Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खिरिस्ताव बांधवांना नाताळच्या शुभेच्छा! :)

व
विसोबा खेचर यांनी
Wed, 12/24/2008 - 09:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10647 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

द
दिपक Wed, 12/24/2008 - 10:18 नवीन

:)

पहिल्या फोटुची शुभेच्छा घ्यायला माझा नंबर पहिला :) नाताळच्या शुभेच्छा Image removed. --दिपक
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 12/24/2008 - 09:56 नवीन

शुभेच्छा!

शुभेच्छा! हे काय पहील्या फोटो मधे आमचा हसमुख सांता क्लॉज दिसत नाही आहे ते ;-) [कृ. ह्. घ्या]
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/24/2008 - 10:03 नवीन

हे काय

हे काय पहील्या फोटो मधे आमचा हसमुख सांता क्लॉज दिसत नाही आहे ते आता दिसतो आहे का? :) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज Wed, 12/24/2008 - 10:07 नवीन

ये हुई ना बात!

आता कसं. लै बेस! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
वाहीदा Wed, 12/24/2008 - 10:56 नवीन

HEY Santa should wear RED CAP !

If you could have wore complete ATTIRE of Santa that would have been GR8! तात्या सान्ता चा सम्पूर्न पोषा़ख का नाही चढ्व ला !! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
घ
घाटावरचे भट Wed, 12/24/2008 - 10:02 नवीन

सर्वांना नाताळच्या शुभेच्छा!!!

मी त्या फोटोवर 'सर्वांना नातवाच्या शुभेच्छा' असं वाचलं...
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 12/24/2008 - 10:17 नवीन

माझ्याकडून पण!

Image removed.Image removed.
* सर्वांना नाताळच्या शुभेच्छा *
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 12/24/2008 - 10:25 नवीन

डांबिस फॅमिलीकडून,

हॅपी ख्रिसमस आणि न्यू इयर!!!! Image removed.Image removed." alt="" /> Image removed.Image removed." alt="" />
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Wed, 12/24/2008 - 10:40 नवीन

नाताळ'च्या शुभेच्छा..... :)

Image removed.

Image removed.

  • Log in or register to post comments
व
वृषाली Wed, 12/24/2008 - 13:12 नवीन

MERRY CHRISTMAS

MERRY CHRISTMAS Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
स
सखाराम_गटणे™ Wed, 12/24/2008 - 13:52 नवीन

ह्या फोटो

ह्या फोटो च्या काळी लोखडांचा शोध लागला होता काय? कुदळ, खोरे लोखंडी दिसत आहे. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वृषाली
व
विसुनाना Wed, 12/24/2008 - 15:06 नवीन

अर्थात लागला होता

लोखंड खूऽऽऽप जुने आहे. ई.स.पूर्व १२००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
र
रामदास Wed, 12/24/2008 - 11:16 नवीन

नाताळाची प्रार्थना

तेजस्वी तार्‍या तू ये उदयाला दूर करावा निबीड अंधार येशूची वाट दिसावी आम्हाला दृष्टी पडावा जगत उद्धार तेजस्वी तार्‍या तू ये उदयाला........ जागा मिळेना त्या बाळ येशूला गोष्ठीत ठेवीती कर्ता महान येऊनी दूत समर्थ प्रभूला गाउनी स्त्रोत्रे देताती सन्मान तेजस्वी तार्‍या तू ये उदयाला..... सोने की रत्ने ही अर्पणे व्यर्थ प्रेम अर्पावे ते आवडे फार ख्रीस्त गणी की हा श्रेष्ठ पदार्थ दिनांच्या प्रार्थना प्रिय अपार तेजस्वी तार्‍या तू ये उदयाला....... नाताळाच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
ब
बामनाचं पोर Wed, 12/24/2008 - 11:36 नवीन

शुभेच्छा

तात्या... Cindy ला नाताळच्या शुभेच्छा दिल्यात की नाही अजून .. २००७ च्या नाताळला ही बया इथे हवाईच्या बीच वर आली होती भटकायला ( सहपरीवार !! ) .. या वेळेला दिसली तर तुमच्या भावना पोहचवायच्या का ? ( स्वगत :- जाउदे च्याआयला... तात्यांच्या भावना पोहचवायला जायचो आणि Cindy बरोबरचा ' टोणग्या ' मलाच ' पोचं ' पाडेल.. )
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 12/24/2008 - 12:36 नवीन

सर्वाना नाताळच्या शुभेच्छा

तात्या तुमच्या शुभेच्छा विशेष आवडल्या. :X वेताळ
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Wed, 12/24/2008 - 12:54 नवीन

Pls click snap in Red Cap as sanata send it across

Cheers ! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Wed, 12/24/2008 - 12:55 नवीन

Pls click snap in Red Cap as sanata and send it across

Cheers ! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
स
सोनम Wed, 12/24/2008 - 13:30 नवीन

शुभेच्छा

माझ्यातर्फे सर्वाना शुभेच्छा Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
स
संभाजी Wed, 12/24/2008 - 16:53 नवीन

खिरिस्ताव बांधवांना नाताळच्या शुभेच्छा!

इतक्या गोड शुभेच्छा मिळ्णार असतील तर खिरिस्ताव बांधव व्हायची तयारी आहे!
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 12/24/2008 - 17:03 नवीन

आमच्याही शुभेच्छा !!

सर्व ख्रिस्ती बांधवाना नाताळच्या शुभेच्छा..... :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विकि Wed, 12/24/2008 - 17:08 नवीन

पण इथे मिपावर

ख्रिस्ती आहे तरी कोण?
  • Log in or register to post comments
श
शेणगोळा गुरुवार, 12/25/2008 - 01:05 नवीन

तात्या,

तात्या, बायकांच्या बाबतीत तसा तू नादिष्टच आहेस ते माहित्ये मला. परंतु भेटकार्डही अनुष्काचेच? एकूण मिपावर तू अनुष्काचे फ्यॅड बरेच माजवून ठेवले आहेस म्हणायचे! असो. तरीही अनुष्काचे फ्लाईंग किस (मराठी = उडते चुंबन?) देतानाचे भेटकार्ड मात्र छानच आहे हो. तुला आणि अनुष्काला नाताळच्या शुभेच्छा. सर्वांचाच लाडका, शेणगोळा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 12/25/2009 - 09:54 नवीन

तात्या,

तात्या, कुठे आहात तुम्ही ? खिरिस्ताव बांधवांना नाताळच्या शुभेच्छा......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 12/25/2009 - 10:55 नवीन

तात्या

तात्या आपणास व अनुष्का वहिनिस..नाताळच्या शुभेछ्या
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 12/25/2009 - 10:55 नवीन

तात्या

तात्या आपणास व अनुष्का वहिनिस..नाताळच्या शुभेछ्या
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 12/25/2009 - 12:27 नवीन

कुणाच्या

कुणाच्या तरी खोदकामास आज यश आले वाटतं ;) व्यक्ती नसल्यावर (नाहीसा झाल्यावर) त्याच्या कार्यास वर आणण्याचा प्रयत्न त्याचे अनुयायी करतात त्याची आठवण झाली हा धागा एक वर्षाने वर आलेला पाहून. असो, क्रिसमस व नववर्षाच्या शुभेच्छा. ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Fri, 12/25/2009 - 22:55 नवीन

चर्चाप्रस्ताव..

जेंव्हा एखादा ख्रिश्चन नसलेला बांधव दुसर्‍या एखाद्या ख्रिश्चन नसलेल्या बांधवास "हॅप्पी ख्रिसमस" म्हणतो तेंव्हा त्याची मनोभुमिका काय असते याचे कोणी जाणकार विश्लेषण करु शकेल काय ? चर्चाप्रस्तावाचा आणि या धाग्याचा संबंध नाही..उगाच नविन धागा सुरु करु नये म्हणून इथेच.. काल पासून मिपा शांत असल्याने वेळ जात नाहीय हो ;-)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा