नमस्कार,
दर वेळे प्रमाणे यावेळीसुध्दा मिसळपावच्या संपादक मंडळात बदल करणे अपेक्षीत आहेत. सध्या असलेल्या संपादक मंडळाने अतिशय उत्तम काम केले आहे. विशेषत: गेल्या काळात मी अन्य कामांत व्यस्त असल्यामुळे किंवा अन्य कारणाने मिपास पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. अश्या वेळी मिसळपावची अतिशय उत्तम काळजी संपादक मंडळानी घेतली. खरं तर त्यांचे आभार प्रदर्शन करून त्यांना परकं न करता मी कायम त्यांचा स्नेह व मार्गदर्शन व्यक्तिश: मला मिळत रहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आज दि. २२/११/२०१५ रोजी सध्या अस्तीत्वात असलेले संपादक सदस्यं व एकूणच संपादक मंडळ आपल्या कामातून थांबतेय. यापुढे येते काही दिवस मिसळपाव वर प्रशांत आणि मी असे संपादक असू. त्यामुळे सर्व सदस्यांना सहकार्याची विशेष विनंती आहे. याकाळात सदस्यांशी संवाद साधण्यात जरा अडचण येऊ शकते. त्यामुळे सदस्यांनी मिपाच्या धोरणाप्रमाने वागणुक ठेवावी व कारवाई टाळावी अशी विनंती आहे.
काही अडचण आल्यास मला किंवा प्रशांतला व्यक्तिगत निरोपाद्वारे संपर्क साधावा.
वाचने
37466
प्रतिक्रिया
103
मिसळपाव
प्रतिक्रिया
औपचारिकता आहे की प्रांजळपणा
In reply to हेच. हीच ती गंमत. by भाऊंचे भाऊ
आभार आणि शुभेच्छा
+१
In reply to आभार आणि शुभेच्छा by मित्रहो
शुभेच्छा
सहकार्य कायम राहील. भावी
नीलकांत भाऊ,
इतकी महत्त्वाची जबाबदारी
नीलकांत
कट्टा
In reply to नीलकांत by मी-सौरभ
ओक्के.
जुन्या संपाद्क मंडळाचे आभार
नोंद घेतली आहे. सहकार्य राहिल
धन्यावद
व्य. नि. केला आहे.
In reply to धन्यावद by पीके
जुन्या संपादकांचे आभार
खिक्क....ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊउ
In reply to जुन्या संपादकांचे आभार by आदिजोशी
याची खरे तर नोंद घ्यावी सर्वानी
नवीन संपादक मंडळास हार्दिक
जुन्या संमं चे मन:पूर्वक आभार
जुन्या संपादक मंडळाचे आभार!
संमं तील जुन्या सदस्यांचे
जुन्या संपादक मंडळाचे आभार
काय झालं
जाणार्या संपादक मंडळाच्या
संपादक मंडळाचे विसर्जन
+11111
In reply to संपादक मंडळाचे विसर्जन by तुषार काळभोर
विचारपूर्वक घेतलेला पारदर्शक निर्णय.
ते काम करत आहेत
In reply to विचारपूर्वक घेतलेला पारदर्शक निर्णय. by एस
नोंद घेण्यात आली आहे.
अरे वा!
सर्व आजी/माजी/पा
पा(अर्र्र्र्र्र्र हे नै :D)...संपादकांचे आभार...मला इतके दिवस सहन केल्याबद्दल ;)तू घाबरू नको टका, आता संपादक
यंत्रणा आणि व्यवस्था म्हणले