एकोळी धाग्यास मिपाधोरणानुसार बंदी आहे. हा धागा उडवला जाईलच. धागाकर्त्यास विनंती की असे एकोळी रिमार्क्स योग्य अशा धाग्यात प्रतिसाद स्वरुपात टाकावे.
मेन बोर्डावरची बरीच रीअलइस्टेट एक धागा खातो, त्यामुळे त्यात मटेरीयल असेल तरच धागा टाकावा. अन्यथा असे धागे सदस्यांना अडचणीचे ठरतात.
तसे लता मंगेशकर व आशा भोसले म्हणाल्या होत्या. त्यांनाही लोकांनी "जायचे असले तर जा दुबईत" असे सांगितले होते.
त्यासंबंधात मिडियात "चहातल्या पेल्यातले वादळ" झाले होते, पण कोणा राष्ट्रीय स्तराच्या नेत्याने वक्तव्य करून त्याचे राजकारण केले नव्हते.
१. जनतेची विकासाची कामे आणि देशाच्या अस्मितेपेक्षा कोणी एक व्यक्ती मोठी असू शकत नाही.
२. जेव्हा कोणी चांगले काम करते तेव्हा जनता त्याला डोक्यावर घेते आणि ते ठीकच आहे... त्याच माणसाने चूक केली किंवा देशाच्या अस्मितेला धोका पोहोचवला तर त्या व्यक्तीने खिलाडूपणे आपली चूक स्विकारून पडणार्या चपला प्रामाणिकपणाने व खिलाडूपणे स्विकारल्या पाहिजे... त्यावेळेस पिडीत मानसिकता (व्हिक्टिंग मेंटॅलिटी) दाखवण्याला शुध्द मराठीत कांगावाखोरपणा म्हणतात.
>> युती सरकारच्या काळात प्रस्ताव
>> लता मंगेशकर यांचा प्रखर विरोध, फ्लायओव्हरचे काम सुरू केल्यास रस्त्यात खुर्ची टाकून बसण्याचा इशारा, पेडररोडवासियांचा विरोध एकवटला
>> तत्कालीन विलासराव देशमुख सरकार बॅकफूटवर
>> २०११ साली फ्लायओव्हर रद्द करण्याचा निर्णय
>> या निर्णयाविरोधात राज ठाकरे मैदानात, मुंबईत कोठेही फ्लायओव्हर बांधू न देण्याचा पवित्रा
>> सरकारने जे वाट्टेल ते करावे-उद्विग्न होऊन लता मंगेशकर यांचे वक्तव्य
>> मधला काही काळ शांततेत गेल्यानंतर २०१२ पासून फ्लायओव्हर बांधण्याच्या हालचाली सुरू; परंतु वाहतूक विभागाची आडकाठी
>> २०१४ सीआरझेडची मंजुरी
>> वाहतूक विभाग परवानगी देत नसल्याने अखेर नवा आराखडा तयार
ब्याटरी शिल्लक १०% आहे नैतर आज लै कविता पेष्टवल्या असत्या ?
का टाकू मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार ?
पुरुषांचे टी शर्ट नव्या फ्याशन सहीत कुठे मिळतात ?
जिन्स प्यांटचा नवा ट्रेंड काय आहे ?
मिशांना कट कसा असावा ? की मिशा नसाव्यात ?
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
लता मंगेशकर
हाहाहा.लताबाई म्हणाल्या
एकोळी धाग्यास मिपाधोरणानुसार
तसे लता मंगेशकर व आशा भोसले
तीनोळी धाग्याला तब्बल नौओळी
In reply to तसे लता मंगेशकर व आशा भोसले by डॉ सुहास म्हात्रे
तुमचे लवकरच 'redemption'
पेडर रोड फ्लायओव्हरचा खडतर प्रवास
आणखी एक कोण कोणास म्हणालेचे वाक्य
कृष्णाजी बंककरानं
In reply to आणखी एक कोण कोणास म्हणालेचे वाक्य by गॅरी ट्रुमन
बरोबर
In reply to कृष्णाजी बंककरानं by बाजीप्रभू
सील हा शब्द मराठी आहे की
In reply to बरोबर by गॅरी ट्रुमन
बहुधा त्याचे मूळ फारसी आहे.
In reply to सील हा शब्द मराठी आहे की by मोदक
आणखी एक..
:-)
In reply to आणखी एक.. by बबन ताम्बे
:-)
In reply to :-) by बाजीप्रभू
वरचे सगळ्यांना माहेती आहे पण
In reply to :-) by बबन ताम्बे
आणखी आणखी एक
हा हा
हम्म
"आधी स्त्रीप्रजाती माझ्याशी
असे खीरकदम खाता खाता सागरकदम
In reply to "आधी स्त्रीप्रजाती माझ्याशी by टवाळ कार्टा
अजून एक,
In reply to "आधी स्त्रीप्रजाती माझ्याशी by टवाळ कार्टा
कोणी कोणास म्हटले आहे
कोणी कोणास म्हटले आहे
कोणी कोणास म्हटले आहे
कोणी कोणास म्हटले आहे
कोणी कोणास म्हटले आहे
सरांच्या एकोळी कवितांच्या
In reply to कोणी कोणास म्हटले आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोबाईलची
In reply to सरांच्या एकोळी कवितांच्या by प्रचेतस
=)) =)) =))
In reply to मोबाईलची by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
I DID NOT HAVE SEXUAL RELATIONSHIP WITH THAT WOMAN
:/
In reply to I DID NOT HAVE SEXUAL RELATIONSHIP WITH THAT WOMAN by पगला गजोधर
व्हो'स लोस्स इस थिस ;)
In reply to I DID NOT HAVE SEXUAL RELATIONSHIP WITH THAT WOMAN by पगला गजोधर
ओह... अच्छा.
In reply to I DID NOT HAVE SEXUAL RELATIONSHIP WITH THAT WOMAN by पगला गजोधर
"विडी नाही माष्टर शंकर..
कोण कोणास म्हणाले?
कोण कोणास म्हणाले ?
puraskar
In reply to कोण कोणास म्हणाले ? by जयन्त बा शिम्पि
कोण कोणास म्हणाले ?
कोण कोणास म्हणाले
~~
नक्क्की....? मिशा नसल्या की
In reply to ~~ by याॅर्कर