राम्राम मिपाकर्स , सध्या पावसाळा परत सुरु झालाय ;)
आमच्याकडे शिळ्या पोळ्या उरल्या की नेहमीच त्याचा तिखट चुरा नाही तर तुप गुळ घालुन गोड मलिदा बनवतात.
पण काल धो - धो पाउस कैतरी चमचमीत करावे असे राहुन राहुन वाटत होते पण भजी / वडे तेलकट पदार्थ नकोसे वाट्त होते. काय क्रावे बरे ? असा विचार करता करता आहे त्या साहित्यात ही रेसेपी सुचली न प्रयत्न
सगळ्याना आवडला देखील म्हणुन इथे हा रेसेपी प्रपंच :) पदार्थ झालाय पण बारस कै जमल नै आपल्याला :)
साहित्य :
१ )शिळ्या पोळ्यांचे तुकडे.
२ ) बेसन एक वाटी.
३) जिर आणी ओवा प्रत्येकी १ छोटा चमचा.
४ ) मुठभर मेथीपाने चिरुन न धुवुन ( कांदापात /पालक किंवा कुठलीही , तुमची आवड )
५ ) मिठ चविनुसार.
६ ) हिरवी मिरची + लसुन पेस्ट - १ चमचा. (तुम्हाला झेपेल तितकी )
क्रुती :
वरिल सर्व मिश्रण ( पोळ्यांचे तुकडे सोडून ) भज्याला कालवतो तसेच कालवून घ्या.
त्यात पोळीचा तुकडा बुडवून मिश्रण चांगले लावून घ्या.
तव्यावर थोड तेल घालून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या. बरोबर सॉस / चटणी / लोणच जे काही हाती लागेल ,सापडेल ते , नसले तरी हरकत इल्ले :)
आत पोळी असल्याने कमी तेलात हे प्रकरण होत शिवाय तव्याला चिकटत नाही सहज उलटल जात ह्यासाठी नॉन स्टिकची गरज नाही :)
चमचमीत न कमी तेलातल गावरान पिझ्झा / पोळी नक्की आवडेल तुम्हाला :)
(मनीच्या बाता : " फोटु जरा असे तसेच आलेत खाण्याची घाई , सुड ह्या आयडीची जाम भीती वाटायलिय " ) ;)

वाचने
15145
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
चविष्ट
पिवडी राॅक्स अगेन! झकास
आयडीया आवडण्यात आली, नक्की
असलं काहीतरी चटकमटक खाती अन
इंडियन टोस्ट (विदाऊट एग).
माहीतीय हे! आम्ही पण करतो.
आमच्याकडचा बदल असा की पोळी
In reply to माहीतीय हे! आम्ही पण करतो. by सूड
येस्स ! असंच !
In reply to आमच्याकडचा बदल असा की पोळी by सूड
बदलापूरी वगैरे नाव दे मग.
In reply to आमच्याकडचा बदल असा की पोळी by सूड
बदलापोळी म्हटलं तर कोणीतरी
In reply to बदलापूरी वगैरे नाव दे मग. by अभ्या..
इक्स
काय आहे हे विषारी?
In reply to इक्स by परिकथेतील राजकुमार
(No subject)
अरे वा वा!
चमचमीत दिसतायत फोटू !आलेच
झकास !
चांगली ऐड्या हय ये!
पोळ्या संवण्याची आयडीया
संपवण्याची असे वाचावे.
In reply to पोळ्या संवण्याची आयडीया by रेवती
असलं कायतरी पोळ्या करायला
क्या बात हे !!! रेसिपी वर
मस्त वाटतेय पाकृची कल्पना.
बेसनाचा पोळा आवडतोच त्यामुळे
अरे वाह, मस्तं टेस्टी वन डिश
भारी.
झकास
मस्त
अरेवा! मस्त रेसिपी.
तोंपासू वाटतेय रेसिपी
आहाहा मस्त दिसतय अगदि! करुन
आज सकाळीच करुन पाहिलं.
अरे वा गुणी बालिका :)
मस्तच
वाह छान आयडीया
वा..
पोळ्या उरल्या तर....
एकदम मस्त. करुन पाहिले आणि