तेजस्वी तार्या तू ये उदयाला
दूर करावा निबीड अंधार
येशूची वाट दिसावी आम्हाला
दृष्टी पडावा जगत उद्धार
तेजस्वी तार्या तू ये उदयाला........
जागा मिळेना त्या बाळ येशूला
गोष्ठीत ठेवीती कर्ता महान
येऊनी दूत समर्थ प्रभूला
गाउनी स्त्रोत्रे देताती सन्मान
तेजस्वी तार्या तू ये उदयाला.....
सोने की रत्ने ही अर्पणे व्यर्थ
प्रेम अर्पावे ते आवडे फार
ख्रीस्त गणी की हा श्रेष्ठ पदार्थ
दिनांच्या प्रार्थना प्रिय अपार
तेजस्वी तार्या तू ये उदयाला.......
नाताळाच्या शुभेच्छा.
तात्या...
Cindy ला नाताळच्या शुभेच्छा दिल्यात की नाही अजून .. २००७ च्या नाताळला ही बया इथे हवाईच्या बीच वर आली होती भटकायला ( सहपरीवार !! ) .. या वेळेला दिसली तर तुमच्या भावना पोहचवायच्या का ?
( स्वगत :- जाउदे च्याआयला... तात्यांच्या भावना पोहचवायला जायचो आणि Cindy बरोबरचा ' टोणग्या ' मलाच ' पोचं ' पाडेल.. )
तात्या,
बायकांच्या बाबतीत तसा तू नादिष्टच आहेस ते माहित्ये मला. परंतु भेटकार्डही अनुष्काचेच?
एकूण मिपावर तू अनुष्काचे फ्यॅड बरेच माजवून ठेवले आहेस म्हणायचे!
असो. तरीही अनुष्काचे फ्लाईंग किस (मराठी = उडते चुंबन?) देतानाचे भेटकार्ड मात्र छानच आहे हो.
तुला आणि अनुष्काला नाताळच्या शुभेच्छा.
सर्वांचाच लाडका,
शेणगोळा.
जेंव्हा एखादा ख्रिश्चन नसलेला बांधव दुसर्या एखाद्या ख्रिश्चन नसलेल्या बांधवास "हॅप्पी ख्रिसमस" म्हणतो तेंव्हा त्याची मनोभुमिका काय असते याचे कोणी जाणकार विश्लेषण करु शकेल काय ?
चर्चाप्रस्तावाचा आणि या धाग्याचा संबंध नाही..उगाच नविन धागा सुरु करु नये म्हणून इथेच..
काल पासून मिपा शांत असल्याने वेळ जात नाहीय हो ;-)
प्रतिक्रिया
:)
शुभेच्छा!
हे काय
ये हुई ना बात!
HEY Santa should wear RED CAP !
सर्वांना नाताळच्या शुभेच्छा!!!
माझ्याकडून पण!
* सर्वांना नाताळच्या शुभेच्छा *
डांबिस फॅमिलीकडून,
नाताळ'च्या शुभेच्छा..... :)
MERRY CHRISTMAS
ह्या फोटो
अर्थात लागला होता
नाताळाची प्रार्थना
शुभेच्छा
सर्वाना नाताळच्या शुभेच्छा
Pls click snap in Red Cap as sanata send it across
Pls click snap in Red Cap as sanata and send it across
शुभेच्छा
खिरिस्ताव बांधवांना नाताळच्या शुभेच्छा!
आमच्याही शुभेच्छा !!
पण इथे मिपावर
तात्या,
तात्या,
तात्या
तात्या
कुणाच्या
चर्चाप्रस्ताव..