नमस्कार मंडळी
एक मदत हवी आहे. ईयत्ता ७ वी ते बी.एस्सी. सायकल माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग होती. साधी बी.एस.ए. सायकल, पण तिच्यावर मी रोज कॉलेजचे १० कि.मी. जायचोच. शिवाय गणेशपुरी,वज्रेश्वरी,शिर्डी , अष्टविनायक अशा कितीतरी सहली केल्या. पण ९८ साली ती सायकल चोरीला गेली आणि नंतर पुन्हा सायकल घेतलीच नाही. आता पुन्हा सायकल घ्यावीशी वाटत आहे.
उपयोग - आठवड्यात २-३ वेळा ५-७ कि.मी.
बजेट- १०-१२ हजार
गियर-असल्यास उत्तम, पण सर्व्हिसिंग साध्या दुकानात पण झाली पाहीजे. उदा.डेकॅथलॉनमध्ये गेलो होतो. पण तिथे बिटीविन हा एकच ब्रँड मिळतो आणि सायकल रिपेअर करायला पुन्हा तिथे जावे लागेल किंवा इतरत्र स्पेअर मिळायची मारामार.
श्नेल सायकलच्या दुकानात एक चक्कर टाकली पण जरा महाग वाटते आहे. नॉन गिअर ९ ह्जार पासुन व गिअरवाली १४ पासुन पुढे.
क्रॉसच्या एक दोन सायकली आवडल्या त्यातील एक लिंक खाली देतोय
http://www.snapdeal.com/product/kross-globate-10-sports-bicycle/66045979
तर हा गोंधळ निपटायला मिपावरचे एक्सपर्ट मोदक आणि मार्गी यांचे आणि ईतरांचेही मत जाणुन घ्यायला आवडेल. तेव्हा कृपया मार्गदर्शन करा.
वाचने
13822
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
http://www.misalpav.com/node
http://www.misalpav.com/node
अभिनंदन.
...आणि मधल्या स्प्रिंगची
In reply to अभिनंदन. by मोदक
नाही. मेंटेनन्स जास्ती नाही.
In reply to ...आणि मधल्या स्प्रिंगची by महेश हतोळकर
धन्यवाद
In reply to नाही. मेंटेनन्स जास्ती नाही. by मोदक
पण
In reply to नाही. मेंटेनन्स जास्ती नाही. by मोदक
मी तरी क्यालरी बरनिंग व
In reply to नाही. मेंटेनन्स जास्ती नाही. by मोदक
नमस्कार
ओक्के
In reply to नमस्कार by मार्गी
सहमत आहे
In reply to नमस्कार by मार्गी
मस्त माहिती मीळतेय
मीही सायकल घेण्यापूर्वी बराच
कोणते मॉडेल?
मी आॅनलाइन न घेता दुकानात
In reply to कोणते मॉडेल? by राजेंद्र मेहेंदळे
समदे शिरीमंत दिसतेत. गरीब
असे
In reply to समदे शिरीमंत दिसतेत. गरीब by काळा पहाड
पहाड, अरे नविन सायकल घेऊनच
In reply to समदे शिरीमंत दिसतेत. गरीब by काळा पहाड
सायकल
डिस्क ब्रेका है रे.
In reply to सायकल by राजेंद्र मेहेंदळे
डिस्क ब्रेक
In reply to डिस्क ब्रेका है रे. by अभ्या..
अरे वा
सायकलिंग ग्रुप तयार करणेबाबत
सायकल समुह चा दुवा ....
धन्स
In reply to सायकल समुह चा दुवा .... by नितीन पाठक
तोच प्रश्न
सहा-सात हजार गुंतवणूक
In reply to तोच प्रश्न by मित्रहो
धन्यवाद
In reply to सहा-सात हजार गुंतवणूक by sagarpdy
माँट्रा चांगली आहे.
In reply to धन्यवाद by मित्रहो
...
अन्यथा लोक कष्टकरी वर्गातले
In reply to ... by आशु जोग
अन्यथा लोक कष्टकरी वर्गातले समजतातसमजुदेत की.. काय फरक पडतो? उलट सायकलवरून जाताना रस्त्याकडेच्या फळवाल्यांकडे चिकार घासाघीस करता येते ;)