✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चौघीजणी : मुग्ध शैशवातली कोवळी सुखदु:खे ....एक साधे,सरळ,मनाला भिडणारे पुस्तक

स
स्मिता श्रीपाद यांनी
Tue, 12/23/2008 - 12:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5616 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Tue, 12/23/2008 - 12:13 नवीन

पुस्तकाचा

पुस्तकाचा धावता आढावा खूपच छान घेतला आहे! स्मिता, जियो..! पुस्तक नक्की वाचणार.. तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद Tue, 12/23/2008 - 13:41 नवीन

धन्यवाद तात्या..

पुस्तक नक्की वाचणार.. अगदी नक्की वाचा..आणि मला सांगा कसं वाटलं ते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
न
निशा Tue, 12/23/2008 - 12:26 नवीन

खरोखर

पुस्तक खरेच छान आहे......मी २ वेळा वाचले आहे...... संग्रही ठेवण्यासारखे आहे...
  • Log in or register to post comments
म
मन्जिरि Tue, 12/23/2008 - 14:05 नवीन

चोघिजणि

शान्ता शेळके॑ च खुप जुन पुस्तक शाळेत असताना वाचल होत भान हरपुन गेल होत ,कितितरि दिवस त्याच तालात होते ,गोर्कि च "आई"अतिशय प्रभावि ईतक कि आई बद्द्ल वेगळिच आपुल्कि वाटायला लागलि
  • Log in or register to post comments
स
सोनम Tue, 12/23/2008 - 14:13 नवीन

नाव

पुस्तक खरेच छान आहे.... कोणते पुस्तक. मलाही ही सा॑गा नाव त्या पुस्तकाचे? Image removed.
  • Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद Tue, 12/23/2008 - 16:03 नवीन

सोनम, ....."चौघीजणी " हेच नाव आहे

पुस्तक खरेच छान आहे.... कोणते पुस्तक. मलाही ही सा॑गा नाव त्या पुस्तकाचे? लुईसा मे अल्कॉट या लेखिकेच्या "लिटिल वुमेन" आणि "गुड वाईफस" या दोन पुस्तकांचा "चौघीजणी " हा अनुवाद,प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यानी केलेला हा अनुवाद अतिशय सुंदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोनम
स
सिद्धू Tue, 12/23/2008 - 14:42 नवीन

वरील

वरील वर्णनावरून कथा फार सुंदर वाटते आहे. हे पुस्तक कोणाकडे soft copy स्वरूपात असेल तर कृपया मला पाठवा.
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 12/23/2008 - 15:26 नवीन

छान परिचय

शाळेत असताना शांता शेळके यांचे पुस्तक वाचले होते. पुढे लिटल वीमेन आणि गूड वाईव्ज हे मूळातून वाचले. तुम्ही फार थोडक्यात पण उत्तम रीतीने परिचय करून दिला आहे. या कथेवर आधारीत (थोडे फेरफार करून) एक मालिका अमोल पालेकर यांनी बनविली होती. कुणी त्याचे नाव सांगेल? (बहुधा कच्ची धूप पण नक्की आठवत नाही). Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 12/23/2008 - 16:08 नवीन

चौघीजणी ..

शांता शेळके यांनी फारच सुंदर अनुवाद केला आहे .. या गोष्टीवर आधारित हिंदी मालिका होती " कच्ची धूप " यात मेग ची भूमिका भाग्यश्री पटवर्धन ने केली होती . आणि "Little women " इंग्रजी सिनेमा आहे त्यात एलिझाबेथ टेलर ने ऍमि ची भूमिका केली आहे ..
  • Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद Tue, 12/23/2008 - 17:58 नवीन

कच्ची धूप...

कच्ची धूप पाहिल्याचं स्मरत नाहीये मला.. पण इंग्रजी सिनेमा पहावाच लागेल आता...बघते कुठे मिळते का सीडी.... सर्वांना प्रतिसादासाठी खुप खुप आभार... :-) -स्मिता श्रीपाद
  • Log in or register to post comments
आ
आरती Tue, 12/23/2008 - 18:11 नवीन

छान

स्मिता छानच पुस्तक आहे ग हे. मी पण हे २-३ वेळा वाचले आहे. मी या चौघींच्या जोडीला एक पाचवी होउन या पुस्तकात हरवुन जाते.... असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Tue, 12/23/2008 - 19:19 नवीन

खूपच छान पुस्तक!

मी 'चौघीजणी' हे पुस्तक माझ्या शाळेच्या दिवसात अनेक वेळेस वाचले आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. त्या आठवणींची परत एकदा आठवण करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद! --('चौघीजणी' ची फॅन) शाल्मली.
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 12/23/2008 - 22:42 नवीन

हम्म..

चौघीजणी ची फॅन तसे आम्ही पण चौघीजणींचे फॅन आहोत बरं का! कोण चौघी ते विचारू नका मात्र!! :$ Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाल्मली
ल
लीना Wed, 12/24/2008 - 01:41 नवीन

कच्ची धूप

कच्ची धूप चे काहि भाग ईथे आहेत-http://www.rajshri.com/kachchidhoop/kachchidhoop.asp?vTi=kachchidhoop हे पुस्तक माझे सर्वात आवडते पुस्तक आहे.माझ्याकडे मराठि व english दोन्हि पुस्तके आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
र
रामपुरी Wed, 12/24/2008 - 02:56 नवीन

खूपच छान अनुवाद...

इतका की अजून मूळ इंग्रजी पुस्तक वाचायची इच्छाच झाली नाही. असंख्यवेळा वाचलेले हे आणखी एक पुस्तक..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा