नमस्कार.
मिपावर प्रथमच लिहितोय. चुकल्यास समजून घ्यावे.
१. मराठीत आपण दात घासतो व धुतोही. पण म्हणताना फक्त दात घासतो. भांडी सुद्धा.
२. पेपर तपासणे हा शब्द मनोरंजक आहे. गुन्ह्याचा सुद्धा तपास करतात.
३. कन्नड आणि हिंदीत 'शिकणे' म्हणजे फक्त वाचणे (हिंदी - पढना, कन्नड - होद)
४. बंगाली भाषेत चहा खातात.
५. तर्कारी हा शब्द हिंदी आणि कन्नड मधे भाजीसाठी वापरतात.
६. बातम्या देताना इंग्रजीमधे बातम्या वाचतो असे सांगतात, मराठीमधे देत आहे असे सांगतात, आणि
हिंदीमधे ऐका अशी विनंती करतात.
७. कन्नडमधे शेवटचा आकार लुप्त असतो. उदा - अनुपमा हे अनुपम असे लिहितात.
भाषेविषयी अशा मनोरंजक गोष्टी तुमच्या कडे असतील तर जरुर या धाग्यावर लिहा.
वर्गीकरण
वाचने
6190
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
ते भाषांच ठिक आहे ... पण
ते भाषांच ठिक आहे
चुका
In reply to ते भाषांच ठिक आहे by प्रसाद१९७१
तुम्ही नावाप्रमाणे शांतीप्रिय
In reply to चुका by शान्तिप्रिय
मी लहानपणी "भाषा" हा शब्द
In reply to ते भाषांच ठिक आहे by प्रसाद१९७१
अहो पण लेखक भाशे बद्दल
In reply to मी लहानपणी "भाषा" हा शब्द by 'पिंक' पॅंथर्न
तो "भाषा" चा प्रतिसाद
In reply to ते भाषांच ठिक आहे by प्रसाद१९७१
कोणाला ?
In reply to तो "भाषा" चा प्रतिसाद by 'पिंक' पॅंथर्न
लेखाचा विषय चांगला आहे आणि
भांडी घासणे व धुणे ....
=)) =))
In reply to भांडी घासणे व धुणे .... by बबन ताम्बे
:):)
In reply to भांडी घासणे व धुणे .... by बबन ताम्बे
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार
क्रोम
In reply to प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार by शान्तिप्रिय
आणखी काही
भांडी पुसणे
त्याच दिवशी अच्छे दिन आले,
In reply to भांडी पुसणे by तिमा
हॉटेलात वेटर अन्नपदार्थ '
शांतीप्रिय तुम्ही
माफ करा
_/\_ शंभर टक्के सहमत....
In reply to माफ करा by परिकथेतील राजकुमार
आपले वेगवेगळ्या भाषांचे ज्ञान
युनि०च्या पहिल्या दिवशी
अगागागागा =)) =)) =))
In reply to युनि०च्या पहिल्या दिवशी by आदूबाळ
अगाबाबौ :D :D :D
In reply to युनि०च्या पहिल्या दिवशी by आदूबाळ
आता "प्रोड्यूस" म्हणून एकदम
In reply to अगाबाबौ :D :D :D by हतोळकरांचा प्रसाद
वाईट्ट!! =))
In reply to युनि०च्या पहिल्या दिवशी by आदूबाळ
प्रत्येक भाषेला स्वत:च्या
हो बरोबर..
In reply to प्रत्येक भाषेला स्वत:च्या by गवि