शान्ता शेळके॑ च खुप जुन पुस्तक शाळेत असताना वाचल होत भान हरपुन गेल होत ,कितितरि दिवस त्याच तालात होते ,गोर्कि च "आई"अतिशय प्रभावि ईतक कि आई बद्द्ल वेगळिच आपुल्कि वाटायला लागलि
पुस्तक खरेच छान आहे....
कोणते पुस्तक. मलाही ही सा॑गा नाव त्या पुस्तकाचे?लुईसा मे अल्कॉट या लेखिकेच्या "लिटिल वुमेन" आणि "गुड वाईफस" या दोन पुस्तकांचा "चौघीजणी " हा अनुवाद,प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यानी केलेला हा अनुवाद अतिशय सुंदर आहे.
शाळेत असताना शांता शेळके यांचे पुस्तक वाचले होते. पुढे लिटल वीमेन आणि गूड वाईव्ज हे मूळातून वाचले.
तुम्ही फार थोडक्यात पण उत्तम रीतीने परिचय करून दिला आहे.
या कथेवर आधारीत (थोडे फेरफार करून) एक मालिका अमोल पालेकर यांनी बनविली होती. कुणी त्याचे नाव सांगेल? (बहुधा कच्ची धूप पण नक्की आठवत नाही).
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
शांता शेळके यांनी फारच सुंदर अनुवाद केला आहे ..
या गोष्टीवर आधारित हिंदी मालिका होती " कच्ची धूप " यात मेग ची भूमिका भाग्यश्री पटवर्धन ने केली होती .
आणि "Little women " इंग्रजी सिनेमा आहे त्यात एलिझाबेथ टेलर ने ऍमि ची भूमिका केली आहे ..
मी 'चौघीजणी' हे पुस्तक माझ्या शाळेच्या दिवसात अनेक वेळेस वाचले आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे.
त्या आठवणींची परत एकदा आठवण करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद!
--('चौघीजणी' ची फॅन) शाल्मली.
चौघीजणी ची फॅन
तसे आम्ही पण चौघीजणींचे फॅन आहोत बरं का! कोण चौघी ते विचारू नका मात्र!!
:$
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
कच्ची धूप चे काहि भाग ईथे आहेत-http://www.rajshri.com/kachchidhoop/kachchidhoop.asp?vTi=kachchidhoop
हे पुस्तक माझे सर्वात आवडते पुस्तक आहे.माझ्याकडे मराठि व english दोन्हि पुस्तके आहेत.
प्रतिक्रिया
पुस्तकाचा
धन्यवाद तात्या..
खरोखर
चोघिजणि
नाव
सोनम, ....."चौघीजणी " हेच नाव आहे
वरील
छान परिचय
चौघीजणी ..
कच्ची धूप...
छान
खूपच छान पुस्तक!
हम्म..
कच्ची धूप
खूपच छान अनुवाद...