Skip to main content

आवड , शौक , व्यसन इ. इ.

लेखक कवटी यांनी बुधवार, 24/12/2008 22:11 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1043
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

In reply to by अवलिया

आमचा शौकाचा पर्याय इथे दिसत नाही. भौ... "इतर" ला मत देउन एक्ष्प्लनेशन द्या ना खाली. अवांतरः बाकी तुमच्या खव मधील चित्रे फारच 'अमली' आहेत बुवा..... कवटी http://www.misalpav.com/user/765

In reply to by कवटी

बाकी तुमच्या खव मधील चित्रे फारच 'अमली' आहेत बुवा..... भेट देत चला.... तशी आमची आवड फार चंचल आहे... बदल होत असतो ;) -- अवलिया अवलियाची अनुदिनी

आयला ,एका वेळी एकच पर्यायाला मत देता येतये... आणी वरील सर्व हा पर्याय न दिल्याबद्दल लेखकाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा... ;-) (पान की दुकान ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सगळे पर्याय