फारच आकर्षक नाव आहे. कुठे बघायला मिळेल?
आमच्या 'प्लेयर्स' पेक्षा भारी आहे का तो? 'प्लेयर्स' म्हणजे, ज्याच्या कथेवरती काम चालु असताना ती कथा 'फुटली' आणि त्यावरती काही नतद्रष्टांनी 'इटालीयन जॉब' काढला तो.
ओशन सिरेजचे गारुड अक्षरशहा उतरता उतरत नाही...हिंदी अन विंग्रजी वर्शन वर्ड टु वर्ड तिन्ही चित्रपट तोंडपाट :) अफलातुन केमीस्ट्री विशेषतः ट्वेलमधे रस्टी अन ओशन लिनसला ला तुला अजिबात बोलता येत नाही चर्चा फिस्कटवलीस असे चिडुन म्हणत येड्यात अन हॉटेल्बाहेर जे काढतात तो सिन तर अफलातुन...
प्रतिक्रिया
जॉर्ज क्लूनी ऑल टाइम् फेवरिट
असे दोन ओळीचे धागे इथे चालत नाहीत.
जास्त
नवखे आहात
In reply to जास्त by DEADPOOL
खिक्क
In reply to नवखे आहात by मोगा
खालील धागा वाचा
www.misalpav.com/26606 Qq
सापडत नाही
www.misalpav.com/node/26606
थँक्स
In reply to www.misalpav.com/node/26606 by जेपी
Mackenna's Gold
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आ के तेरी बाहों में, हर शाम लगे सिंदूरी... :- VanshMackenna's Gold
In reply to Mackenna's Gold by मदनबाण
DEADPOOL चा धागा DEAD
डेड्पूल
In reply to DEADPOOL चा धागा DEAD by जव्हेरगंज
अवांतर : तुमच्या ग्रामीण
In reply to DEADPOOL चा धागा DEAD by जव्हेरगंज
क्लिंट ईस्टवुड
डॉलर्स ट्रिलोजी
In reply to क्लिंट ईस्टवुड by भंकस बाबा
अच्छा
ओशियन्स ऐलेवेन
In reply to अच्छा by परिकथेतील राजकुमार
द जॅकल
THE JACKAL
रिचर्ड गेर
खर आहे
In reply to रिचर्ड गेर by आरोह
जॅकल
In reply to खर आहे by DEADPOOL
ओशन सिरेजचे गारुड अक्षरशहा
खराय
In reply to ओशन सिरेजचे गारुड अक्षरशहा by भाऊंचे भाऊ
आमचा आवडता हॉलिवूड पट म्हणजे
ह तर ntr चा बाप
In reply to आमचा आवडता हॉलिवूड पट म्हणजे by काळा पहाड