आमचा शौकाचा पर्याय इथे दिसत नाही.
भौ... "इतर" ला मत देउन एक्ष्प्लनेशन द्या ना खाली.
अवांतरः बाकी तुमच्या खव मधील चित्रे फारच 'अमली' आहेत बुवा.....
कवटी
http://www.misalpav.com/user/765
आयला ,एका वेळी एकच पर्यायाला मत देता येतये...
आणी वरील सर्व हा पर्याय न दिल्याबद्दल लेखकाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा... ;-)
(पान की दुकान )
बैलोबा चायनीजकर !!!माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
प्रतिक्रिया
आमचा
आमचा
In reply to आमचा by अवलिया
बाकी
In reply to आमचा by कवटी
नाना, लक्ष्मी चंचलच असते! ;)
In reply to बाकी by अवलिया
आम्ही
In reply to नाना, लक्ष्मी चंचलच असते! ;) by चतुरंग
अहो 'आवडी' ही शेवटी 'लक्ष्मीच' ना?
In reply to आम्ही by अवलिया
ह.घेणे..
माझं मतः
सगळे