************
त्या आल्या होत्या मझाकडे आज एकदम खुशित,
मि हि त्यांचे एकदम हसत स्वागत केले.
मि त्यांना म्हनाले " सासुबै ,मि काहिहि करेन तुमाला हसत पाहन्यासाटि,
तुमी फक्त एकदा हो म्हना हो "
त्यांनीहि हसत उत्तर दिले " हो गं सुनबै, तुझ्या चुका मि पाण्याच्या घोटासकट गिळल्यात गं,
काय करणार , माझ्या लेकाला तुझि गरज आहे गं "
आनि त्यांच्या कुशित मी विरुन गेली
आता मि सुन राहिले नवते ,त्या सासु राहिल्या नवत्या ,
लगेचच मग मी चिकन बिर्यानीची ऑर्डर सांगितली :)
मग कस कोन जाने या स्व्पनाल नजर माझिच लगलि, :-/
मि लाडे लाडे त्यांना भाजीत मसाल्याऐवजी मीठ पडल्याची गोश्ट सानगितलि आनि त्यांनी लगेचच रुम त्यांची गाटलि. :(
भाबड्या सासुबैंनी त्यांच्या लेकाला फोन लावला होता
मि पोह्च न्यापुर्विच " ताबडतोब घरी ये " चा फर्मान सोडला होता
"येऊन पाहुन जा करामत तुझ्या बायकोची
तुझ्या खात्यावर ऑर्डर केलीय तीनं चिकन बिर्यानीची "
" कूल डावुन आई , तीनं हे मघाशीच मला फोनवर सांगितलय ,
मीहि माझं लंच आज बाहेरुनच मागितलय " :P
बिच्चार्या सासुबै ...:D
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै भारी
शीघ्रकाव्य आवडले.
त्या भाजीची पाकृ पण येऊदे.
डब्बल मीठवाली पाकृ खास
In reply to लै भारी by श्रीरंग_जोशी
डब्बल मीठवाली पाकृ खास सासूबैंसाठीच असते... तुमच्यासाठी नै बै. खर्र का नै पुजातै ? चित्र उपलब्ध नाही
बरं बरं
In reply to डब्बल मीठवाली पाकृ खास by डॉ सुहास म्हात्रे
तसंही वयापरत्वे जेवणात मीठ व मसाला कमीच असलेला बरा असतो, मग भलेही अळणी खावे लागले तरी ... =)).
पूजाला किती काळजी सासूबैंच्या प्रकृतीची!! ड्वॉले पानाव्ले ;-).
अय्या इस्पूकाका ... आपने तो
In reply to डब्बल मीठवाली पाकृ खास by डॉ सुहास म्हात्रे
अय्या इस्पूकाका ... आपने तो मेरी मुकि बात छिन्ली :D
पण रंगा काका तुमच्यासाठी कायपण :P
अळणी
मसाला कमी पडला. भाजी नीट शिजली नाही. :|
+१.
In reply to अळणी by पैसा
+१.
धाक कमी पडला, असं वाचण्यात आलेलं आहे. ;)
+२
In reply to +१. by प्यारे१
+२
डाळ नीट शिजली नाही, असं सुद्धा कोणीतरी पुटपुटल्याचं ऐकू आलं आहे. +D
(No subject)
In reply to अळणी by पैसा
:-/ :-/
हीहीही
=)) =)) =)) =)) =))
टॉस करावा काय? ;)
(No subject)
:D
(No subject)
:D :D :D
खी:खी:खी:
मस्तच... :))
पूजा जी कविता मस्त आहे.
पूजा जी कविता मस्त आहे. सुनबाई सासुबाई कविता झाली आता जावई व सासरा ह्यांच्यावर कविता येऊ दे.
शुलेख ग पुजा ताई.
शुलेख ग पुजा ताई.
(सासौबाई माझी मैत्रीण अस्ली तरी काय झाल? मानसान वेळ बघुन वागाव)
व्य्था सासूची कथा सुनेची...!
व्य्था सासूची कथा सुनेची...!
मस्त
मस्त
अगं म हान् बालिके!
अगं म हान् बालिके! =))
ही जंगी जिल्बी चा खायची ह्राऊनच गेली होती! :-D
मोकलाया व्ह.२
ठीक आहे...
शेरास सव्वाशेर!
शेरास सव्वाशेर!
मस्त आहे पण!